Jio Home Sales Officer Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर जिओ कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा असल्यास तुमच्यासाठी एक प्रकारे जिओ मध्ये काम करण्याची संधीच आली आहे जिओ कंपनी द्वारे पुण्यामध्ये होम सेल्स ऑफिसर ( Home Sales Officer ) या पदासाठी भरती निघाली असून या पदाकरता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी या पदभरतीचे नोटिफिकेशन जाहिरात ही Jio Career या पोर्टल वरती प्रसिद्ध झाले असून या पदाकरिता ज्यांना पण अर्ज करायचे आहे अशा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा
Table of Contents
Jio Home Sales Officer Bharti 2024
जिओ द्वारे भरण्यात येणाऱ्या पद होम सेल्स ऑफिसर ( Home Sales Officer) या पदासाठी भरती निघाली असून हे पण बिबेवाडी पुणे येथे या पदाकरता उमेदवाराची निवड पूर्ण करून नियुक्ती करण्यात येणार आहे तरीपण या जिओ होम सेल्स ऑफिसर भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी जिओ कॅरियर्स पोर्टल द्वारे आपला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे या पदाच्या भरती करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज दिनांक 17 एप्रिल 2024 पासून सुरुवात झाली असून तरी या पद भरती करता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही मे मध्ये आहे तरीपण जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील अशा इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जिओ करिअर वरती व्यवस्थित भरून सबमिट करायचा आहे
भरतीचे नाव | Jio Bharti |
पदाचे नाव | होम सेल्स ऑफिसर ( Home Sales Officer) |
एकूण पदे | दिलेले नाहीये |
नोकरीचे ठिकाण | बिबवेवाडी पुणे (महाराष्ट्र ) |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
अनुभव | 06 महिने ते 02 वर्षे असावा |
Online अर्ज करण्याची तारीख | 18 एप्रिल 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | – |
Application Fee | फी नाही / Free |
वयाची अट / Age Limit | 18 ते 30 वर्षे |
वेतन श्रेणी / Pay Scale | Rs. 19,000/- ते 28,000/- रुपये Per Month |
अधिकृत वेबसाईट /Official Website | येथे पहा |
Jio Home Sales Officer Bharti 2024 – Eligibility Process
Jio Home Sales Officer Bharti जिओ होम सेल्स ऑफिसर पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि उमेदवाराला असलेला अनुभव अशा दोन निकषावरती या पदाची भरती होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांनी ठेवण्यात आलेल्या काही Skill पण उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे .
शैक्षणिक पात्रता : – जिओ होम सेल्स ऑफिसर या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा 12 वी पास असावा आणि त्याचबरोबर उमेदवाराने डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला असावा
अनुभव :- जिओ मध्ये Home Sales Officer या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना Sales संबंधीचा अनुभव हा असायला हवा या पदासाठी कमीत कमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत चा अनुभव असलेले उमेदवार हे जिओ होम सेल्स ऑफिसर भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र ठरतील
Jio Home Sales Officer Bharti 2024 – Required Skills
- Must have outbound sales experience (preferably direct sales)
- Familiarity with local territory
- Speak local language
- Customer handling skills
- Negotiation skills
- Articulation and Influencing skills
- Relationship Management
- Result orientation
- Digital savvy
Jio Home Sales Officer Bharti 2024 –Job Responsibilities
जिओ मध्ये Home Sales Officer या पदासाठी काही Responsibilities उमेदवारांना सांगण्यात येणार असून त्या Responsibilities उमेदवाराने सांगितल्याप्रमाणे पूर्ण करायचे आहे
- Acquire and onboard customers in assigned territory
- Responsible for customer document & Order Collection
- Obtain building permissions
- Drive Customer Engagement and Experience
How To Apply Online For Jio Home Sales Officer Bharti 2024?
Jio Care Home Sales Officer Bharti 2024 साठी ऑनलाइन स्वरूपात Jio Careers या पोर्टल वरून अर्ज भरावयाचा आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे प्रमाणे असेल .
- उमेदवाराला सर्वात प्रथम दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर असलेल्या जाहिरात (Notification) मध्ये असलेल्या Apply Now या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचीस्वतःची नोंदणी करायची आहे.
- तेथे असलेल्या Candidate Profile या वरती क्लिक करून आपली आवश्यक असलेली सर्व माहिती भरून आपला Profile Ready करायची आहे.
- आपला तयार केलेला Profile Update केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचा Resume किंवा CV Upload करायचा आहे.
- तुम्ही Resume किंवा CV अपलोड केल्यानंतर दिलेल्या सूचनेनुसार तुमचा अर्ज हा सादर करायचा आहे.
- अर्ज भरण्या पूर्वी एकदा दिलेली नोटिफिकेशन जाहिरात व्यवस्थित पने वाचून घ्यायची आहे त्यानुसार तुम्ही तुमचा अर्ज सादर करा
Jio Home Sales Officer Bharti 2024 – Selection Process
- तुम्ही तुमचा अर्ज भरल्यावरती ,तुम्हीअर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर किंवा ईमेल वर भरती संबंधीची पुढील असणारी सर्व माहिती तुम्हाला कळवण्यात येईल .
- त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाइल नंबर किंवा ई-मेल हा बरोबर टाका जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही
- या पदासाठी Selection हे Jio Careers द्वारे करण्यात येणार असून , Sales and Distribution या विभागा अंतर्गत हि पदभरती होणार आहे त्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला भरती बद्दलची अधिकृत अपडेट येईल, तेव्हा त्या अपडेट मध्ये निवड प्रक्रिये संबंधीची असणारी पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे .
Jio Home Sales Officer Bharti 2024 – Important links
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथून अर्ज करा.
नवीन भरती जॉब अपडेट :-
Naval Dockyard Mumbai Recruitment 2024: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये अप्रेंटिस साठी विविध पदांच्या 301 जागांसाठी भरती
BMC Licence Inspector Recruitment 2024: मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक पदाच्या 118 जागांसाठी भरती सुरु
Jio Care Voice Advisor Bharti 2024: जियो मध्ये Voice Advisor या पदासाठी भरती सुरु
AIASL Recruitment 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIASL ) चेन्नई येथे 10 वी पास उमेदवारांसाठी 422 जागांची भरती
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 thought on “Jio Home Sales Officer Bharti 2024: जियो मध्ये पुणे येथे Jio Home Sales Officer पदासाठी भरती सुरु , 12 वी पास आणि डिप्लोमा पास वर नोकरीची संधी, लगेच करा अर्ज”