CBI Advisor Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सल्लागार ( Adviser) या पदाच्या जागांसाठी भरती सुरु रिटायर्ड उमेदवारांसाठी सुवर्ण संधी ,लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

CBI Advisor Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया ( Central Bank Of India )मध्ये सल्लागार ( Adviser) ॲडव्हायझर पदासाठी भरती निघाली असून या भरतीची अधिकृत जाहिराती सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशियल अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरीपण या पदभरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा

CBI Advisor Bharti 2024 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ( Central Bank Of India ) मध्ये सल्लागार ( Adviser) ॲडव्हायझर पदाची भरती सुरू झाली असून त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे या पदभरती मध्ये प्रामुख्याने जवळपास 31,000 हून अधिक सल्लागार ॲडव्हायझर पदे भरण्यात येणार असून या भरतीमध्ये जवळपास सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 4400 ब्रांच चा समावेश आहे या ब्रांच अंतर्गतच ती पदभरती होणार आहे या पद भरतीसाठी ऑफलाईन अर्ज हे 15 मे 2024 रोजी सुरू झाले असेल त्याची शेवटची तारीख ही 31 मे 2024 आहे त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज 31 मे 2024 च्या आत सादर करावा या भरतीबद्दलची अधिक माहिती ही आपण खाली दिलेल्या पोस्टमध्ये बघू.

CBI Advisor Bharti 2024 – Overview

भरतीचे नाव
Central Bank Of India Recruitment
पदाचे नाव
सल्लागार ( Adviser)
एकूण पदे
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतOffline
Online अर्ज करण्याची तारीख15 मे 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे 2024
Application Fee   फी नाही
वयाची अट / Age Limit63 वर्ष
वेतन श्रेणी / Pay Scale25,000/- ते  45,000/- रुपये प्रति महिना
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.centralbankofindia.co.in/en

CBI Advisor Bharti 2024 – Eligibility Criteria

  • या पदासाठी उमेदवार हा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सेवेतून निवृत्त झालेला अधिकारी असावा त्या अधिकाऱ्याने 01.05.2024 रोजी किंवा त्यापूर्वी वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्ती.घेतलेली असावी
  • तो अधिकारी चांगल्या रेकॉर्डसह निवृत्त झालेला असावा आणि तो मेजर नसावा त्या अधिकाऱ्याला निवृत्ती घेण्याच्या ५ वर्ष अगोदर कुठल्याही प्रकारची शिक्षा झालेली नसाव
  • अधिकारी स्वेच्छेने सेवानिवृत्त/राजीनामा दिलेला/निलंबित/बडतर्फ/बरखास्त झालेला/ आहे अन्यथा सेवानिवृत्तीसाठी पात्र नाहीत प्रतिबद्धता विचारात घेणे.
  • सेवानिवृत्त अधिकारी निरोगी असावा.
  • 01 मे 2024 रोजी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे वय 63 वर्षांपेक्षा जास्त नसावे
  • सेवानिवृत्त अधिकारी सेवा संबंधित स्केल मध्ये त्या वेळी त्यांची निवृत्ती विचारात घेतले जाईल

CBI Advisor Bharti 2024 – Age Limit

वयो मर्यादा :-

  1. या पदभरतीसाठी उमेदवारांचे वय हे 63 वर्षां पेक्षा जास्त नसावे.

 

CBI Advisor Bharti 2024 – Pay Scale

वेतनश्रेणी :- 

या पदाच्या भरतीसाठी उमेदवाराला हे फिक्स स्वरूपात वेतन मिळणार आहे ते वेतन उमेदवाराला ज्या त्या विभागानुसार मिळणार आहे पुढील प्रमाणे आहे

विभाग
वेतनश्रेणी
ग्रामीणRs 25,000/-
शहरीRs 35,000/-
मेट्रोRs 45,000/-

 

CBI Advisor Bharti 2024 – Application Address

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

  • महाव्यवस्थापक, एचसीएम विभाग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया,17 वा मजला, मध्यवर्ती कार्यालय, चंद्रमुखी, नरिमन पॉइंट,मुंबई 400021.
  • General Manager, HCM Department, Central Bank of India, 17th Floor, Central Office, Chandramukhi, Nariman Point, Mumbai 400021.

CBI Advisor Bharti 2024 – Application Process

  • या पदभरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • या भरतीचा अर्ज करताना सर्व गोष्टी व्यवस्थित बघून घ्याव्या त्यानंतर आपण अर्ज सादर करावा
  • त्यांच्या PDF जाहिरात मध्ये दिलेल्या एप्लीकेशन फॉर्म ची प्रिंट काढून त्यावर ती आपली सगळी माहिती व्यवस्थित भरायची आहे
  • ऑफलाईन अर्ज भारतानी काही चूक झाल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही
  • माहिती एकदा पूर्णपणे तपासून बघून सर्व माहिती बरोबर असल्यास तो अर्ज त्यांनी दिलेल्या पत्त्यावर ती व्यवस्थित रित्या पाठवायचा आहे
  • एक माहिती असू द्या ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 31 मे 2024 पर्यंतच मुदत आहे
  • अर्ज करण्या अगोदर त्यांनी दिलेली PDF जाहिरात एकदा व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर तुमचा अर्ज सादर करा

CBI Advisor Bharti 2024 – Selection Process

  1. या पदभरतीसाठी सर्व प्रथम आलेल्या सर्व फॉर्म मधून काही पात्र असणारे उमेदवारांची निवड केली जाईल
  2. या निवड केलेल्या उमेदवारांना वयक्तिक मुलाखती साठी बोलावण्यात येईल
  3. मुलाखत झाल्यावर त्या मध्ये जे उमेदवार हे पास होतील त्यांची या पदासाठी निवड केली जाईल
  4. या उमेदवाराचा कामाचा Period हा 1 वर्षाचा असेल
  5. अशा प्रकारे या पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल

CBI Advisor Bharti 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF

 

नवीन भरती अपडेट :-

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “CBI Advisor Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सल्लागार ( Adviser) या पदाच्या जागांसाठी भरती सुरु रिटायर्ड उमेदवारांसाठी सुवर्ण संधी ,लगेच करा अर्ज”

  1. Pingback: HSC Result 2024

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading