Table of Contents
CBI Sub Staff Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक बँकिंग क्षेत्रातील अग्रेसर आणि विश्वासू बँक आहे या बँक मध्ये रिक्त जागांसाठी भरती निघाली असून ते रक्त जागा म्हणजे ” सफाई कर्मचारी / (Sub Staff) उप कर्मचारी ” या पदासाठी वित्त जागा भरण्यात येणार असून तशी या भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने दहावी बारावी उत्तीर्ण असणारे उमेदवार यांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची एक चांगल्या प्रकारची संधी चालून आलेली आहे त्यामुळे या संधीचा फायदा या उमेदवारांनी नक्कीच घ्यावा या भरती संबंध असणारी सर्व माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ही पोस्ट व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही माहितीची कमतरता पडणार नाही
CBI Sub Staff Bharti 2024
भरतीचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणार
प्रकार या भरतीमध्ये बँक क्षेत्रातील नोकरी मिळवण्याची किंवा काम करण्याची एक उत्तम संधी
पदाचे नाव सफाई कर्मचारी सब स्टाफ
एकूण पदसंख्या या भरतीमध्ये जवळपास 484 रिक्त जागा भरण्यात येणार आहे
शैक्षणिक पात्रता या पदाच्या भरती करता शैक्षणिक पात्रता ही जो अर्ज करणारा उमेदवार आहे तो किमान 10वी पास असणे आवश्यक आहे
भरतीचा कालावधी ही भरती ही पर्मनंट भरती आहे त्यामुळे उमेदवारांना फिक्स नोकरी मिळण्याची एक उत्तम संधी आहे
नोकरी ठिकाण या भरतीमध्ये जी उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही काम करावे लागणार आहे ते सर्व सेंट्रल बँक ऑफ इंडिया ठरवणार आहे
वयाची अट या पद्धतीमध्ये जो उमेदवार अर्ज भरणार आहे त्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 26 वर्ष पूर्ण असावे
आणि यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे वयोमर्यादेत 05 वर्षाची सूट असेल म्हणजे मागासवर्गीय उमेदवार आहेत ते उमेदवार वयाच्या एक तिसऱ्या वर्षापर्यंत अर्ज करू शकतात
अर्ज फी या पदासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून अर्ज फी आकारण्यात आली आहे ती अर्ज फी ही खुल्या प्रवर्गासाठी 850 रुपये इतके असणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही 175 रुपये एवढे असणार आहे
वेतन श्रेणी या पद भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना सुरुवातीलाच 25,000/- रुपये एवढा मासिक पगार मिळणार आहे
महत्वाच्या तारीख आणि लिंक्स
01 | अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
02 | अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी | येथे क्लिक करा |
03 | पीडीएफ जाहिरात बघण्यासाठी | येथे क्लिक करा |
04 | ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी | येथे क्लिक करा |
05 | ऑनलाइन फॉर्म सुरू होण्याची तारीख | 21 जून 2024 |
06 | ऑनलाइन फॉर्म बंद होण्याची तारीख | 27 जून 2024 |
07 | पूर्व सराव परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारीख | जुलै 2024 |
08 | पूर्व सराव परीक्षा असल्याची तारीख | जुलै 2024 |
09 | ऑनलाइन परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारीख | जुलै / ऑगस्ट 2024 |
10 | ऑनलाइन परीक्षेची तारीख | ऑगस्ट 2024 |
11 | मातृभाषेची चाचणी चे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची तारीख | सप्टेंबर 2024 |
12 | मातृभाषा चाचणी ची तारीख | सप्टेंबर 2024 |
13 | उमेदवार निवड होण्याची तारीख | ऑक्टोबर 2024 |
निवड पद्धती
- या पदाच्या भरती करता उमेदवारांची निवड ही पुढील पद्धतीने करण्यात येणार आहे
- सर्वप्रथम सर्व उमेदवारांची पूर्व परीक्षा ट्रेनिंग घेणार आहे त्या ट्रेनिंग मध्ये जो उमेदवार PASS होतील अशा उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे
- ऑनलाइन परीक्षेमध्ये जे उमेदवार पास होतील त्या उमेदवारांची प्रत्येक Zone वाईज लोकल लँग्वेज टेस्ट घेण्यात येणार आहे
- जे उमेदवार या लोकल लँग्वेज टेस्टमध्ये पास होतील असे उमेदवारांचे मुलाखत घेण्यात येईल या सर्व पद्धतीमध्ये जेव्हा उमेदवाराचा परफॉर्मन्स हा चांगला असेल त्याला सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून सब स्टाफ म्हणून काम करण्यासाठी निवड करण्यात येईल
महतवाच्या सूचना
- एक लक्षात असू द्या या पदाच्या भरती करता तुम्हाला अर्ज हा 21 जून 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे
- आणि अर्ज हा 27 जून 2024 पर्यंत भरता येणार आहे
- या उमेदवारांची नोंदणी आधी झालेली आहे अशा उमेदवारांनी परत अर्ज करण्याची गरज नाहीये
- या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी तुम्ही सबमिट केलेल्या अर्जावरती नाव असलेले फोटो ओळख पुराव्याचे छाया परत इत्यादी आवश्यक कागदपत्रे हे प्रत्येक वेळेस सादर करावे लागणार आहे
- ऑनलाइन परीक्षा दरम्यान तुम्हाला देण्यात आलेले कॉल लेटर आणि फोटो आयडी पुराव्याची प्रत ही जमा करून घेण्यात येईल
- ऑनलाइन परीक्षा दरम्यान ज्या उमेदवारांना स्क्रिप्ट फॉर्म लागू आहे अशा उमेदवारांनी सबमिट करणे आवश्यक आहे
- परीक्षेदरम्यान उमेदवाराला विहित केलेले कागदपत्रे जर त्याकडे नसतील तर त्याला परीक्षेत बसू दिले जाणार नाही त्यामुळे परीक्षेला जाण्याअगोदर सर्व कागदपत्रे आपले सोबत घेऊन जावे जेणेकरून परीक्षेसाठी कुठल्याही अडचण येणार नाही
- या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केलेले आहे की नाही ते तपासा त्यानंतरच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा
- अधिक माहिती मिळवण्यासाठी आणिअर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने पीडीएफ जाहिराती व्यवस्थितपणे वाचून घ्यावी त्यानंतरच तुम्ही तुमच्या अर्ज सादर करा
IBPS अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी 9995 जागांची होणार मेगा भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती लवकरात लवकर अर्ज करा
ऑनलाईन अर्ज या पद्धतीने सादर करावा ?
या पदाच्या भरती करता अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज च्या समोर असणाऱ्या येथे क्लिक करा या लिंक वरती क्लिक करायचे आहे
त्यावर तुमच्या समोर आयबीपीएस चे पेज ओपन होईल ते पेज मध्ये आपले रजिस्ट्रेशन करा नोंदणी केल्यावरती पुढे तुमच्यासमोर भरतीचे पेज ओपन होईल त्या पेज मधले सर्व माहिती ही व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक भरा
सर्व माहिती भरल्यावरती त्याबरोबर आपल्याला जोडण्यास सांगितलेले सर्व डॉक्युमेंट हे अपलोड करून द्या त्यात प्रामुख्याने तुमची स्वाक्षरी तुमचा फोटो इत्यादी गोष्टी अपलोड करा
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क भरायचे आहे अर्ज शुल्क तुम्ही भरल्यावर ती तुमचा फॉर्म सबमिट करा
- व त्याची प्रिंट काढून घ्या जेणेकरून पुढील भरती प्रक्रियेसाठी ती काम येईल
- अशाप्रकारे तुम्ही तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.