Jio Care Voice Advisor Bharti 2024 :नमस्कार मित्रांनो जियो मध्ये (Jio Customer Service) पुणे येथे Voice Advisor या पदासाठी भरती निघाली असून , Jio Care Voice Advisor Bharti 2024 विषयी Jio Careers या पोर्टल वरती अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात अली त्यानुसार उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे .
Table of Contents
Jio Care Voice Advisor Bharti 2024
जियो मध्ये (Jio Customer Service) पुणे यथे Voice Advisor या पदासाठी भरतीची अधिसूचना हि 18 एप्रिल 2024 रोजी Jio Care Voice Advisor Bharti 2024 साठी जारी करण्यात आलेली आहे. चिंचवड, पुणे येथे ही भरती होणार असून , पुण्यात जॉब साठी इच्छुक असलेल्या 12 वी पास उमेदवारांना ही एक चांगल्याप्रकरची संधीच आहे.
Jio Voice Advisor Bharti साठी अर्ज कश्या पद्धतीने करायचा आणि कोणते उमेदवार हे या पद भरतीसाठी पात्र असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे काळजीपूर्वक माहिती वाचा, आणि त्यानुसार तुमचा अर्ज भरा
भरतीचे नाव | Jio |
पदाचे नाव | Voice Advisor |
एकूण पदे | दिलेले नाहीये |
नोकरीचे ठिकाण | चिंचवड, पुणे |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
अनुभव | 06 महिने ते 02 वर्षे असावा |
Online अर्ज करण्याची तारीख | 18 एप्रिल 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | – |
Application Fee | फी नाही / Free |
वयाची अट / Age Limit | 18 ते 30 वर्षे |
वेतन श्रेणी / Pay Scale | Rs. 19,000/- ते 28,000/- रुपये Per Month |
अधिकृत वेबसाईट /Official Website | येथे पहा |
Jio Care Voice Advisor Bharti 2024 – Eligibility
जियो Voice Advisor या पदाच्या भरती साठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असे Eligibility प्रोसेस पात्रतेसाठी असणार आहेत. सोबतच उमेदवारा कडे काही आवश्यक Skills कौशल्य देखील असायला पाहिजे , तर तेच उमेदवार हे या Voice Advisor या पदासाठी अर्ज करू शकतात
शैक्षणिक पात्रता : –
- उमेदवार हा कमीत कमी 12 वी पास असायला पाहिजे , त्याचे 12 वी ( HSC) चे शिक्षण मान्यताप्राप्त कॉलेज , बोर्डातून घेतलेले असावे
- तसेच उमेदवार हा कुठल्याही शाखेतून पदवीधर (Graduate Degree Holder) असावा.
अनुभव :-
- उमेदवाराला यापूर्वी BPO मध्ये काम केल्याचा अनुभव असावा .
- उमेदवाराकडे 6 महिने ते 2 वर्षापर्यंतचा या क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असावा.
- किमान 6 महिन्यांचा अनुभव Experience असणे बंधनकारक आहे , अनुभव नसलेलल्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
Required Basic Skill :-
या पदभरतीसाठी उमेदवारांकडे काही basic skill असायला पाहिजे ते skill पुढील प्रमाणे आहेत
- उमेदवाराला स्थानिक local भाषेत बोलता आले पाहिजे
- उमेदवाराकडे संगणकाचे कॉम्पुटरचे ज्ञान असायला पाहिजे
- उमेदाराकडे कुठल्याही प्रकारची अडचण सोडण्याची कौशल्य पाहिजे
- उमेदरात ग्राहक(Customer) attract करण्याचे कौशल्य असावे
- उमेदवाराला येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवता आल्या पाहिजे
- माहिती गोळा करण्यात तत्पर असावे
- कुठलेही काम करण्याची मानसिकता
Jio Care Voice Advisor Bharti 2024 – Job Responsibilities
- ग्राहकाबरोबर परस्परसंवाद व्यवस्थापित करने
- ग्राहकाने संपर्क केल्यावर कॉलवर व्यवस्थित माहिती देणे
- सर्व ग्राहकांना योग्य आवाजात आणि भाषेत प्रतिसाद द्या
- सर्व ग्राहकांच्या परस्परसंवादासाठी समाधान-आधारित ऑफर करा
- प्रत्येक संभाव्य संधीवर ग्राहकांना माहिती द्या
- उत्पादन, प्रणाली, प्रक्रिया आणि धोरणाचे ज्ञाना बद्दल व्यवस्थित माहिती द्या
- फिक्स केलेले वेळ, नियोजित शिफ्ट आणि कामाचे पालन करा
- कॉल किंवा सेवेशी संबंधित ग्राहकांची माहिती आणि डेटा गोळा करा
- दिलेल्ये वेळेत ग्राहकांच्या प्रश्न सोडवा
- व्यवसायाच्या गरजेनुसार मोहिमा व्यवस्थापित करा
- नातेसंबंध निर्माण आणि सेवेद्वारे ग्राहक आधार वाढवा, विकसित करा आणि टिकवून ठेवा
- सर्व संपर्क केंद्र धोरणे, कार्यपद्धती, आचारसंहिता आणि विधान आवश्यकतांचे अनुसरण करा
वर दिलेल्या एकूण 12 Responsibilities आहेत, अर्जदार उमेदवारांना या सर्व गोष्टी जॉब करताना लक्षात ठेवायच्या आहेत
How To Apply For Jio Care Voice Advisor Bharti 2024 ?
Jio Care Voice Advisor Bharti २०२४ साठी ऑनलाइन स्वरूपात Jio Careers या पोर्टल वरून अर्ज भरावयाचा आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे प्रमाणे असेल .
- उमेदवाराला सर्वात प्रथम दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर असलेल्या जाहिरात (Notification) मध्ये असलेल्या Apply Now या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचीस्वतःची नोंदणी करायची आहे.
- तेथे असलेल्या Candidate Profile या वरती क्लिक करून आपली आवश्यक असलेली सर्व माहिती भरून आपला Profile Ready करायची आहे.
- आपला तयार केलेला Profile Update केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचा Resume किंवा CV Upload करायचा आहे.
- तुम्ही Resume किंवा CV अपलोड केल्यानंतर दिलेल्या सूचनेनुसार तुमचा अर्ज हा सादर करायचा आहे.
- अर्ज भरण्या पूर्वी एकदा दिलेली नोटिफिकेशन जाहिरात व्यवस्थित पने वाचून घ्याची आहे त्यानुसार तुम्ही तुमचा अर्ज साद करा
Jio Care Voice Advisor Bharti 2024 -Selection Process
- तुम्ही तुमचा अर्ज भरल्यावरती ,तुम्हीअर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर किंवा ईमेल वर भरती संबंधीची पुढील असणारी सर्व माहिती तुम्हाला कळवण्यात येईल .
- त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाइल नंबर किंवा ई-मेल हा बरोबर टाका जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही
- या पदासाठी Selection हे Jio Careers द्वारे करण्यात येणार असून , त्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला भरती बद्दलची अधिकृत अपडेट येईल, तेव्हा त्या अपडेट मध्ये निवड प्रक्रिये संबंधीची असणारी पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे .
Jio Care Voice Advisor Bharti 2024 – Important Links
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथून अर्ज करा.
नवीन भरती जॉब अपडेट :-
AIASL Recruitment 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIASL ) चेन्नई येथे 10 वी पास उमेदवारांसाठी 422 जागांची भरती
RPF Constable Recruitment 2024: रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 4208 जागांची मेगा भरती
UPSC Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
2 thoughts on “Jio Care Voice Advisor Bharti 2024: जियो मध्ये Voice Advisor या पदासाठी भरती सुरु 12 वी पास ग्रॅज्युएशन पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी , येथून अर्ज करा”