Central Bank Of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी” पदांच्या जागांसाठी भरती सुरु ,त्वरित पाठवा तुमचा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Central Bank Of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तशी या पदभरतीची जाहिरात ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार या पदाच्या भरती करता जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank Of India Bharti 2024 अंतर्गत भरण्यात येणारे पद सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी या पदासाठी विविध विभागांमधून जवळपास 12 जागा भरण्यात येणार आहे या जागा ज्या त्या विभागानुसार वेगवेगळ्या असणार आहे ज्या त्या विभागासाठी या जागा फिक्स केल्या आहेत त्यानुसार या भरतीमध्ये जे सेवानिवृत्त अधिकारी आहे अशा अधिकाऱ्यांसाठी ही एक उत्तम प्रकारचे संधी आहे

या पदभरती  मध्ये जे उमेदवारांचे वय हे 40 वर्षापर्यंत आहे अशा उमेदवारांना सुद्धा या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे या पदभरतीसाठी असलेल्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा जेणेकरून आपल्याला सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत काम करण्याची संधी मिळेल या पदावरती साठी अर्ज करण्यास 29 मे 2024 रोजी सुरुवात झाली असून ते अर्ज आपण 18 जून 2024 पर्यंत सादर करू शकतो त्यामुळे जे उमेदवार या भरतीस इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर म्हणजे 18 जून 2024 च्या आज सादर करावा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा असल्यामुळे तो तुम्हाला खाली दिलेल्या सेंट्रल बँकेने विहित केलेल्या पत्त्यावरती व्यवस्थितपणे पाठवायचा आहे या भरतीबद्दलची सर्व माहिती आपण खाली या पोस्टमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा

Central Bank Of India Bharti 2024

  • भरती विभाग :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती
  • भरती श्रेणी :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये काम करण्याची संधी
  • पदाचे नाव :-  सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी या पदासाठी होणार भरती
  • एकूण पदे :- या पदावरती मध्ये एकूण 12 पदे भरण्यात येणार आहे
  • वयोमर्यादा :- या पदाकरता वयोमर्यादा ही 22 ते 40 वर्ष असायला पाहिजे
  • शैक्षणिक पात्रता :- या पदाच्या भरती करता शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे असेल
  • फार्म फी :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरण्यात येणारे पदासाठी कुठल्याही प्रकारची फी घेण्यात येणार नाही

Central Bank Of India Bharti 2024 विभागानुसार पदांचा तपशील

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरण्यात येणारी पद सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी पद वेगवेगळ्या विभागात भरण्यात येणार असून ते विभाग पुढील प्रमाणे असेल Centres for Learning & Development (CLD)

Central Bank Of India Bharti 2024

अ .क्र
 (CLD) विभाग
पदांची संख्या
01चंदिगढ01
02चेन्नई01
03कोलकत्ता 02
04मुजफरापूर 01
05नागपूर02
06पटणा02
07पुणे 02
08रायपूर 01
एकूण
12

 

पदभरतीसाठी पात्रता

Central Bank Of India Bharti 2024

  1. जो उमेदवार या पदाच्या भरती करता अर्ज करणार आहे तो उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सेवेतून 01 जून 2024 च्या आधी सेवानिवृत्त झालेला असावा किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची सेवा करण्यास स्केल टू थ्री किंवा फोर अधिकारी म्हणून काम करण्यास वय 60 वर्ष मर्यादा असावी
  2. सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याकडे बँकिंग क्षेत्रातील विशिष्ट नॉलेज असणे अनिवार्य आहे उदाहरणार्थ क्रेडिट व्यवस्थापन आणि ट्रेझरी ऑपरेशन
  3. सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे प्रशिक्षणाचा दोन वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे
  4. सेवानिवृत्त अधिकारी हा चांगल्या रेकॉर्डसह निवृत्त झालेला असावा व त्यावर कुठल्याही प्रकारची शिक्षा झालेले नसावी अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याला बँकेमध्ये कामावरती असतानी रिटायरमेंटच्या आधी तीन वर्ष त्यावरती कुठल्याही प्रकारची शिक्षा किंवा दंड त्याला झालेला नसावा
  5. बँकेमध्ये काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यावरती पाच वर्षाच्या सेवेदरम्यान कुठल्याही प्रकारचा गैरवर्तना साठी त्याचे नाव यादीत नसावे त्या अधिकाऱ्यावरती निवृत्तीपूर्वी कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नसावे
  6. जो अधिकारी त्याने स्वतः स्वच्छ सेवानिवृत्ती घेतली आहे किंवा राजीनामा दिला आहे किंवा त्याला निलंबित केले आहे किंवा बडतर्फ केले आहे किंवा त्याने काम सोडले आहे तो अधिकारी या पदाच्या भरती करता पात्र ठरवणार नाही
  7. सेवानिवृत्त अधिकारी हा निरोगी असावा म्हणजे त्याचे आरोग्य हे उत्तम असावे
  8. सेवानिवृत्त अधिकारी हा 01 जून 2024 रोजी 63 वर्षापेक्षा जास्त त्याचे वय नसावे

वयोमर्यादा

Central Bank Of India Bharti 2024

या पदभरतीमध्ये उमेदवाराचे वय हे कमीत कमी 22 वर्ष पूर्ण असावे आणि उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 40 वर्ष पूर्ण असावे

भरती बद्दल ची वेतन श्रेणी

Central Bank Of India Bharti 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरण्यात येणारे सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी या पदाकरिता ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल तेव्हा उमेदवारांना पुढील प्रमाणे वेतन देण्यात येणार आहे वेतन हे बँकेच्या असलेल्या स्केल प्रमाणे असणार आहे
  • Scale IV :- साठी उमेदवाराला महिन्याला 50,000/- रुपये एवढा वेतन मिळणार आहे
  •  Scale III :- साठी उमेदवाराला महिन्याला 45,000/-रुपये एवढे वेतन मिळणार आहे
  •  Scale II  :-साठी उमेदवाराला 40,000/-रुपये  महिन्याला पगार मिळणार आहे
    या पगारांमध्ये सर्व भत्ते ऍड करण्यात आले असून हा पगार हा फिक्स स्वरूपात असणारा आहे

भारतीचा फॉर्म कसा भरावा ?

Central Bank Of India Bharti 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रात तील बँक अधिकारी या पदासाठी उमेदवाराला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे तो अर्ज कसा करायचा ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया

  1. सर्वात प्रथम तुम्हाला सेंटर बँक ऑफ इंडिया कडून जारी करण्यात आलेल्या PDF वरती जायचे आहे खाली दिलेल्या शब्दावरती क्लिक करायचे आहे
  2. क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरती बद्दलची सर्व माहिती दिसेल ते पेज तुम्ही स्क्रोल करत करत खाली यायचे येथे तुम्हाला ऑफलाइन भरती तिचा फॉर्म खाली दिसेल त्याची तुम्ही प्रिंट आऊट काढून घ्या
  3. त्याची प्रिंट आउट काढल्यानंतर त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती हे व्यवस्थित रित्या व काळजीपूर्वक भरा तुमची माहिती भरण्याअगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिराती एकदा व्यवस्थित वाचा जेणेकरून तुमचा फॉर्म भरताना काही चुकीची माहिती भरल्या जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या
  4. सर्व माहिती भरल्यावर ती त्या फॉर्ममध्ये दिलेले आपला फोटो आणि आपली स्वाक्षरी त्यावरती करून द्या आणि जे जे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म सोबत जोडायचे आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही झेरॉक्स स्वरूपात जोडून द्या
  5. तुमचा फॉर्म भरून झाल्यानंतर विहित केलेल्या पत्त्यावरती तुमचा अर्ज पाठवून द्या
  6. फॉर्म भरताना काही चुकीची माहिती जर भरण्यात गेल्यास तर तुमचा फॉर्म तिथेच Reject करण्यात येईल करण्यात येईल
  7. एक लक्षात असू द्या उमेदवाराला फॉर्म हा 18 जून 2024 च्या आत भरायचा आहे त्यानंतर भरलेल्या फॉर्मचा विचार केला जाणार नाही
  8. फॉर्म भरणे अगोदर PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा
  9. अशाप्रकारे तुम्ही तुमचा ऑफलाइन अर्ज सादर करू शकता

महत्वाच्या लिंक्स , तारीख , पत्ता

Central Bank Of India Bharti 2024

  1. अधिकृत PDF जाहिरात :-  येथे बघा 
  2.  अधिकृत वेबसाईट :- येथे भेट द्या
  3.  अर्ज सुरू होण्याची तारीख :- 29 मे 2024
  4.  अर्ज बंद होण्याची तारीख :- 18 जून 2024
  5. अर्ज पाठवण्याचा पत्ता :- महाव्यवस्थापक-L&D विभाग, सर SPBT कॉलेज, संत ज्ञानेश्वर मार्ग, JVPD योजना, जुहू विलेपार्ले (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र – 400056.

 

उमेदवारांची निवड प्रक्रिया

Central Bank Of India Bharti 2024

  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील अधिकारी या पदाच्या भरती करता उमेदवारांची निवड ही खालील पद्धतीने करण्यात येणार असून ते आपण बघू
  • सर्वात प्रथम सेंट्रल बँकेत प्राप्त झालेल्या अर्जामधून काही अर्ज शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे
  • त्या शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जामधून जे उमेदवार ची निवड होईल त्या उमेदवारांना पर्सनल मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे
  • पर्सनल मुलाखत झाल्यानंतर जे उमेदवार त्या मुलाखतीमध्ये पास होतील अशा उमेदवारांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलावण्यात येईल
  • ज्यांचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन कम्प्लीट होईल अशा उमेदवारांमधून बँक ही या पदाच्या भरती करता उमेदवार निवडणार आहे
  • अशाप्रकारे या भरतीमध्ये उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे

Central Bank Of India Bharti 2024

नवीन भारतीबद्दल माहिती :-

 

 

 

 

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

3 thoughts on “Central Bank Of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी” पदांच्या जागांसाठी भरती सुरु ,त्वरित पाठवा तुमचा अर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading