Table of Contents
Cooperative Credit Society Bharti 2024 : नमस्ते पूर्ण महाराष्ट्र राज्य राज्यात असणाऱ्या विविध तंत्रज्ञानासह मुख्य कार्यालय आणि त्या कार्यालयांतर्गत असणाऱ्या 21 शाखा शाखांमध्ये असणाऱ्या सर्व व्यवसाय जवळपास 275 कोटी वार्षिक टर्नओवर असणारी पतसंस्था म्हणजे नागरी सहकारी पत संस्था अशा या Cooperative Credit Society Bharti 2024 पतसंस्थेत विविध पदांची भरती निघाली असून त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी पण या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र असणारे उमेदवार यांनी आपला ऑफलाइन पद्धतीने अर्ज दिलेल्या पत्त्यावरती किंवा विहित केलेल्या पत्त्यावरती लवकरात लवकर पाठवावा तशीही आपण भरतीची पीडीएफ जाहिराती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कोल्हापूर च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार तुम्ही तुमचा ऑफलाइन पद्धतीचा अर्ज सादर करू शकता
या नागरी सहकारी पतसंस्थेत कोल्हापूर येथे होणाऱ्या Cooperative Credit Society Bharti 2024 पदभरती मध्ये विविध प्रकारची पदे असून त्यानुसार पदे भरण्यात येणार आहे ही पदे प्रामुख्याने लिपिक , शाखा अधिकारी , विपिनन अधिकारी , ही पदे भरण्यात येणार आहे या पदांसाठी एकूण 10 जागा भरण्यात येणार असून त्यानुसार पात्र उमेदवार आणि आपला अर्ज सादर करावा या पद भरती बद्दल असणारी सर्व माहिती ही खाली या पोस्टमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ही पोस्ट पूर्णपणे व्यवस्थित वाचा आणि तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावरती व्यवस्थितपणे पाठवा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 असून त्याआधी सर्व उमेदवारांनी आपल्या सादर करावयाचे आहे
Cooperative Credit Society Bharti 2024 भरती बद्दल ची माहिती
Cooperative Credit Society Bharti 2024
भरतीचे नाव :- नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर अंतर्गत ही भरती होणार आहे तशी या भरतीची जाहिरात यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे
पदाचे नाव : – लिपिक शाखा अधिकारी विपिनन अधिकारी ही पदे या भरतीमध्ये प्रामुख्याने भरण्यात येणार आहे
एकूण पदे :- या पदभरतीमध्ये विविध पदाच्या एकूण 10 जागा भरण्यात येणार आहे त्यानुसार या जागांची तरतूद केली आहे.
शैक्षणिक पात्रता :- या पदाच्या भरती करिता शैक्षणिक पात्रताही पदाच्या आवश्यकतेनुसार असून ती तुम्हाला खाली शैक्षणिक पात्रतेत बघायला मिळणार आहे त्यानुसार तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता
वेतनश्रेणी :- या पदाच्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्या उमेदवाराला महिन्याला जवळपास 30,000 रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही असलेली PDF जाहिरात वाचा पहा
अर्ज करण्यास सुरुवात :- या पदाच्या भरती करता अर्ज हे या दिवशी या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्या दिवसापासून या भरतीसाठी आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो
अर्ज करण्याची पद्धत :- नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर अंतर्गत होणाऱ्या पद भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे आणि तो विहित केलेल्या पत्त्यावरती व्यवस्थितरित्या पाठवायचा आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण :- या पदाच्या भरती करता जे उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना कोल्हापुर येथे काम करण्याची संधी मिळेल.
माहिती शैक्षणिक पात्रता पदानुसार
Cooperative Credit Society Bharti 2024
अ. क्र | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता |
01 | लिपिक | 05 | या पदाकरता उमेदवार हा बी कॉम (B.com) किंवा एम कॉम (M.com) उत्तीर्ण असावा आणि त्याला संगणक बद्दलचे ज्ञान हे असणे अनिवार्य आहे |
02 | शाखा अधिकारी | 02 | या पदासाठी उमेदवार हा बी कॉम (B.com) किंवा एम कॉम (M.com) व जीडीसी अँड ए ( GDC&A) उत्तीर्ण असावा आणि सहकारी बँक किंवा पतसंस्थेमध्ये 05 वर्ष काम केल्याचा अनुभव असावा आणि संगणक ज्ञान असणे हे अनिवार्य आहे |
03 | विपिनन अधिकारी | 03 | या पदासाठी उमेदवार हा बी कॉम (B.com) किंवा एम कॉम (M.com) व जीडीसी अँड ए ( GDC&A) उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराने सहकारी बँकेत किंवा पतसंस्थेमध्ये त्या पदाचा 05 वर्ष काम केले असल्याचा अनुभव असावा आणि उमेदवाराला संगणक बद्दलची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे |
एकूण | 10 |
या पदांबद्दलच्या महत्वाच्या लिंक्स
Cooperative Credit Society Bharti 2024
अर्ज कसा भरावा
Cooperative Credit Society Bharti 2024
या पदाचे भरती करता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे म्हणजे अर्ज तेथून घेऊन तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे
सर्वात प्रथम तुम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज घेऊन यावं लागेल
त्यानंतर मिळालेला अर्ज एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तो अर्ज भरून घ्या.
अर्ज भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलाही प्रकारची चूक होता कामा नये कारण अर्ज भरताना जर चूक झाली तर तो अर्ज पात्र ठरणार नाही त्यामुळे आपला अर्ज भरताना व्यवस्थित आणि बरोबर सगळे माहिती भरा
जे उमेदवार या पद भरतीसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांनी आपला बायोडाटा तयार करून दिलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून त्याच्यासोबत असणारे सर्व कागदपत्रे असणारे अनुभव प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो आधार कार्ड इत्यादी जेवढे डॉक्युमेंट सांगितले तेवढे ते अर्जासोबत त्याची झेरॉक्स जोडून द्या
तो अर्ज विहित केलेल्या पत्त्यावरती व्यवस्थितपणे पाठवून द्या
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास चुकी जर झाली तर तो अर्ज बाद केला जाईल
उमेदवाराने अर्ज करताना आपण जी माहिती भरतोय ती सर्व बरोबर असल्याची खात्री करून घ्या कारण बनावट माहिती जर निदर्शनास आली तर तो अर्ज बाद केला तर जाईलच पण त्या उमेदवारावरती त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल त्यामुळे अर्ज करताना आपली माहिती बरोबर आणि व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या
एक लक्षात असू द्या अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 मे 2024 आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना लार्ज सादर करायचा आहे अशा उमेदवारांनी आपला अर्ज 31 मे 2024 सादर करावा त्यानंतर अर्ज जर आला तर त्याचा विचार केला जाणार नाही
तुम्ही तुमचा अर्ज भरण्याअगोदर रयत शिक्षण संस्था कोल्हापूर अंतर्गत दिलेली PDF जाहिरात व्यवस्थितपणे वाचून घ्या
Cooperative Credit Society Bharti 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता
या पदासाठी अर्ज हा खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे
पत्ता :- भेडसगाव तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर फोन नंबर ” 9011077989 “
निवड प्रक्रिया
Cooperative Credit Society Bharti 2024
नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर अंतर्गत होणाऱ्या पद भरती मध्ये विविध पद असून या पदांची भरती करता निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे
सर्वात प्रथम जेवढे ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल झाले असून त्या अर्जातून उमेदवार शॉर्टलिस्ट करून जे उमेदवार पदासाठी पात्र असतील अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल
मुलाखत पास झाल्यावर त्या उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येईल पदासाठी पात्र असतील ते उमेदवारांना त्या पदासाठी नियुक्त करण्यात येईल
अशा पद्धतीने या भरती करता उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे
Cooperative Credit Society Bharti 2024
अशाच नवीन भरती बद्दल ची माहिती अपडेट
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांची भरती सुरू
IAF Recruitment 2024: भारतीय हवाई दलामध्ये अग्नीवीरवायू पदाच्या जागांसाठी भरती सुरु
CBI Advisor Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सल्लागार ( Adviser) या पदाच्या जागांसाठी भरती सुरु
BSF Bharti 2024: Border Security Force (BSF) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये ग्रुप-B आणि ग्रुप-C मध्ये विविध पदांच्या 144 जागांसाठी भरती सुरू
Indian Army TES Bharti 2024: भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52 (जानेवारी 2025) अंतर्गत कमिशन्ड ऑफिसर पदाच्या 90 जागांसाठी भरती सुरु
UPSC NDA Bharti 2024: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2024 अंतर्गत विविध पदांसाठी 404 जागांसाठी भरती सुरु
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
3 thoughts on “Cooperative Credit Society Bharti 2024: नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर येथे विविध पदाच्या जागांसाठी भरती सुरु, त्वरित करा अर्ज”