Table of Contents
BSF Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स Border Security Force (BSF) मध्ये ग्रुप-B आणि ग्रुप-C अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून BSF Bharti 2024 त्यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरीपण या पदभरतीची जाहिरात ही बीएसएफच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध झाली असून त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करावा
BSF Bharti 2024
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स Border Security Force (BSF) मध्येग्रुप-B आणि ग्रुप-C अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे BSF Bharti 2024या पदभरती मध्ये विविध पदे असल्यामुळे त्या सर्व जागा भरण्यात येणार असून या पदभरती मध्ये जवळपास 144 जागांची भरती होणार आहे या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून हे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 17 जून 2024 या तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे तरीपण या पदभरतीसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र आहेत अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर पीएसएफच्या पोर्टल वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे या भरतीमध्ये भरल्या जाणारी पदांची माहिती आपण खाली दिलेल्या पोस्टमध्ये बघू
BSF Bharti 2024 – Highlights
भरतीचे नाव | BSF Group B & Group C Bharti |
पदाचे नाव | या पदभरतीमध्ये विविध पदे असून त्याबद्दल सर्व माहिती आपण Vacancy Details मध्ये बघू |
एकूण पदे | 144 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
Online अर्ज करण्याची तारीख | 19 मे 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 जून 2024 |
Application Fee | 1) For SI Post (Group B)
2) For All Other Post
|
वयाची अट / Age Limit | 18 ते 30 वर्ष |
वेतन श्रेणी / Pay Scale | – |
अधिकृत वेबसाईट /Official Website | https://www.bsf.gov.in/ |
BSF Bharti 2024 – Vacancy Details
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ग्रंथपाल निरीक्षक | 02 |
2 | उपनिरीक्षक एसआय स्टाफ नर्स | 14 |
3 | सहाय्यक उपनिरीक्षक ASI लॅब
| 38 |
4 | सहायक उपनिरीक्षक एएसआय (फिजिओथेरपिस्ट)
| 01 |
5 | उपनिरीक्षक एसआय वाहन मेकॅनिक
| 03 |
6 | कॉन्स्टेबल टेक्निकल (OTRP, SKT, फिटर, कारपेंटर, ऑटो इलेक्ट,
Veh Mech, BSTS, Upholster)
| 34 |
7 | हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय)
| 04 |
8 | कॉन्स्टेबल केनलमन
| 02 |
एकूण | 144 |
BSF Bharti 2024 – Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :-
अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | ग्रंथपाल निरीक्षक | उमेदवाराला 2 वर्षाच्या अनुभवासह भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात बॅचलर पदवी.प्राप्त असावी |
2 | उपनिरीक्षक एसआय स्टाफ नर्स | उमेदवाराने जनरल नर्सिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमासह 10+2 इंटरमीडिएट परीक्षा. राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी.केलेली असावी |
3 | सहाय्यक उपनिरीक्षक ASI लॅब
| उमेदवाराकडे वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमासह विज्ञान प्रवाहासह 10+2 इंटरमीडिएट.पदवी असावी |
4 | सहायक उपनिरीक्षक एएसआय (फिजिओथेरपिस्ट)
| उमेदवाराकडे फिजिओथेरपी मध्ये पदवी किंवा डिप्लोमा आणि 6 महिन्यांच्या अनुभवासह विज्ञान प्रवाहासह 10+2 इंटरमीडिएट.पास असावे |
5 | उपनिरीक्षक एसआय वाहन मेकॅनिक
| ऑटो मोबाईल अभियांत्रिकी किंवा यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांची पदवी / डिप्लोमा. |
6 | कॉन्स्टेबल टेक्निकल (OTRP, SKT, फिटर, कारपेंटर,
ऑटो इलेक्ट, Veh Mech, BSTS, Upholster)
| उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र संबंधित ट्रेडसहआणि इयत्ता 10 वी मॅट्रिक आणि संबंधित ट्रेडमधील 3 वर्षांचा अनुभव असायला पाहिजे |
7 | हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय)
| 1 वर्षाचा पशुवैद्यकीय स्टॉक असिस्टंट कोर्स आणि 1 वर्षाचा अनुभव असलेली 10+2 इंटरमीडिएट परीक्षा. |
8 | कॉन्स्टेबल केनलमन
| इयत्ता 10वी मॅट्रिक परीक्षा संबंधित पोस्ट
मधील 2 वर्षांच्या अनुभवासह उत्तीर्ण. |
BSF Bharti 2024 – Age Limit
वयो मर्यादा :-
अ. क्र. | पदाचे नाव | वयो मर्यादा |
1 | ग्रंथपाल निरीक्षक | या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 21वर्ष आणि जास्तीत जास्त ३०वर्ष असायला पाहिजे |
2 | उपनिरीक्षक एसआय स्टाफ नर्स | या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 21वर्ष आणि जास्तीत जास्त ३०वर्ष असायला पाहिजे |
3 | सहाय्यक उपनिरीक्षक ASI लॅब
| या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष असायला पाहिजे |
4 | सहायक उपनिरीक्षक एएसआय (फिजिओथेरपिस्ट)
| या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 27 वर्ष असायला पाहिजे |
5 | उपनिरीक्षक एसआय वाहन मेकॅनिक
| या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 21वर्ष आणि जास्तीत जास्त ३०वर्ष असायला पाहिजे |
6 | कॉन्स्टेबल टेक्निकल (OTRP, SKT, फिटर, कारपेंटर,
ऑटो इलेक्ट, Veh Mech, BSTS, Upholster)
| या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष असायला पाहिजे |
7 | हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय)
| या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष असायला पाहिजे |
8 | कॉन्स्टेबल केनलमन
| या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष असायला पाहिजे |
BSF Bharti 2024 – Physical Standards
शारीरिक पात्रता :- Male
अ. क्र. | पदाचे नाव | उंची / Hight | छाती / Chest |
1 | ग्रंथपाल निरीक्षक | या पदासाठी उमेदवाराची उंची हि 167.5 सेमी पाहिजे | या पदासाठी उमेदवाराची छाती हि 81-86 सेमी पाहिजे |
2 | उपनिरीक्षक एसआय स्टाफ नर्स | या पदासाठी उमेदवाराची उंची हि 165 सेमी पाहिजे | या पदासाठी उमेदवाराची छाती हि 76-81 सेमी पाहिजे |
3 | सहाय्यक उपनिरीक्षक ASI लॅब
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 165 सेमी पाहिजे | या पदासाठी उमेदवाराची छाती हि 76-81 सेमी पाहिजे |
4 | सहायक उपनिरीक्षक एएसआय (फिजिओथेरपिस्ट)
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 165 सेमी पाहिजे | या पदासाठी उमेदवाराची छाती हि 76-81 सेमी पाहिजे |
5 | उपनिरीक्षक एसआय वाहन मेकॅनिक
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 165 सेमी पाहिजे | या पदासाठी उमेदवाराची छाती हि 70-85 सेमी पाहिजे |
6 | कॉन्स्टेबल टेक्निकल (OTRP, SKT, फिटर, कारपेंटर,
ऑटो इलेक्ट, Veh Mech, BSTS, Upholster)
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 165 सेमी पाहिजे | या पदासाठी उमेदवाराची छाती हि 76-81 सेमी पाहिजे |
7 | हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय)
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 165 सेमी पाहिजे | या पदासाठी उमेदवाराची छाती हि 76-81 सेमी पाहिजे |
8 | कॉन्स्टेबल केनलमन
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 165 सेमी पाहिजे | या पदासाठी उमेदवाराची छाती हि 76-80 सेमी पाहिजे |
BSF Bharti 2024 – Physical Standards
Female :-
अ. क्र. | पदाचे नाव | उंची / Hight |
1 | ग्रंथपाल निरीक्षक | या पदासाठी उमेदवाराची उंची हि 157 सेमी पाहिजे |
2 | उपनिरीक्षक एसआय स्टाफ नर्स | या पदासाठी उमेदवाराची उंची हि 157 सेमी पाहिजे |
3 | सहाय्यक उपनिरीक्षक ASI लॅब
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 150 सेमी पाहिजे |
4 | सहायक उपनिरीक्षक एएसआय (फिजिओथेरपिस्ट)
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 150 सेमी पाहिजे |
5 | उपनिरीक्षक एसआय वाहन मेकॅनिक
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 157 सेमी पाहिजे |
6 | कॉन्स्टेबल टेक्निकल (OTRP, SKT, फिटर, कारपेंटर,
ऑटो इलेक्ट, Veh Mech, BSTS, Upholster)
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 157 सेमी पाहिजे |
7 | हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय)
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 150 सेमी पाहिजे |
8 | कॉन्स्टेबल केनलमन
| या पदासाठी उमेदवाराची उंची हि 150 सेमी पाहिजे |
BSF Bharti 2024- Apply Online
BSF Bharti 2024 या पदांच्या भरती करिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या https://www.bsf.gov.in/ वरती जायचे आहे
- वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
- उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
- नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
- मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
- भरतीचा फॉर्म भारतानी माहिती हि पूर्णपणे बरोबर भरा , अपूर्ण माहिती हि फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म Reject करण्यात येईल , त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
- उमेदवाराने फॉर्म फी नसल्यामुळे कुठलीही फी भरायची नाहीए
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ17 जून 2024आहे.
- त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
- Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म BSF कडे जमा होईल
- अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
- ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
BSF Bharti 2024 – Important Links
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथून अर्ज करा |
अधिकृत जाहिरात | येथे पहा |
Librarian | |
SI Staff Nurse, ASI Lab, ASI Physiotherapist , | |
SI Vehicle Mechanic , And Constable Technical | |
HC Veterinary And Constable Kennel man |
नवीन भरती अपडेट :-
Indian Army TES Bharti 2024: भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52 (जानेवारी 2025) अंतर्गत कमिशन्ड ऑफिसर पदाच्या 90 जागांसाठी भरती सुरु
UPSC NDA Bharti 2024: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2024 अंतर्गत विविध पदांसाठी 404 जागांसाठी भरती सुरु
UPSC CDS Bharti 2024: UPSC अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2024 विविध पदाच्या 459 जागांसाठी भरती
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
2 thoughts on “BSF Bharti 2024: Border Security Force (BSF) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये ग्रुप-B आणि ग्रुप-C मध्ये विविध पदांच्या 144 जागांसाठी भरती सुरू”