
Table of Contents
IBPS Clerk Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो तुमची जर बँकेत लिपिक म्हणून काम करण्याची जर इचछा असेल तर तुमच्यासाठी हि एक सुवर्ण संधी अली आहे कि ( ” IBPS ” ) .मार्फत तब्बल लिपिक पदासाठी जवळपास ” 4045 ” इतक्या मोठ्या प्रमाणात हि मेगा भरती होणार आहे .
IBPS Clerk Bharti 2023 ….! :
” इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन ” ( ” IBPS ” ) , मुंबई अंतर्गत “ लिपिक ” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि IBPS लिपिक भरती हि एकूण ” 4045 “ पदांची ( ” महाराष्ट्र राज्यात एकूण ” 527 “ पदे ” ) होणार आहे. या संदर्भातील जाहिरात सध्या प्रकाशित झाली असून पूर्ण जाहिरात उद्या येणं अपेक्षित आहे. तसेच, ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ” 01 जुलै 2023 “ पासून सुरु होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ” 21 जुलै 2023 “ आहे.
पदाचे नाव : ” लिपिक ” पदसंख्या : ” 4045(“महाराष्ट्र राज्यासाठी एकूण ” 527 ” पदे ” )
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण : ” मुंबई ” .. वयोमर्यादा : कमीत कमी ” 20 “ वर्षे आणि जास्तीत जास्त ” 28 “ वर्षे .
परीक्षा फी / Fee : ” इतर मागासवर्गीयांसाठी ( ” SC / ST / PWBD ” ) = रु. 175/-
” खुला प्रवर्गासाठी ( ” GEN / OBC / EWS ” ) = रु. 850/-
अर्ज करण्याची पद्धती : ” ऑनलाईन ” .
अर्ज सुरू होण्याची तारीख : ” 01 जुलै 2023 ”
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ” 21 जुलै 2023 ” .
अधिकृत वेबसाईट : “ www.ibps.in ” .
असे अनेक मुले आहेत जे बँकमध्ये जॉब करण्यासाठी भरपूर अभ्यास / मेहनत करत असतात. तसंच असेही काही विद्यार्थी असतात ज्यांना बारावीनंतर शिक्षण घेण्याबरोबर बँकेत जॉब मिळवण्यासाठी परीक्षांची तयारी करतात. या सर्व बँकांच्या परीक्षा ” IBPS ” म्हणजे ” इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन ” या संस्थेद्वारे घेण्यात येतात. मात्र हे IBPS ही परीक्षा दिल्यानंतर नक्की कोणत्या बँकांमध्ये जॉब मिळू शकतो. असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर जाणून घेऊया.
” IBPS ” या संस्थेमार्फत कोणकोणत्या बँकांमध्ये भेटते नोकरी ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊ या :
- बँक ऑफ इंडिया .
- कॅनरा बँक .
- इंडियन ओव्हरसीज बँक .
- युको बँक .
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया .
- बँक ऑफ बडोदा .
- पंजाब नॅशनल बँक .
- युनियन बँक ऑफ इंडिया .
- पंजाब अँड सिंध बँक .
- इंडियन बँक .
How to Apply For IBPS Mumbai Jobs 2023 :
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- ” 21 जुलै 2023 “ या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
- अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी .
Selection Process For IBPS Clerk 2023 :
- Preliminary Exam .
- Mains Exam .
- Document Verification .
Which Banks Are Include IBPS Clerk Bharti 2023 & Important Dates :

IBPS Clerk Bharti Vacancy Details in Maharashtra 2023 :

PDF जाहिरात : 👉 येथे पहा .
ऑनलाईन अर्ज : 👉 येथे करा .
अधिकृत वेबसाईट : 👉 येथे पहा
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.