MPSC Civil Services Bharti 2024: MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत विविध पदाच्या 524 जागांसाठी भरती सुरू, आत्ताच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

MPSC Civil Services Bharti 2024: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती होणार असून या पदभरतीसाठी असणारी जाहिरात ही एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार जे उमेदवार या पदभरतीसाठी पात्र असतील अशा उमेदवारांनी आपले अर्ज सुपर लवकरात लवकर सादर करावे.

MPSC Civil Services Bharti 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत विविध पदांची भरती निघाली असून या पदभरती मध्ये एकूण तीन विभागांमध्ये भरती होणार असून ही विभाग प्रामुख्याने सामान्य प्रशासन विभाग महसूल व वन विभाग मृद व जलसंधारण विभाग या विभागांमध्ये होणार असून या विभागांकरता जवळपास 524 जागां करिता ही भरती होणार आहे त्यामध्ये सर्वाधिक जास्त जागा ह्या सामान्य प्रशासन विभागा साठी आहेत त्यात एकूण 431 जागा ह्या आहे व उर्वरित जागा बाकीच्या दोन विभागांसाठी असणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत त्यामुळे जे उमेदवार या पदभरतीसाठी पात्र व इच्छुक असतील अशा उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावयाचा आहे तरी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 24 मे 2024 असून त्याआधी उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावयाचे आहे

MPSC Civil Services Bharti 2024 – Highlights

भरतीचे नाव / Recruitment Nameमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC)
पदाचे नाव / Post Nameया पदभरतीमध्ये विविध पदे असून त्याची माहिती आपण vacancy details मध्ये बघू
एकूण पदे / Total No Of Post524
नोकरीचे ठिकाण / Job Locationपूर्ण महाराष्ट्र
वेतन श्रेणी / Pay Scaleपदानुसार
वयाची अट / Age Limitउमेदवाराचे वय हे01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट] वर्षांपर्यंत असावे
फॉर्म फी / Application Fee खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]
Online अर्ज करण्याची तारीख08 मे 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख24 मे 2024
अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/

 

MPSC Civil Services Bharti 2024 – Vacancy Details

 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 :-
अ. क्र. विभागसंवर्गपद संख्या
1सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब431
2महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब48
3मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब45
Total524

 

MPSC Civil Services Bharti 2024 – Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :-
अ. क्र. संवर्ग / पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1राज्य सेवा गट-अ व गट-बया पदासाठी उमेदवार हा कुठल्याही शाखेतील पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.प्राप्त असणारा पाहिजे
2महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-बया पदासाठी उमेदवार हा वनस्पतीशास्त्र / रसायनशास्त्र / वनशास्त्र / भूशास्त्र / गणित / भौतिकशास्त्र / सांख्यिकी / प्राणीशास्त्र / उद्यानविद्या / कृषी या क्षेत्रातील पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.असावा 
3महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-बया पदाकरिता उमेदवार हा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.धारक असावा

 

MPSC Civil Services Bharti 2024 – Age Limit

वयो मर्यादा :-
  • या पदाकरिता उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 किंवा 19 वर्ष असावे आणि जास्तीत जास्त वय हे 38 वर्ष असावे
  • या पदासाठी मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: यांना वयो मर्यादेत 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.

MPSC Civil Services Bharti 2024 – Exam Timetable

परीक्षेचे वेळापत्रक :-
अ. क्र. परीक्षादिनांक
1महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-202406 जुलै 2024
2राज्य सेवा मुख्य परीक्षा-202414 ते 16 डिसेंबर 2024
3महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-202423 नोव्हेंबर 2024
4महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-202428 ते 31 डिसेंबर 2024

 

Note :- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा हि 06 जुलै 2024 रोजी होणार असून ती परीक्षा महाराष्ट्रातील एकूण 37 परीक्षा केंद्रा वरती घेण्यात येणार आहे .

 

MPSC  Civil Services Bharti 2024 – Apply Online

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक https://mpsc.gov.in/ वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या वेबसाईट वरती  जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  •  फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • या पदासाठी परीक्षा फी हि ऑनलाईन स्वरूपात भरायची आहे .
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  24 मे 2024 आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म MPSC कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
  • उमेदवाराने अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायची आहे

MPSC  Civil Services Bharti 2024 – Selection Process

  1. Preliminary Examination / पूर्व परीक्षा .
  2. Main Examination / मुख्य परीक्षा .
  3.  Personal Interview / मुलाखत. 
  4.  Result / निकाल.
  5.  Training / सराव.

 

MPSC  Civil Services Bharti 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा
नवीन भरती अपडेट :- 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “MPSC Civil Services Bharti 2024: MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत विविध पदाच्या 524 जागांसाठी भरती सुरू, आत्ताच करा अर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading