Mahatransco Ahmednagar Bharti 2023 :– नमस्कार मित्रांनो आज एक परत नोकरीची संधी हि महाराष्ट्र राज्य विदयुत महा पारेषण महामंडळ लिमिटेड ,अहमदनगर ” . येथे “ शिकाऊ उमेदवार ( ” वीजतंत्री “) “ या पदासाठी भरती सुरु सुरु झाली असून त्या भरती करीता पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून ” ऑनलाईन (Online) ” पद्धतीने अर्ज मागवण्यात येतआहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ” 12 जुलै 2023 ” आहे तरी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा .
पदाचे नाव :- शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री ) .
पद संख्या :- एकूण पदसंख्या 37
वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्ष .
शैक्षणिक पात्रता :- ” 10th / 10 वी पास “
नोकरी ठिकाण :- अहमदनगर (महाराष्ट्र ) .
अर्ज करण्याची पद्धत :-
Important Documents On Mahatransco bharti 2023 :-
- 10 वी मार्कशीट / 10th Result
- 10 वी शाळा सोडल्याचा दाखला / 10th leaving Certificate .
- ITI वीजतंत्री मार्कशीट .
- आधार कार्ड / Aadhar Card .
- महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र / Domicile Certificate .
PDF जाहिरात : येथे पहा .
ऑनलाईन अर्ज :- येथे करा .
Mahatransco Ahmednagar Bharti 2023 :
Table of Contents
- या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचावी जेणे करून अर्ज भरण्यासाठी काही अडचण येणार नाही .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ” 12 जुलै 2023 ” आहे .
- अर्ज भरण्याच्या वेळेस काही अडचण आल्यास PDF ची मदत घ्यावी .
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.