
Bank of India Recruitment 2024: नमस्कार बँक ऑफ इंडिया(BOI) मध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात निघाली आहे,या पदभरती मध्ये प्रामुख्याने पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधीच आहे. बँकेमार्फत या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.या बँक ऑफ इंडिया(BOI) भरतीसाठी एकूण 143 विविध प्रकारची रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती साठी अर्ज देखील सुरू झाले असून तुम्हाला जर अर्ज भारावयचा असल्यास तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट वरून भरू शकता .
Table of Contents
Bank of India Recruitment 2024
बँक ऑफ इंडिया (BOI) भरती साठी एकूण 143 रिक्त जागा आहेत ज्या 13 वेगवेगळ्या पदांसाठी अधिकृत केलेल्या आहेत . यामध्ये सर्वात जास्त रिक्त जागा या लॉ ऑफिसर, सिनियर मॅनेजर आणि क्रेडिट ऑफिसर या पदासाठी आहेत.भरती ही बँकेद्वारे राबवली जाणार आहे, रिक्त जागांवर ज्या उमेदवारांची निवड केली जाईल,
जर तुम्हाला या भरती साठी ऑनलाइन अर्ज करावयाचा असल्यास तो तुम्ही लवकरात लवकर करा कारण ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 10 एप्रिल 2024 आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा त्याची सर्विस्तर माहिती खाली ये पोस्ट मध्ये असेल.
Bank of India Recruitment 2024 : Overview
भरतीचे नाव / Recruitment Name | Bank of India ( BOI ) |
एकूण पदे / No Of Vacancies | 143 |
नोकरीचे ठिकाण / Job Location | पूर्ण भारत / All India |
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Apply | ऑनलाईन / Online . |
वयाची अट / Age Limit | 21 ते 40 वर्षे ( SC/ST = 05 वर्षे सूट, OBC = 03 वर्षे सूट) |
Application Fee | General/OBC: ₹850/- (SC/ST/PWD: ₹175/-) |
Online अर्ज करण्याची तारीख | 27 मार्च, 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 एप्रिल, 2024 |
अधिकृत वेबसाईट /Official Website | https://bankofindia.co.in/ |
Bank of India Recruitment 2024 : Vacancy Details
बँक ऑफ इंडिया (BOI) भरती साठी एकूण 143 रिक्त जागा आहेत ज्या 13 वेगवेगळ्या पदांसाठी अधिकृत केलेल्या आहेत कोणत्या पदासाठी किती जागा असतील त्याचा पूर्ण तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव | पद संख्या |
क्रेडिट ऑफिसर / Credit Officer | 25 |
चीफ मॅनेजर /Chief Manager | 09 |
लॉ ऑफिसर / Law Officer | 56 |
डाटा सायंटिस्ट / Data Scientist | 02 |
ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर / ML Ops Full Stack Developer | 02 |
डेटा बेस एडमिन / Data Base Admin | 02 |
डेटा क्वालिटी डेव्हलपर / Data Quality Developer | 02 |
डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट / Data Governance Expert | 02 |
प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट / Platform Engineering Expert | 02 |
ओरॅकल एक्साडेटा एडमिन / Oracle Exadata Admin | 02 |
सिनियर मॅनेजर / Senior Manager | 35 |
इकोनॉमिस्ट / Economist | 01 |
टेक्निकल एनालिस्ट / Technical Analyst | 01 |
Total | 143 |
Bank of India Recruitment 2024 Educational Qualification
बँक ऑफ इंडिया भरती साठी शिक्ष्णीक पात्रता हि पुढील प्रमाणे असेल
- उमेदवार हा पदवी प्राप्त, पदव्युत्तर पदवी धारक असावा.
- उमेदवाराने CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA यापैकी कोणताही कोर्स किंवा डिप्लोमा केलेला असावा.
पदवी/पदव्युत्तर पदवी/CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA .
Bank of India Recruitment 2024 Age Limit :
21 ते 40 वर्षे ( SC/ST = 05 वर्षे सूट, OBC = 03 वर्षे सूट ) .
Bank of India Recruitment 2024 Application Fee
General / OBC | ₹850/- |
SC / ST / PWD | ₹175/- |
Bank of India Recruitment 2024 How To Applay Online
- हि बँक भरती IBPS द्वारे होणार आहे , त्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत https://ibpsonline.ibps.in/ वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाईट वर गेल्यावर सुरुवातीला तुम्हाला तुमचीअधिकृत नोंदणी करून घ्यावी लागेल, त्यांनतर तुमच्या समोर भरतीचा अर्ज येईल, तो पण तुम्हाला व्यवस्तिथ व पूर्ण भरायचा आहे.
- विचारलेली सर्व माहिती ऑनलाईन फॉर्म मध्ये व्यवस्थित भरायची आहे, आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
- सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला परीक्षा फी भरवायची आहे ती फी तुमच्या माहिती प्रमाणे आहे त्याची माहिती वरती दिलेली आहे
- फी भरून झाल्यावर एकदा अर्ज तपासून तो तुम्हाला शेवटी Submit करता येतो. अशा प्रकारे तुमचा अर्ज बँक ऑफ इंडिया कडे सादर होईल.
Bank of India Recruitment 2024 Important Links :
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथून अर्ज करा |
Also Read = BOI Specialist Security Officer Recruitment 2024
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.