
Table of Contents
महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मध्ये ” 3129 ” विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे त्वरित करा अर्ज
MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित ( Maharshtra State Electricity Board Transmission Compony Limited ) या मध्ये ” कार्यकारी संचालक ( प्रकल्प ) , मुख्य अभियंता ( पारेषण ) , अधीक्षक अभियंता ( पारेषण) , महाव्यवस्थापक ( वित्त व लेखा ) ,कार्यकारी अभियंता
( पारेषण ) , अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( पारेषण ) , उपकार्यकारी अभियंता ( पारेषण ) , सहायक अभियंता (पारेषण) , सहायक अभियंता ( दूरसंचार ) , वरिष्ठ तंत्रज्ञ ( ट्रान्स सिस्टिम ) , तंत्रज्ञ – I (ट्रान्स सिस्टिम ) , तंत्रज्ञ – II (ट्रान्स सिस्टिम ) , सहायक तंत्रज्ञ ( सामान्य ) , टॅंकलेखक ( मराठी )
वरील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे . पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस दिलेल्या कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे .
पदांचे नावे : 👇 👇👇👇
- कार्यकारी संचालक ( प्रकल्प ) .
- मुख्य अभियंता ( पारेषण ) .
- अधीक्षक अभियंता ( पारेषण) .
- महाव्यवस्थापक ( वित्त व लेखा ) .
- ,कार्यकारी अभियंता ( पारेषण ) .
- अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( पारेषण ) .
- उपकार्यकारी अभियंता ( पारेषण ) .
- सहायक अभियंता ( पारेषण ) .
- सहायक अभियंता ( दूरसंचार ) .
- वरिष्ठ तंत्रज्ञ ( ट्रान्स सिस्टिम ) .
- तंत्रज्ञ – I (ट्रान्स सिस्टिम ) .
- तंत्रज्ञ – II (ट्रान्स सिस्टिम ) .
- सहायक तंत्रज्ञ ( सामान्य ) .
- टॅंकलेखक ( मराठी ) .
एकूण पदसंख्या व कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते पुढील प्रमाने :
एकूण पदसंख्या : 👉 ” 3129 “ ..!
पदाचे नाव | रिक्त पदे |
कार्यकारी संचालक ( प्रकल्प ) | 01 |
मुख्य अभियंता ( पारेषण ) | 01 |
अधीक्षक अभियंता ( पारेषण) | 02 |
महाव्यवस्थापक ( वित्त व लेखा ) | 01 |
कार्यकारी अभियंता ( पारेषण ) | 26 |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( पारेषण ) | 137 |
उपकार्यकारी अभियंता ( पारेषण ) | 39 |
सहायक अभियंता ( पारेषण ) | 390 |
सहायक अभियंता ( दूरसंचार ) | 06 |
वरिष्ठ तंत्रज्ञ ( ट्रान्स सिस्टिम ) | 144 |
तंत्रज्ञ – I (ट्रान्स सिस्टिम ) | 198 |
तंत्रज्ञ – II (ट्रान्स सिस्टिम ) | 313 |
सहायक तंत्रज्ञ ( सामान्य ) | 1870 |
टॅंकलेखक ( मराठी ) | 01 |
अर्ज करण्याची सुरुवात तारीख : 👉 ” 28 Jun 2023 “..
अर्ज करण्याची शेवट तारीख : 👉 ” 19 July 2023 “..
शैक्षणिक पात्रता : 👉 पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे ते तुमहाला जाहिराती मध्ये बघायला मिळेल
जाहिरात बघण्यासाठी : 👉 येथे पाहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉 येथे क्लिक करा
MahaTransco Recruitment 2023 Selection Process :
- लेखी परीक्षा ( Written Test) .
- मुलाखत ( Interview ) .
- कागतपत्र पडताळणी ( Document Verification ) .
MahaTransco Recruitment 2023 Age Limit / वयोमर्यादा
कमीतकमी वय : 👉 ” 18 वर्षे “
जास्तीतजास्त वय : 👉 ” 38 वर्षे “
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.