BOI Specialist Security Officer Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो बँक ऑफ इंडिया (BOI) मध्ये स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसरच्या पदासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे . बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसरच्या 15 जागांसाठी भरती होणार असून . पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे BOI स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भर्ती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
जे उमेदवार पात्र असतील अश्या उमेदवारांनी बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर 2024भर्तीसाठी 20 मार्च 2024 ते 3 एप्रिल 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकता.
BOI स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भर्ती २०२४ साठी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी आणि सर्व माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा अधिकृत माहिती पूर्ण बघा त्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरा
Table of Contents
BOI Specialist Security Officer Recruitment 2024 :
बँक ऑफ इंडियाने (BOI) 1 फेब्रुवारी 2024 रोजी स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भरती 2024 15 पदांसाठी आयोजित केली जाईल. बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भर्ती 2024 साठी ऑनलाइन अर्ज 20 मार्च 2024 पासून सुरू झाले आहेत.
बँक ऑफ इंडिया सुरक्षा अधिकारी भरतीसाठी उमेदवार 3 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भर्ती 2024 मधील वय, पात्रता आणि अनुभवाची गणना 1 फेब्रुवारी 2024 रोजी केली जाईल. अधिकृत अधिसूचनेतून ( PDF ) मधून तुम्हाला या भरतीबद्दल सर्व माहिती मिळू शकते.
BOI Specialist Security Officer Recruitment 2024 Highlights :
भरतीचे नाव / Recruitment Name | Bank of India ( BOI ) |
पदाचे नाव / Post Name | Specialist Security Officer |
एकूण पदे / No Of Vacancies | 15 |
नोकरीचे ठिकाण / Job Location | पूर्ण भारत / All India |
Category | BOI Specialist Security Officer Vacancy 2024 |
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Apply | ऑनलाईन / Online . |
वयाची अट / Age Limit | 25 ते 35 वर्ष .( SC/ST/ Ex Serviceman / Persons affected by 1984 riots= 05 वर्षे सूट, OBC= 03 वर्षे सूट ) |
Online अर्ज करण्याची तारीख | 20 मार्च 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 3 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाईट /Official Website | bankofindia.co.in |
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification | कोणत्याही शाखेतील पदवी / Graduation from a university |
वेतन श्रेणी / Pay Scale | 69,810/- To 93,960/- Per Month |
BOI Specialist Security Officer – Vacancy Details :
बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भर्ती 2024 ची अधिकृत जाहिरात हि 15 पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे. ते पदे कोणत्या category साठी किती पदे आहेत ते पुढीलप्रमाणे दिली आहेत .
Category | SC | ST | OBC | EWS | GEN |
No Of Vacancies | 2 | 1 | 4 | 1 | 7 |
BOI Specialist Security Officer – शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भर्ती 2024 साठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराला अनुभवही असावा.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समतुल्य .
- किमान तीन महिन्यांसाठी संगणक(Computer Course) अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा पदवी स्तरावर किंवा त्यानंतरच्या विषयांपैकी एक विषय म्हणून संबंधित पेपर असणे आवश्यक आहे.
- उमेदवार आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमीत कमी पाच वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह अधिकारी असावा
- उमेदवार हा पोलीस अधिकारी असावा ज्यात पोलीस उपअधीक्षक पदापेक्षा कमीत कमी 5 वर्षांच्या सेवेचा कालावधी नसावा.
- उमेदवार निमलष्करी दलात किमान पाच वर्षांच्या सेवेसह असिस्टंट कमांडंटच्या समकक्ष दर्जाचा असावा
BOI Specialist Security Officer – Application Fee :
Category | Application Fee |
SC/ST | Rs. 175/- |
General & Others | Rs. 850/- |
BOI Specialist Security Officer -Selection Process :
बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भरती 2024 साठी उमेदवारांची निवड Group Discution किंवा Interview , Document Verification आणि Medical Checkup आधारावर केली जाईल.
BOI Specialist Security Officer-Important Documents :
BOI स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भर्ती 2024 साठी, उमेदवाराकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- दहावीची गुणपत्रिका
- बारावीची गुणपत्रिका
- पदवी मार्कशीट
- अनुभव प्रमाणपत्र
- उमेदवाराचा फोटो
- उमेदवाराची सही
- जात प्रमाणपत्र
- उमेदवाराचा मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- आधार कार्ड
- इतर कोणतेही कागदपत्र ज्यासाठी उमेदवाराला लाभ हवा आहे.
How to Apply BOI Specialist Security Officer Recruitment 2024 :
बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भर्ती 2024 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा. BOI स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भर्ती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे. उमेदवार BOI स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भर्ती 2024 साठी खाली दिलेल्या माहितीच्या आधारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
- यानंतर तुम्हाला Home पेजवरील Recruitment सेक्शनवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला BOI स्पेशालिस्ट सिक्युरिटी ऑफिसर Recruitment 2024 वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, BOI स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर भर्ती 2024 ची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
- त्यानंतर उमेदवाराला Apply Online वर क्लिक करावे लागेल
- यानंतर, उमेदवाराने अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक आणि योग्यरित्या भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमची आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल
- यानंतर उमेदवाराला त्याच्या Category नुसार अर्ज शुल्क भरावे लागेल
- अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर तो शेवटी Submit करावा लागतो.
- शेवटी तुम्हाला अर्जाची प्रिंट काढावी लागेल आणि ती सुरक्षितपणे ठेवावी लागेल.
BOI Specialist Security Officer Recruitment 2024 Important Links :
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात पहा | |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Also Read : RPF Recruitment 2024
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.