Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांची भरती सुरू लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : नमस्कार रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे या पदांच्या भरती करता उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा सांगितलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे तरी या भरतीची जाहिरात ही रयत शिक्षण संस्थेच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावयाचे आहे

रयत शिक्षण संस्था अंतर्गत होणाऱ्या भरती प्रामुख्याने मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहायक शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई आणि इतर पदांसाठी होणार असून या पदांच्या जागा ह्या Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 अंतर्गत  भरण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज या पदाच्या आवश्यकतेनुसारच भरावा कारण या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता दुसरे काही पात्रता ठेवण्यात आली आहे ती तुम्हाला या लेखांमध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा यासाठी ही पोस्ट तुम्ही व्यवस्थित व पूर्णपणे वाचा जेणेकरून तुम्हाला तुमचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येईल.

पदाच्या भरती करता शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण पदवीधर व इतर इतर पात्रता असणार आहे त्यामुळे Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ज्या त्या पदाच्या पात्रतेनुसार आपण कोणत्या पदाला पदासाठी पात्र आहे हे तुम्हाला या पोस्टमध्ये बघायला मिळणार आहे त्यानुसार तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 पदांचा तपशील 

 

पदाचे नाव
पदसंख्या
मुख्याध्यापक01
पर्यवेक्षक01
सहायक शिक्षक14
शारीरिक शिक्षक02
संगणक शिक्षक01
रेखाचित्र शिक्षक01
ग्रंथपाल01
लिपिक02
शिपाई02
सहायक शिक्षक MTTC06
DAI04
एकूण पदे 35

 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

  • विभाग :- रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा येथे भरती होणार आहे

  • पदाचे नाव :- मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , सहाय्यक शिक्षक , शारीरिक शिक्षक , संगणक शिक्षक , रेखाचित्र शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक शिपाई , सहाय्यक शिक्षक , एमटीटीसी,  डीएआय.

  • एकूण पदे :- या भरती प्रक्रियेमध्ये सर्व पदे मिळून एक एकूण 35 जागा भरण्यात येणार आहे

  • शैक्षणिक पात्रता :- या पदाकरिता शैक्षणिक पात्रताही कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणे आणि जास्तीत जास्त पदवीधर शिक्षण पूर्ण असणे ही आहे तशी प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे वेगवेगळ्या असून ती आपण खाली माहिती मध्ये बघणार आहोत

 

शैक्षणिक पात्रता पदानुसार 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

  1. मुख्याध्यापक :-  एम ए एम एस सी बीड इंग्रजी माध्यमिक शाळेतील अनुभव असणे गरजेचे आहे
  2. पर्यवेक्षक :- एम एम एस सी डीएड इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील अनुभव असणे अनिवार्य आहे
  3. शारीरिक शिक्षक :-  बी.पीए.ड
  4. संगणक शिक्षक :-  बीसीएस बीसीए बीएससी कम्प्युटर असणे अनिवार्य आहे
  5. रेखाचित्र :-  ए टी डी किंवा ए एम
  6. ग्रंथपाल :- लायब्ररी सायन्स किंवा एल टी सी
  7. कारकून :- बीकॉम एम कॉम एम एस सी आय टी आणि टॅली असणे अनिवार्य आहे
  8. शिपाई :-एच एस सी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी केवळ पुरुष हे फॉर्म भरू शकतात
  9. सहाय्यक शिक्षक :- एमटीटीसी पास असणे आवश्यक आहे

 

नोकरी ठिकाण :- ही पद भरती सातारा विभाग अंतर्गत होणार आहे
  • इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांनी अर्ज करावा त्यांना पहिले प्राधान्य देण्यात येत आहे
  • पदे भरण्यात येणारे शाळा ही पूर्णपणे अनुदान पात्र नाहीये हे उमेदवारांनी समजून घ्या
  • या पद्धतीमध्ये भरण्यात येणारी पदे ही तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार असून त्याची उमेदवारांनी दखल घ्यावी
  • या पदभरतीचे अर्ज हे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत आणि दक्षिण क्षेत्र कार्यालय शिंदे मळा सांगली येथे 21 मे 2024 पासून उपलब्ध झालेले आहेत तरी जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी ते अर्ज घेऊन जावे आणि ते अर्ज शनिवार दिनांक 01 जून 2024 पर्यंत सादर करावे
  • या पद भरती करता अर्ज करण्यासाठी वेळ हा सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता :- कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल, अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, सांगली.
  • मुलाखतीची तारीख :- या पदाच्या भरती करता मुलाखतही 01 जून 2024 रोजी होणार आहे तरी जे उमेदवार या पदासाठी अर्ज करतील अशा उमेदवारांनी मुलाखतीसाठी 01 जून 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावरती हजर राहावे
    मुलाखतीचा पत्ता :-अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ,सातारा तालुका जिल्हा सातारा पिन कोड – 425001.

महत्वाच्या लिंक्स

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

PDF जाहिरातजाहिरात येथे बघा
अधिकृत वेबसाईट येथे पहा

 

वेतन श्रेणी 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

  • या पदाच्या भरती करता वेतनश्रेणीही तूर्तास निर्दिष्ट केले नसून ती ज्या वेळेस आपले या भरतीसाठी सिलेक्शन होईल त्यावेळेस वेतनश्रेणी आपल्याला कळवण्यात येईल.
  • या पदांसाठी वेतनश्रेणी ही नक्कीच चांगल्या प्रकारची असणार आहे

 

अर्ज कश्या पद्धतीने सादर करावा.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

या पदाच्या भरती करता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे तो अर्ज आपण कशाप्रकारे सादर करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे बघू

  • सर्वात प्रथम तुम्हाला रयत शिक्षण संस्थेचे दिलेल्या ऑफिस मध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने असणारा अर्ज घेऊन यायचा आहे
  • त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती ही पूर्णपणे व्यवस्थित भरायचे आहे
  • तुम्ही अर्जात भरलेली माहिती ही बरोबर असून ही पूर्णपणे तपासून बघा माहिती बरोबर असल्यास तुम्ही तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावरती पाठवा
  • अर्जामध्ये जर चुकीची माहिती भरण्यात गेल्यास तो अर्ज या भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपला अर्ज भरताना व्यवस्थितरित्या व पूर्ण बरोबर अर्ज भरा
  • आपला ऑफलाईन अर्ज भरण्याअगोदर दिलेली PDF व्यवस्थित वाचा.
  • अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला वरती जो पत्ता दिला आहे त्या पत्त्यावरच तुम्ही तुमचा अर्ज पाठवा
  • आणि 01 जून 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर ती मुलाखतीसाठी हजर राहावे

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

निवड प्रक्रिया

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

  1. या रयत शिक्षण संस्था सांगली सातारा या संस्थेच्या पदाच्या भरती करता निवड प्रक्रिया ही उमेदवारा ं बरोबर घेण्यात आलेल्या मुलाखती च्या माध्यमातून होणार आहे
  2. त्यामुळे जे उमेदवार मुलाखतीमध्ये चांगला परफॉर्मन्स देतील अशा उमेदवारांना या पदभरतीसाठी निवडले जाईल
  3. त्याबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला वरती या पोस्टमध्ये दिलेली आहे त्यानुसार तुम्ही या पदाच्या भरती करता चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा किंवा चांगल्या प्रकारे अभ्यास करून मगच या पदाच्या भरती करत असलेला मुलाखत द्या
  4. अशाप्रकारे तुमची निवड ही रयत शिक्षण संस्थेमार्फत सातारा सांगली अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरतीसाठी केली जाणार आहे
  5. तरी पण ही ज्या उमेदवारांना शिक्षक व्हायचे आहे अशा उमेदवारांसाठी ही एक प्रकारची चांगली सुवर्णसंधीच आहे त्यामुळे या संधी चा फायदा त्यांनी नक्की घ्यावा.
  6. अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात ही पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी.

अशाच नवीन भारतीबद्दल ची अपडेट

 

 

 

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांची भरती सुरू लगेच करा अर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading