Hindustan Copper Recruitment 2023 :(HCL) हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 184 विविध पदांसाठी भरती..

Hindustan Copper Recruitment2023

Hindustan Copper Recruitment 2023 :

Hindustan Copper Recruitment 2023 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड( ” HCL ” ) या बहू चर्चित अश्या कंपनी मध्ये ” 184 ” विविध पदांसाठी अप्रेन्टिस भरती सुरु झाली असून त्याची अधिकृत जाहिरात हि हिंदुस्थान कॉपर लिमिटेड( HCL )च्या अधिकृत वेबसाईट / संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात या अली आहे . इच्छुक असणाऱ्या व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतिने अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज हे ” 7 जुलै 2023 ” पासून सुरु झाले आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ” “5 ऑगस्ट 2023 “. आहे तरी इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

एकूण जागा : ” 184 “.

कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहे ते : 👇👇👇

अ. क्र.पदाचे नावरिक्त पदे
1) मेट (माइन्स)10
2)ब्लास्टर (माइन्स)20
3)मेकॅनिक डिझेल10
4)फिटर16
5)टर्नर16
6)वेल्डर (G &E)16
7)इलेक्ट्रिशियन36
8)ड्राफ्ट्समन (सिव्हिल)04
9)ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)03
10)COPA20
11)सर्व्हेअर08
12)Reff & AC02
13)मेसन04
14)कारपेंटर06
15)प्लंबर05
16)हॉर्टिकल्चर असिस्टंट04
17)इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स04
एकूण184

शैक्षणिक पात्रता :

  1. मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स ) : 10वी उत्तीर्ण .
  2. उर्वरित ट्रेड : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयोमर्यादा :  05 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 25 वर्षे ( ” SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ” ).

नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश (MP).

परीक्षा शुल्क / Fee : कुठल्याही प्रकारची फी नाही .

अर्जाची पद्धत : ऑनलाईन / Online .

अर्ज करण्याची सुरुवात तारीख : ” 7 जुलै 2023 ” .

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ” 5ऑगस्ट 2023 “.

How To Apply For HCL (Hindustan Copper limited) Recruitment 2023 :

  1. या भरती साठी उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तरी जे उमेदवार या भरती साठी पात्र असतील अश्या उमेदवारांनी लावकारातलावकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा .
  2. ऑनलाईनअर्ज करतेवेळी उमेदवाराने आपले सर्व कागदपत्रे व शैक्षणिक माहिती हि पूर्णपणे व्यवस्थित भरावी जेणे करून पुढे काही अडचण येणार नाही .
  3. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख हि ” 5 ऑगस्ट 2023 ” आहे . त्यानुसार उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज भरावा .
  4. उमेदवाराने आपला ऑनलाईन फॉर्म भारण्याधी जाहिरात सर्विस्तर वाचावी म्हणजे तुम्हाला फॉर्म भारताने काही अडचण येणार नाही .
  5. काही गोष्टींमध्ये जर अडचण असेल तर उमेदवाने जाहिरात पूर्णपणें वाचावी ती जाहिरात तुमहाला खाली “जाहिरात PDF ” म्हणून बघायला मिळेल .

जाहिरात PDF : येथे पहा .

अधिकृत वेबसाईट : येथे पहा .

ऑनलाईन अर्ज : येथे भरा.


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading