DCPW New Bharti 2024 : संचालक पोलीस वायरलेस अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती सुरू झाली असून त्यासाठीचे असणारी अधिकृत जाहिराती DCPW ह्या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असतील अशा उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीद्वारे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आली आहे
DCPW New Bharti 2024संचालक पोलीस वायरलेस दिल्लीअंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली असून ही जाहिरात भारत सरकार द्वारा गृहमंत्रालय किंवा गृह खात्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे
या पद भरती प्रामुख्याने या पदांच्या जागांकरता ही भरती होणार आहे या पदांच्या जागांकरता गृह मंत्रालय अंतर्गत संचालक वायरलेस मध्ये 43 जागांसाठी भरती होणार आहे या पद भरती मध्ये प्रामुख्याने पदवीधर डिग्री असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगल्या प्रकारची संधी आहे तरी या पदभरतीची जाहिराती प्रसिद्ध झाली असून त्यानुसार उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेऑनलाइन पद्धतीने अर्ज एप्रिल मध्ये सुरू झाले असून ते अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज सुरू झाल्यापासून 60 दिवसाच्या आत तुम्ही केव्हाही अर्ज करू शकता त्यामुळे पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा
DCPW New Bharti 2024
- भरतीचा विभाग :- ही पद भरती गृह मंत्रालय भारत सरकार व समन्वय संचालनालय पोलीस वायरलेस अंतर्गत होणार
- भरतीची श्रेणी :- केंद्र सरकार द्वारा गृहमंत्रालय अंतर्गत करण्यात येणार भरती
- पदांची नावे :- या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांची भरती होणार असून ती पदांची नावे आपण पुढे बघणार आहोत
- एकूण पदसंख्या :- या पदभरती म्हणजे जवळपास सर्व पदे मिळून 43 पदे भरण्यात येणार आहेत
- नोकरी ठिकाण :- या पद भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्या उमेदवारांना भारतामध्ये कुठेही नोकरी करण्याची संधी मिळेल
- भरतीचा कालावधी :- या पदभरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना परमनंट काम करण्याची संधी
- वयोमर्यादा :- या पद भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 56 वर्षा पर्यंत असेल
DCPW New Bharti 2024
पदानिहाय पदसंख्या
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक | 05 |
संपर्क अधिकारी (Cy) | 08 |
संपर्क अधिकारी | 30 |
एकूण पदे | 43 |
DCPW New Bharti 2024
शैक्षणिक पात्रता
संचालक पोलीस वायरलेस अंतर्गत होणाऱ्या विविध पदांच्या भरती करता शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळे असेल ती शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे
1) सहाय्यक :- या पदाकरता उमेदवार हा Bsc , BE किंवा B.Tech या पदवी पैकी कुठल्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेले असावी किंवा उत्तीर्ण झालेला असावा
2) संपर्क अधिकारी (Cy) :- या पदाकरता उमेदवार हा Bsc , BE किंवा B.Tech या पदवी पैकी कुठल्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेले असावी किंवा उत्तीर्ण झालेला असावा
3) संपर्क अधिकारी :- या पदाकरता उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेले असावी किंवा उत्तीर्ण झालेला असावा
DCPW New Bharti 2024
वयो मर्यादा
संचालक पोलीस वायरलेस अंतर्गत होणारे भरतीमध्ये उमेदवाराची वयोमर्यादा ही जास्त प्रमाणात आहे ती म्हणजे उमेदवार हा वयाच्या 56 व्या वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो.
मासिक वेतन
या पदभरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल तेव्हा त्या उमेदवारांना एक विशिष्ट असा चांगल्या प्रकारचा वेतन देण्यात येणार आहे
सहाय्य , संपर्क अधिकारी(Cy) , संपर्क अधिकारी या तीनही पदांकरिता उमेदवारांना वेतन हे केंद्र सरकार द्वारा ठरवण्यात आलेल्या स्केलनुसार सारखेच असणारआहे
- उमेदवाराला वेतन हे 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये एवढे मासिक पगार मिळणार आहे
DCPW New Bharti 2024
भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
या पदाच्या भरती करता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे तो उमेदवारांनी कसा करायचा हे आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे खाली दिलेली माहिती व्यवस्थितपणे वाचा
सर्वप्रथम तुम्हाला खाली देण्यात आलेल्या अर्ज येथून भरा या शब्दावरतीबक्लिक करावे लागेल तेथे क्लिक केल्यावर तुमच्यासमोर भरतीच्या फॉर्म ओपन होईल
त्या त्या फॉर्मची तुम्ही प्रिंट आउट काढून घ्या आणि तो व्यवस्थितपणे वाचून घ्या
त्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती ही व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक भरा
जेणेकरून आपल्याकडून कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती फॉर्म मध्ये भरल्या गेले नाही पाहिजे याची काळजी घ्या
सर्व माहिती भरल्यावर ती तुम्हाला विहित केलेले सर्व डॉक्युमेंट ची झेरॉक्स ते फॉर्म सोबत जोडून द्या आणि
त्यावरती तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवून द्या आणि त्यावर तुमची स्वाक्षरी करा
हे सर्व प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर दे तुमचा फॉर्म खाली दिलेल्या विहित केलेल्या पत्त्यावरती पाठवून द्या
एक लक्षात असू द्या उमेदवाराला अर्ज हा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत भरून सादर करायचा आहे
उमेदवाराने जर 60 दिवसानंतर अर्ज सादर केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही
या पदभरतीची जाहिराती 22 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाली असून तेव्हापासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे
त्या अनुषंगाने साठ दिवस कालावधी हा 20 जून 2024 रोजी पूर्ण होणार आहे त्यामुळे या उमेदवारांना या पदांच्या भरती करता अर्ज करायचा आहे
असे उमेदवारांनी आपला अर्ज 20 जून 2024 च्या आत सादर करावा
अर्ज भरत्या वेळेस काही चूक जर झाली तसे निदर्शनास जर आले तर तो अर्ज बाद केला जाईल त्यामुळे अर्ज भरताना काळजीपूर्वक भरा
तुमचा ऑफलाइन अर्ज भरण्याअगोदर तुम्हाला खाली दिलेली PDF जाहिरात हे एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या त्यानंतरच तुम्ही तुमचा अर्ज भरून सादर करा
अशाप्रकारे तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता
DCPW New Bharti 2024
या भरतीच्या महत्वाच्या लिंक्स ,तारीख ,पत्ता
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईट :- https://dcpw.gov.in/
PDF जाहिरात :- येथे पहा
अर्जाचा नमुना :- येथे पहा
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख :- या पदाच्या भारतीकरिता 22 एप्रिल 2024 रोजी सुरवात झाली आहे
अर्जकरण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता :- सहसंचालक (प्रशासन) DCPW- ब्लॉक 09 CGO कॉम्प्लेक्स लोध रोड नवी दिल्ली, पिन कोड-110003
DCPW New Bharti 2024
नवीन भरती बद्दल माहिती
Mahavitaran Bharti New 2024: महावितरण अहमदनगर येथे कॉम्प्युटर ऑपरेटर आणि लाईनमन या पदांसाठी भरती सुरू
Central Bank Of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी” पदांच्या जागांसाठी भरती सुरु ,
Pashupalan Vibhag Bharti 2024: पशुपालन विभाग मध्ये विविध पदांच्या 5250 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरू
ST Mahamandal Bharti 2024: एस टी महामंडळ मध्ये विविध पदाच्या जागांसाठी भरती सुरु
Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दलामध्ये कमिशंड ऑफिसर या विविध पदाच्या 304 जागांसाठी भरती सुरु
Table of Contents
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 thought on “DCPW New Bharti 2024: संचालक पोलीस वायरलेस दिल्ली अंतर्गत विविध पदांच्या 43 जागांसाठी भरती सुरु, त्वरित पाठवा तुमचा अर्ज .”