
NGEL Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी NGEL अंतर्गत भरती निघाली असून ,या भरतीची अधिकृत जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाइट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. जे कोणी उमेदणार हे या भरती साठी इच्छुक व पात्र असतील अश्या उमेदवारांनी आपले अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर भरवायचे आहेत , ऑनलाईन अर्ज तुम्हाला खाली दिलेली माहिती च्या आधारे भारत येईल त्यामुळे एकदा ही माहिती वाचून घ्या.
Table of Contents
NGEL Recruitment 2024
ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती NGEL अंतर्गत एकूण 63 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे यामध्ये एकूण 8 पदांसाठी ह्या 63 जागांची विभागणी करण्यात अली असून त्यात सगळ्यात जास्त जागा ह्या रिक्त इंजिनियर पदांसाठी राखीव आहेत पदा नुसार शैक्षणिक पात्रता देखील सांगण्यात आलेली आहे, पदवी, डिप्लोमा कोर्स केलेल्या उमेदवारांना या NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती साठी सर्वाधिक प्राधान्य असणार आहे.ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, त्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल, 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपला ऑनलाइन अर्ज भरून घ्या
NGEL Recruitment 2024 – Overview
भरतीचे नाव / Recruitment Name | NGEL Recruitment |
पदाचे नाव / Post Name | विविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू |
एकूण पदे / No Of Vacancies | 63 |
नोकरीचे ठिकाण / Job Location | पूर्ण भारत / All India |
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Apply | Online |
Online अर्ज करण्याची तारीख | 21 मार्च, 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 एप्रिल, 2024 |
Application Fee | Open, OBC साठी 500 रुपये. [मागासवर्गीय उमेदवारांना फी नाही] |
वयाची अट / Age Limit | उमेदवाराचे वय हे 30 ते 32 वर्षा पर्यंत. |
वेतन श्रेणी / Pay Scale | 83,000 रु / Per Month |
अधिकृत वेबसाईट | https://ntpcrel.co.in/ |
NGEL Recruitment 2024 – Vacancy Details , Educational Qualification
अ क्र | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
1 | इंजिनिअर (RE-Civil) | 20 | (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव |
2 | इंजिनिअर (RE-Electrical) | 29 | (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव |
3 | इंजिनिअर (RE-Mechanical) | 09 | (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव |
4 | एक्झिक्युटिव (HR) | 01 | (i) पदवीधर + मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA (ii) 03 वर्षे अनुभव |
5 | इंजिनिअर (CDM) | 01 | (i) BE किंवा पदव्युत्तर पदवी (Environment Science/Environment Engineering/Environment Management) (ii) 05 वर्षे अनुभव |
6 | एक्झिक्युटिव (Finance) | 01 | (i) CA/CMA (ii) 01 वर्ष अनुभव |
7 | इंजिनिअर (IT) | 01 | (i) B.E./ B.Tech (Computer Science/Information Technology) (ii) 03 वर्षे अनुभव |
8 | एक्झिक्युटिव (CC) | 01 | (i) 60% गुणांसह PG पदवी/डिप्लोमा Journalism/Advertisement & Public Relations /Mass Communication) (ii) 03 वर्षे अनुभव |
Total | 63 | – |
NGEL Recruitment 2024 – Age Limit
उमेदवाराचे वय हे 30 ते 32 वर्षा पर्यंत.
- SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट – 35 वर्षा पर्यंत
- OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट – 33 वर्षा पर्यंत
NGEL Recruitment 2024 – How To Apply Online
- सुरूवातीला अधिकृत https://jobapply.in/ntpcgreen2024expprofessional/ संकेतस्थळाला भेट द्या.
- होमपेज वरील भरती Recruitment या Option वर क्लिक करा, आवश्यक ती सर्व माहिती सुरुवातीला वाचून घ्या.
- त्यानंतर Apply Online या Link वर क्लिक करा, तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या, कोणत्याही स्वरूपाची चूक करू नका.
- पुढे भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे फोटो आणि सही सोबत इतर डॉक्युमेंट अपलोड करा.
- परीक्षेसाठी ठरवलेली फी भरून घ्या, फी साठी तुम्ही फॉर्म मध्ये दिलेले कोणतेही Payment Mode वापरू शकता
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या.
- नंतर application fee भरून घ्या
- शेवटी त्यांनतर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करा, अशा प्रकारे तुमचा NEGL भरतीचा ऑनलाईन फॉर्म पूर्ण होईल.
- अशा प्रकारे तुम्ही NGEL Recruitment 2024 साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता.
NGEL Recruitment 2024 – Important Links
NGEL Recruitment 2024 – Selection Process
NGEL Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही दोन टप्प्यात होणार आहे, पहिल्यांदा उमेदवारांची ऑनलाईन CBT Exam घेतली जाणार आहे. त्यानंतर जे उमेदवार या परीक्षेत पास होतील, त्यांची shortlisting करून त्यांना Personal Interview साठी बोलवले जाणार आहे. मुलाखती मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांची Final मेरिट लिस्ट काढली जाणार आहे, त्यानुसार पात्र उमेदवार हे निवडले जाणार आहेत.
- Online Exam CBT Base
- Personal Interview
- Document Verification
- Posting
नवीन जॉब अपडेट:–
- SECR Apprentice Recruitment 2024
- IB Recruitment 2024: 660 विविध पदांसाठी होणार भरती
- SSC JE Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनियर इंजिनिअर 968 पदांची मेगा भरती.
- RPF Recruitment 2024 : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या 4660 पदांसाठी भरती होईल
- IPPB Executive Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 47 जागांसाठी भरती.
- UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा (UPSC) आयोगामार्फत 147 विविध पदांसाठी भरती सुरु लगेच करा अर्ज.
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.