NFL Bharti 2024 :- नमस्कार नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड उत्तर प्रदेश येथे मॅनेजमेंट ट्रेनि या पदाच्या विविध विभागा अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती निघाली असून तशी या भरतीची अधिकृत जाहिरात हे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे
Table of Contents
नॅशनल फर्टिलायझर्स भरती 2024
भरती विभाग :- नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड
भरतीचा प्रकार :- सरकारी फर्टीलायझर्स विभागात काम करण्याची उत्तम संधी
भरती श्रेणी :- भारत सरकार भरती
नोकरी ठिकाण :- उत्तर प्रदेश ( भारत )
पदाचे नाव :- मॅनेजमेंट ट्रेनि या पदाच्या विविध विभागात जागा भरण्यात येणार आहे
एकूण पदसंख्या :- या भरतीमध्ये जवळपास सर्व वेळा विभाग मिळून 164 जागा भरणार आहे
अर्जाची फी :- या पदाच्या भरती करता जो उमेदवार अर्ज करतील त्यांना ही आकारण्यात आली आहे मध्ये GEN / OBC / EWS या उमेदवारांसाठी 700/-रु असणार आहे आणि SC / ST /PWD / Ex Serv Man यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाहीये
वयाची अट :- या भरतीमध्ये उमेदवारांसाठी वयाची अट ही उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 27 वर्ष पूर्ण असावे
या भरतीमध्ये (SC / ST) कॅटेगरी साठी वयोमर्यादेत 05 वर्षा ची सूट देण्यात आली आहे आणि OBC साठी वयोमर्यादेत 03 वर्षा ची सूट देण्यात आली आहेवेतन :- या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल तेव्हा उमेदवारांना विशिष्ट आणि चांगल्या प्रकारचे मासिक वेतन मिळणार आहे ते म्हणजे उमेदवाराला 40,000/- रु ते 1,40,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईट :- https://www.nationalfertilizers.com/
भरण्यात येणाऱ्या पदांचा तपशील
मॅनेजमेंट ट्रेनि :- या पदभरतीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनि हे पद भरण्यात येणार आहे ते विविध विभाग अंतर्गत भरण्यात येणार आहे विभाग हे खालील प्रमाणे असेल
अं क्र. | पदाचे नाव | विभाग | पदे |
1 | मॅनेजमेंट ट्रेनी | केमिकल | 56 |
मेकॅनिकल | 18 | ||
इलेक्ट्रिकल | 21 | ||
इन्स्ट्रुमेंटेशन | 17 | ||
केमिकल लॅब | 12 | ||
सिव्हिल | 03 | ||
फायर सेफ्टी | 05 | ||
IT | 05 | ||
मटेरियल | 11 | ||
HR | 16 | ||
एकूण पदे | Total | 164 |
Category नुसार पदांच्या जागा
अं क्र. | विभाग | UR | SC | ST | OBC | EWS | PwBD | ExSM | पदे |
01 | केमिकल | 24 | 07 | 05 | 15 | 05 | – | – | 56 |
02 | मेकॅनिकल | 08 | 02 | 01 | 06 | 01 | – | – | 18 |
03 | इलेक्ट्रिकल | 11 | 02 | 02 | 04 | 02 | – | – | 21 |
04 | इन्स्ट्रुमेंटेशन | 09 | 02 | – | 05 | 01 | – | – | 17 |
05 | केमिकल लॅब | 06 | 02 | 01 | 02 | 01 | – | – | 12 |
06 | सिव्हिल | 02 | – | – | 01 | – | – | – | 03 |
07 | फायर सेफ्टी | 03 | 01 | – | 01 | – | – | – | 05 |
08 | IT | 02 | 01 | – | 01 | 01 | – | – | 05 |
09 | मटेरियल | 05 | 02 | 01 | 02 | 01 | – | – | 11 |
10 | HR | 07 | 03 | 02 | 03 | 01 | – | – | 16 |
11 | एकूण | 77 | 22 | 12 | 40 | 13 | 00 | 00 | 164 |
NFL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या विविध पदांच्या भरती करता शैक्षणिक पात्रता आहे पदानुसार विविध असणार आहे ती कोणत्या पदासाठी पात्रता हि खालील प्रमाणे असेल
1) मॅनेजमेंट ट्रेनी केमिकल :- या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा केमिकल विभागात (B Tech / B E / Bsc Eng) यापैकी कुठलेही पदवी उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 60% गुण असायला हवे
या भरतीमध्ये काही विशिष्ट कॅटेगरीसाठी गुणांमध्ये सूट देण्यात आली आहे ती म्हणजे (SC / ST / PwBD) . या कॅटेगिरी चे उमेदवारांना फक्त 50% गुण असणे अनिवार्य आहे
2) मॅनेजमेंट ट्रेनी मेकॅनिकल :- या पदासाठी उमेदवार हा मेकॅनिकल विभागात (B Tech / B E / Bsc Eng) यापैकी कुठलेही पदवी उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 60% गुण असायला हवे या भरतीमध्ये काही विशिष्ट कॅटेगरीसाठी गुणांमध्ये सूट देण्यात आली आहे ती म्हणजे (SC / ST / PwBD) . या कॅटेगिरी चे उमेदवारांना फक्त 50% गुण असणे अनिवार्य आहे
3)मॅनेजमेंट ट्रेनी इलेक्ट्रिकल :- या पदासाठी उमेदवार हा इलेक्ट्रिकल विभागात (B Tech / B E / Bsc Eng) यापैकी कुठलेही पदवी उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 60% गुण असायला हवे या भरतीमध्ये काही विशिष्ट कॅटेगरीसाठी गुणांमध्ये सूट देण्यात आली आहे ती म्हणजे (SC / ST / PwBD) . या कॅटेगिरी चे उमेदवारांना फक्त 50% गुण असणे अनिवार्य आहे
4) मॅनेजमेंट ट्रेनी इन्स्ट्रुमेंटेशन :- या पदासाठी उमेदवार हा इलेक्ट्रिकल विभागात (B Tech / B E / Bsc Eng) यापैकी कुठलेही पदवी उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 60% गुण असायला हवे या भरतीमध्ये काही विशिष्ट कॅटेगरीसाठी गुणांमध्ये सूट देण्यात आली आहे ती म्हणजे (SC / ST / PwBD) . या कॅटेगिरी चे उमेदवारांना फक्त 50% गुण असणे अनिवार्य आहे
5) मॅनेजमेंट ट्रेनी केमिकल लॅब :- या पदासाठी उमेदवार हा MSc( Chemistry) मध्ये कुठल्याही शाखेमध्ये उत्तीर्ण असावा त्या उमेदवाराला कमीत कमी 60% गुण असावे काही विशिष्ट कॅटेगरीसाठी गुणांमध्ये सूट देण्यात आली आहे ती म्हणजे (SC / ST / PwBD) . या कॅटेगिरी चे उमेदवारांना फक्त 50% गुण असणे अनिवार्य आहे
6) मॅनेजमेंट ट्रेनी सिव्हिल :- या पदासाठी उमेदवार हा सिव्हिल विभागात (B Tech / B E / Bsc Eng) यापैकी कुठलेही पदवी उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 60% गुण असायला हवे या भरतीमध्ये काही विशिष्ट कॅटेगरीसाठी गुणांमध्ये सूट देण्यात आली आहे ती म्हणजे (SC / ST / PwBD) . या कॅटेगिरी चे उमेदवारांना फक्त 50% गुण असणे अनिवार्य आहे
7) मॅनेजमेंट ट्रेनी फायर सेफ्टी :- या पदासाठी उमेदवार हा फायर सेफ्टी विभागात (B Tech / B E / Bsc Eng) यापैकी कुठलेही पदवी उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 60% गुण असायला हवे या भरतीमध्ये काही विशिष्ट कॅटेगरीसाठी गुणांमध्ये सूट देण्यात आली आहे ती म्हणजे (SC / ST / PwBD) . या कॅटेगिरी चे उमेदवारांना फक्त 50% गुण असणे अनिवार्य आहे
8) मॅनेजमेंट ट्रेनी IT(Information Technology) :- या पदासाठी उमेदवार हा IT(Information Technology / Computer Science) विभागात (B Tech / B E / Bsc Eng / MCA / MCS )यापैकी कुठलेही पदवी उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 60% गुण असायला हवे या भरतीमध्ये काही विशिष्ट कॅटेगरीसाठी गुणांमध्ये सूट देण्यात आली आहे ती म्हणजे (SC / ST / PwBD) . या कॅटेगिरी चे उमेदवारांना फक्त 50% गुण असणे अनिवार्य आहे
9) मॅनेजमेंट ट्रेनी मटेरियल :- या पदासाठी उमेदवार हा मटेरियल सायन्स विभागात (B Tech / B E / Bsc Eng / MBA ) यापैकी कुठलेही पदवी उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 60% गुण असायला हवे या भरतीमध्ये काही विशिष्ट कॅटेगरीसाठी गुणांमध्ये सूट देण्यात आली आहे ती म्हणजे (SC / ST / PwBD) . या कॅटेगिरी चे उमेदवारांना फक्त 50% गुण असणे अनिवार्य आहे
10) मॅनेजमेंट ट्रेनी HR :- या पदासाठी उमेदवार हा MBA विभागात ( MBA) पदवी उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 60% गुण असायला हवे या भरतीमध्ये काही विशिष्ट कॅटेगरीसाठी गुणांमध्ये सूट देण्यात आली आहे ती म्हणजे (SC / ST / PwBD) . या कॅटेगिरी चे उमेदवारांना फक्त 50% गुण असणे अनिवार्य आहे
Important Links
अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ :- येथे पहा
PDF जाहिरा :- येथे बघा
ऑनलाईन अर्ज :- येथून अर्ज करा
अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 12 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख :- 02 जुलै 2024
भरतीची विशेष माहिती
या पदाच्या भरतीसाठी पत्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे
सर्वात प्रथम वर देण्यात आलेल्या इथून अर्ज करा या लिंक वरती क्लिक करायचे आहे त्यामध्ये तुमच्या समोर एक नवीन पोर्टल ओपन होईल त्यानुसार त्यामध्ये तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्या पदाच्या नावासमोर Apply Now ह्या बटनावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यावर ती तुमच्यासमोर भरतीच्या फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुमची सर्व माहिती ही काळजीपूर्वक आणि व्यवस्थित रित्या भरायचे आहे माहिती भरून झाल्यानंतर तुमचे असलेले सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आहे ते झाल्यावरती तुम्हाला आकारण्यात आलेली फी ही कुठल्याही एका ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज सादर करायचा आहे अशाप्रकारे तुम्ही या भरतीसाठी अर्ज सादर करू शकता
ह्या बद्दल पण बघा
BAMU Recruitment 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या 107 जागांची होणार भरती
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
Nice post