AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIASL ) चेन्नई येथे विविध पदासाठी भरती निघाली असून , AIASL Recruitment 2024 अंतर्गत एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड द्वारे अधिकृत जाहिरात हि त्यांच्या अधिकृत वेबसाइट वरती देखील प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे
Table of Contents
AIASL Recruitment 2024
एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIASL ) चेन्नई येथे विविध पदासाठी एकूण 422 रिक्त जागा भरण्यात येणार असून . प्रामुख्याने हि भरती प्रक्रिया दोन पदासाठी राबवण्यात येत असून . वेतन पण चांगल्या स्वरूपात मिळणार आहे , या पदभरती मध्ये भरण्यात येणारी पदे हि ” यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन/हँडीवूमन “ आहे . आणि विशेष म्हणजे या AIASL Recruitment 2024 साठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नसून मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया 10 वी पास वर राबवली जात असून ,त्यात पदा नुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अनुभव तसेच स्किल्स असायला हवे . या भरतीसाठी मुलाखतीसाठीचा खाली पोस्ट मध्ये दिलेला आहे
तरी पण या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार यांनी लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्याचा आहे
AIASL Recruitment 2024 – Overview
भरतीचे नाव / Recruitment Name | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड ( AIASL ) |
पदाचे नाव / Post Name | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन/हँडीवूमन |
एकूण पदे / No Of Vacancies | 422 |
नोकरीचे ठिकाण / Job Location | चेन्नई |
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Apply | ऑफलाईन |
Application Fee | General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही] |
मुलाखतीचे ठिकाण | Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai-600 043 Land Mark: Near Taj Catering. |
वेतन श्रेणी / Pay Scale | रु. 22,530/- ते रु 24,960 /- / Per Month |
अधिकृत वेबसाईट /Official Website | https://www.aiasl.in/ |
AIASL Recruitment 2024 – Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 130 |
2 | हँडीमन/हँडीवूमन | 292 |
Total | 422 |
AIASL Recruitment 2024 – Education Qualification
- यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर :- या पदासाठी उमेदवार हा कमीतकमी 10 वी पास असणे अनिवार्य आहे आणि उमेदवाराकडे HMV ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे .
- हँडीमन/हँडीवूमन :- या पदासाठी उमेदवार हा कमीतकमी 10 वी पास असणे अनिवार्य आहे.
Age limit
उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त वय 28 असावे .
AIASL Recruitment 2024- Pay Scale
पद क्र | पदाचे नाव | वेतन श्रेणी |
---|---|---|
1 | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 24,960/- Rs Per Month |
2 | हँडीमन/हँडीवूमन | 22,530/- Rs Per Month |
AIASL Recruitment 2024 Interview Details
पद क्र | पदाचे नाव | Dates | Time |
---|---|---|---|
1 | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 02 मे 2024 | 09:00 AM ते 12:00 PM |
2 | हँडीमन/हँडीवूमन | 04 मे 2024 | 09:00 AM ते 12:00 PM |
AIASL Recruitment 2024 – Interview Adrees
Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai-600 043 Land Mark: Near Taj Catering.
How To Apply AIASL Recruitment 2024?
- एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIASL ) चेन्नई च्या जाहिराती मध्ये दिलेला फॉर्म डाऊनलोड करून घ्या.
- फॉर्मची प्रिंट काढून त्यामध्ये विचारलेली , आवश्यक ती संपूर्ण माहिती भरा .
- या पदाच्या भरतीसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे आपल्या फॉर्म सोबत जोडा , PDF जाहिराती मध्ये कागदपत्रांची संपूर्ण तपशील दिला आहे.
- फॉर्म भरून झाल्यावर तो पूर्ण एकदा तपासून बघा फॉर्म मध्ये कुठल्याही प्रकारची चुक आढळल्यास तुमचा फॉर्म हा बाद होऊ शकतो.
- ऑफलाईन फॉर्म भारण्याअगोदर दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या आणि त्या पद्धतीनेच आपला फॉर्म भरा
- या पदभरतीसाठी असलेली परीक्षा फी भरा ,या भरतीची परीक्षा फी हि Open आणि OBC त्यांच्याकरता 500 रुपये फी घेण्यात येणार आहे , आणि बाकीच्या कास्ट साठी कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाहीये .
या पदभरतीसाठी जो अर्जदार उमेदवार आहे त्यांनी ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे, त्या तारखेला मुलाखतीसाठी ठरवलेल्या ठिकाणी यायचे आहे. जे उमेदवार मुलाखतीच्या ठिकाणी वेळेत येईल, किंवा उपस्थित असतील केवळ त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.
AIASL Recruitment 2024 Selection Process
AIASLRecruitment 2024 साठी उमेदवारांची निवड ही पदा नुसार वेगवेगळ्या स्वरूपात केली जाणार आहे. यामधे दोन्ही पदासाठी Personal Interview देणे अनिवार्य आहे
- यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर :- या पदाच्या भरतीसाठी ट्रेड टेस्ट घेण्यात येणार आहे या मध्ये प्रामुख्याने HMV च्या ड्रायव्हिंग टेस्ट आणि ट्रेड नॉलेज आणि ड्रायव्हिंग टेस्टचा समावेश करण्यात आला आहे . फक्त ट्रेड टेस्ट उत्तीर्ण झालेल्यांना मुलाखतीसाठी पाठवले जाणार आहे
निवड प्रक्रिया त्याच दिवशी किंवा त्यानंतरच्या दिवशी आयोजित केली जाईल. बाहेरगावच्या उमेदवारांना त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे - हँडीमन/हँडीवूमन :- या पदभरतीसाठी प्रामुख्याने शारीरिक तपासणी होणार आहे यामध्ये वजन उचलणे आणि धावणे ( Weight Lifting, Racing ) . ज्यांची शारीरिक पात्रता आहे त्यांनाच केवळ मुलाखतीसाठी बोलण्यात येणार आहेया मध्ये वैयक्तिक किंवा ओनलाईन मुलाखत घेण्यात येणार आहे निवड प्रक्रिया त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आयोजित केली जाईल. बाहेरच्या उमेदवारांना त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्वतःला स्वखर्चाने करावी लागणार आहे.
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे येथे 247 विविध जागांसाठी भरती सुरु ,थेट मुलाखतीद्वारे नोकरी
Important Links
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात |
नवीन भरती जॉब अपडेट:-
RPF Constable Recruitment 2024: रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 4208 जागांची मेगा भरती
UPSC Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती
SECR Nagpur Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 861 जागांसाठी नागपूर येथे भरती सुरु
SSC CHSL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC )CHSL मार्फत विविध पदांच्या 3712 जागांसाठी भरती सुरु
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
2 thoughts on “AIASL Recruitment 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIASL ) चेन्नई येथे 10 वी पास उमेदवारांसाठी 422 जागांची भरती ! मुलाखती द्वारे होणार निवड, लगेच करा अर्ज.”