Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक पदाच्या 1192 जागांसाठी होणार भरती, पदवीधर उमेदवारांनी लवकरात लवकर करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: नमस्कार खाजगी शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणजे आपले रयत शिक्षण संस्था या रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या अकराशे 92 जागांसाठी ही भरती होणार आहे तशी या भरतीचे अधिकृत जाहिरात ही रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे

रयत शिक्षण संस्थेमार्फत सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी होणाऱ्या भरतीमध्ये मुख्यतः दोन विद्यापीठांतर्गत भरती होणार असून ते विद्यापीठ म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ अशा या दोन विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती होणार असून या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज हा लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे

या भरतीसाठी पात्रता निकष

1) या भरतीसाठी असणारे पात्रता निकष हे पुढील प्रमाणे असतील
यामध्ये सर्वात प्रथम शैक्षणिक पात्रता ही या पदासाठी पुढील प्रमाणे असणार आहे सहाय्यक प्राध्यापक हे पद विविध विषयांसाठी असून त्यानुसार शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे असेल
अर्ज करणारा उमेदवार हा किमान पदवी उत्तीर्ण असावा किंवा पदवीधर असावा
त्यासोबत त्याचे शिक्षण पदव्युत्तर पदवी पर्यंत झालेले असावे
आपल्या आवडत्या विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक पदाची जागा जर मिळवायची असेल तर त्याला त्या विषयात त्याने पीएचडी केलेली असावी

2) या भरतीमध्ये वयोमर्यादा मध्ये कुठल्याही प्रकारचे उल्लेख केला नसल्यामुळे या भरतीसाठी वयोमर्या ही रयत शिक्षण संस्था ठरवणार आहे स्पेसिफिक कुठल्याही वयोमर्यादा यामध्ये सांगण्यात आलेली नाही

Rayat Shikshan Sanstha  Bharti 2024 भरती विषयी अधिक माहिती

रयत शिक्षण संस्थेमार्फत भरण्यात येणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांसाठी सहाय्यक प्राध्यापक या पदाची भरती होणारा असून या सहाय्यक प्राध्यापक या पदा च्या जागा विविध विषयांमध्ये भरण्यात येणार असून त्या विषयांतर्गत एकूण जागा ह्या 1192 एवढ्या येणार आहे आणि या पदाचे भरतीसाठी ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणार असून त्यामुळे या पदाचे भरतीमध्ये जे उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही काम करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यानुसारच या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जे उमेदवाराची निवड होईल त्या उमेदवाराला जवळपास 57,700/- रुपये एवढा महिन्याला पगार देण्यात येणार आहे
याच पदाच्या भरती करता काही विशिष्ट प्रकारचे अर्ज शुल्क या भरतीमध्ये आकारण्यात येणार असून ते भरती अर्ज शुल्क हे 200/- रुपये एवढे असणार आहे

या भरती मधील पदांची माहिती

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत होणाऱ्या पदभरती मध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी एकूण 1192 एवढी पदे भरण्यात येणार असून ही पदे दोन विद्यापीठांतर्गत भरण्यात येणार आहे हे विद्यापीठ ही पहिले म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ  मध्ये  1192 पैकी 347 रिक्त जागा हे या विद्यापीठांतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या विविध विषयांसाठी भरण्यात येणार आहे आणि दुसरे म्हणजे शिवाजी विद्यापीठ या विद्यापीठांतर्गत 1192 पैकी 845 एवढे रिक्त जागा सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी विविध विषयांमध्ये भरण्यात येणार आहे त्यानुसार 347+ 845 = 1192 एवढ्या जागा भरण्यात येणार आहे

या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

यत शिक्षण संस्थेचे अंतर्गत भरण्यात येणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे हा अर्ज कशा स्वरूपात करायचा हे खालील Step फॉलो करून तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता

  •  सर्वप्रथम तुम्हाला खाली देण्यात आलेल्या ऑनलाइन अर्ज येथून करा या शब्दावरती क्लिक करा त्या शब्दावरती क्लिक केल्यावरती तुमच्यासमोर भरतीचे पेज ओपन होईल
  • तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या विद्यापीठांमध्ये काम करायचे आहे ते विद्यापीठ तुम्ही समोर असलेल्या पोर्टलवरून निवडा आणि ते ओपन करा
  • ओपन केल्यावरती तुमच्या समोर एक नवीन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमचे नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करून घ्या आणि नंतर तेच मध्ये लॉगिन करा
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल आणि तिथे समोर Apply Now या बटणावरती क्लिक करा त्या बटणावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर भरतीचा फॉर्म ओपन होईल
  • त्या भरतीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेले सर्व माहितीही व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक भरा
  • त्यासोबतच तुम्हाला जे कागदपत्रे हे अपलोड करण्यास सांगितले आहे ते कागदपत्रे तुम्ही स्कॅन करून अपलोड करा
  • तुम्ही कागदपत्रे अपलोड केल्यावर ती नंतर भरतीसाठी असणारे अर्ज शुल्क हे देखील तुम्हाला भरावयाचे आहे ते अर्ज शुल्क आहे 200/- रुपये एवढे असणार आहे आणि हे अर्ज शुल्क सर्व प्रवर्गातील उमेदवारांना असणार आहे यात कुठल्याही प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आलेली नाही त्यामुळे या भरतीसाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे त्याला 200/- रुपये भरणे अनिवार्य आहे
  • शेवटी तुमचा भरतीचा फॉर्म एकदा तपासून घ्या नंतर व्हेरिफाय करून सर्व गोष्टी चेक करून सबमिट करून द्या
  • एक लक्षात असू द्या फॉर्म भरताना जर काही चुकीची माहिती फॉर्म मध्ये भरण्यात गेली तर तो फॉर्म रिजेक्ट केला जाईल
  • तुमचा भरतीचा फॉर्म भरणे अगोदर खाली देण्यात आलेली PDF जाहिराती एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या

 

या भरतीसाठी असणारी महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची प्रक्रिया :- या भरतीसाठी अर्ज हा फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :- सहायक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज हे 22 जून 2024 रोजी सुरु झाले
  • अर्ज बंद होण्याची तारीख :- सहायक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज हे 27 जून 2024 पर्यंत करता येणार आहे
  • मुलाखतीची तारीख :- सहायक प्राध्यापक पदासाठी मुलाखत हि 01 & 02 जुलै 2024 रोजी होणार आहे

या भरतीसाठी असणाऱ्या महत्वाच्या लिंक्स

  1. या भरतीची असणारी अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
  2. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ ची PDF जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
  3. शिवाजी विद्यापीठ ची PDF जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
  4. ऑनलाईन अर्ज ऑनलाइन अर्ज येथून करा

निवड प्रक्रिया

  • रयत शिक्षण संस्थेमध्ये भरण्यात येणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे मुलाखत झाल्यानंतर त्यानुसार पात्र असणारे उमेदवार हे त्या पोस्टसाठी सिलेक्ट केले जाणार आहे
  • सर्वात प्रथम उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही तपासली जाणार आहे त्यानुसारच या पदाच्या भरतीसाठी शिक्षण जर योग्य असेल तर अशा सर्व उमेदवारांची लिस्ट तयार करून त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे
  • मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराचे नॉलेज एक तपासले जाणार आहे त्याचबरोबर उमेदवारांची डॉक्युमेंट वेरिफिकेशन कागदपत्रांची पडताळणी सुद्धा केली जाणार आहे
    शेवटी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जे उमेदवार या भरतीच्या प्रोसेसमध्ये पास झालेले असेल असे उमेदवारांना सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी त्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे
  • अशाप्रकारे या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading