IBPS Bharti 2024: IBPS अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी 9995 जागांची होणार मेगा भरती , त्वरित करा अर्ज..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

IBPS Bharti 2024 : नमस्कार बँक मध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वात मोठी आणि एक आनंदाची बातमी म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन आयबीपीएस(IBPS) मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली असून या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जे बँकेच्या परीक्षेची तयारी करतात असे उमेदवारांसाठी ही जणू सुवर्णसंधीच आहे त्यामुळे त्या उमेदवारांनी या संधीचा पूर्णपणे फायदा घ्यावा त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकरच तुम्ही तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन अंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा या विविध 10 पदांसाठी सोडण्यात आले आहे असे या दहा पदांसाठी एकूण 9995 जागा या भरण्यात येणार आहे तशी या भरतीची जाहिरात आयबीपीएस द्वारे त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरतीचा फायदा जे उमेदवार हे ग्रॅज्युएशन पास असतील किंवा पदवीधर असतील अशा उमेदवारांना या भरतीचा फायदा नक्कीच होणार आहे तुम्ही सुद्धा या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्ही खालील दिलेल्या माहितीच्या आधारे भरू शकता

IBPS Bharti 2024 काही महत्वाचे मुद्दे 

विभागाचे नावइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन (IBPS)
भरती प्रकारसरकारी बँक भरती
भरती श्रेणीकेंद्र सरकार
पदाचे नाव हि भरती विविध पदांसाठी निघाली असून त्या पदाची सर्व माहिती हि पुढे देण्यात अली आहे
एकूण पदे10
एकूण जागा9995
नोकरीचे ठिकाणया पदासाठी ज्या उमेदवाराची निवड होईल त्याला पूर्ण भारतात कुठेही काम करावे लागणार आहे
वेतन श्रेणी47,900/-  रू. पासून पुढे पगार मिळणार आहे
वयाची अटया भरतीसाठी वयोमर्यादा हि 18 ते 40 च्या दरम्यान प्रत्येक पदानुसार हि वेगळी असणार आहे
अधिकृत वेबसाईटhttps://www.ibps.in/

 

पदाची माहिती

पद क्र 01   ऑफिस असिस्टंट (Multipurpose)                = 5585  जागा
पद क्र 02   ऑफिसर स्केल-I                                          = 3499  जागा
पद क्र 03  ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) = 496    जागा
पद क्र 04  ऑफिसर स्केल-II (IT)                                    = 94      जागा
पद क्र 05  ऑफिसर स्केल-II (CA)                                   = 60     जागा
पद क्र 06  ऑफिसर स्केल-II (Law)                                  = 30     जागा
पद क्र 07  ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)            = 21     जागा
पद क्र 08  ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)             = 11     जागा
पद क्र 06  ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)            = 70     जागा
पद क्र 10  ऑफिसर स्केल-III                                            = 129   जागा
एकूण जागा                                                                     9995 जागा

या भरतीसाठी वयाची अट काय आहे

या  भरतीसाठी वयोमर्यादा हि 18 ते 40 च्या दरम्यान प्रत्येक पदानुसार हि वेगळी असणार आहे

  • पद क्र.1 :- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षे या दरम्यान असावे
  • पद क्र.2 :- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे  या दरम्यान असावे
  • पद क्र.3 :- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 32 वर्षे या दरम्यान असावे
  • पद क्र.4 :- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 32 वर्षे या दरम्यान असावे
  • पद क्र.5 :- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 32 वर्षे या दरम्यान असावे
  • पद क्र.6  :-या पदासाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 32 वर्षे या दरम्यान असावे
  • पद क्र.7 :- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 32 वर्षे या दरम्यान असावे
  • पद क्र.8  :- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 32 वर्षे या दरम्यान असावे
  • पद क्र.09 :- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 32 वर्षे या दरम्यान असावे
  • पद क्र.10 :-या पदासाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 40 वर्षे या दरम्यान असावे

शैक्षणिक पात्रता निकष 

  • पद क्र.1 :- या पदासाठी  उमेदवार  कुठल्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण झालेला असावा
  • पद क्र.2 :- या पदासाठी  उमेदवार  कुठल्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण झालेला असावा
  • पद क्र.3 :- या पदाकरता उमेदवार हा 50% गुणा सह कुठल्याही शाखेतील पदवीधर असावा आणि त्याच्याकडे किमान दोन वर्ष त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव असावा
  • पद क्र.4 :- उमेदवार हा 50% गुणांसह ( इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ) यामध्ये पास असावा आणि त्याच्याकडे काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव असावा
  • पद क्र.5 :- या पदासाठी उमेदवार हा सीए (CA) उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे कमीत कमी 01 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे
  • पद क्र.6  :- उमेदवार हा 50 % गुणांसह विधी पदवी( LLB) ही उत्तीर्ण केलेल्या असावी व त्याला त्या क्षेत्रातील कामाचा 02 वर्षाचा अनुभव असावा
  • पद क्र.7 :- उमेदवार या पदासाठी CA / MBA (Finance) शिक्षण पूर्ण असावे व त्याला या कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा
  • पद क्र.8  :- उमेदवाराने एमबीए मार्केटिंगचे ( MBA Marketing) शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि त्याचबरोबर उमेदवाराला त्या क्षेत्रातील कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा
  • पद क्र.09 :- 50% गुणांसह उमेदवार हा  (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture)  या विषयात उत्तीर्ण असावा व त्याला किमान 02 वर्षाचा  अनुभव असा
  • पद क्र.10 :-  उमेदवार हा कुठल्याही शाखेतील पदवीमध्ये त्याला 50% गुण असावे आणि त्याच्याकडे काम केल्यास पाच वर्षाचा अनुभव असावा

अर्ज सादर करण्याबद्दल माहिती

  • या भरती बद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात (PDF जाहिरात ) बघण्यासाठी https:// SHORT URL या लिंक वर क्लिक करा
  • या भरती साठी उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावयाचा आहे
  • या भरती मध्ये भरण्यात येणाऱ्या पद क्र.1(ऑफिस असिस्टंट (Multipurpose)) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी Online form या लिंक वर क्लिक करा
  • या भरती मध्ये भरण्यात येणाऱ्या उर्वरित पदांसाठी पद क्र.2 ते पद क्र.10 या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी Online form या लिंक वर क्लिक करा

अर्ज हा या पद्धतीने सादर करा

  1. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे तो अर्ज तुम्ही वर दिलेल्या संबंधित लिंक वर क्लिक करून सादर करायचा आहे
  2. त्या लिंक वर क्लिक केल्यावर ती तुमच्यासमोर आयबीपीएस चे पदासाठी असणारे रजिस्ट्रेशनचे पोर्टल ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचे आहे
  3. व उमेदवारांना विहित केलेले आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे हे अपलोड करायचे आहे
  4. ते झाल्यावरती उमेदवारांनी अर्जासाठी असणारे शुल्क हे कुठल्याही ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे
  5. त्यानंतर तुमचा अर्ज हा सबमिट होईल उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर भरतीची जाहिरात ही काळजीपूर्वक व्यवस्थितपणे वाचायचे आहे त्यानंतरच तुम्ही तुमचा अर्ज सादर करावयाचा आहे
  6. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून घ्यावी अर्ज अर्ज सादर करण्याची सविस्तर माहिती तुम्हाला वरती PDF जाहिरात येथे बघावयास मिळणार आहे
  7. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी भरतीच्या असणाऱ्या सर्व सूचना वाचून घ्या त्यानंतरच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा
  8. आणि या पदाच्या भरती करता अर्ज शुल्क हे खुला प्रवर्गासाठी आणि ओबीसी प्रवर्गासाठी हे 850 रुपये एवढे असणार आहे आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी शुल्क हे 175 रुपये एवढे असणार आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या अर्ज शुल्क भरा

Note :- 

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 7 जून 2024 रोजी सुरुवात झाली असून या पदाच्या भरती करता अर्ज तुम्हाला 27 जून 2024 पर्यंत करता येणार आहे त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करा तारखे नंतर जे उमेदवार अर्ज सादर करतील त्या उमेदवारांच्या अर्ज हा ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यावी

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “IBPS Bharti 2024: IBPS अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी 9995 जागांची होणार मेगा भरती , त्वरित करा अर्ज..”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading