
Sahakar Ayukta Bharti 2023 :
नमस्कार मित्रांनो ” महाराष्ट्र सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेत 309 “ जागांसाठी भरती .
नमस्कार मित्रांनो ” महाराष्ट्र सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेत 309 “ जागांसाठी भरती . सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे व अधिनस्थ विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (प्रशासन ) ” मुंबई / कोकण / नाशिक / पुणे / कोल्हापूर / (संभाजीनगर) / लातूर / अमरावती / नागपूर ” या कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट -क संवर्गातील विशिष्ट पदांसाठी हि भरती निघाली असून ते पदे हे पुढील प्रमाणे आहे . ” सहकारी अधिकारी श्रेणी-I ,सहकारी अधिकारी श्रेणी-II , लेखापरीक्षक श्रेणी-II ,वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी , उच्च श्रेणी लघुलेखक , निम्न श्रेणी लघुलेखक , लघुटंकलेखक , आणि विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था(लेखापरीक्षण) नाशिक विभाग ,नाशिक या कार्यालयातील या आस्थापनेवरील
लेखापरीक्षक श्रेणी – २ ही पदे सरळ सेवेतून भरवायची आहे तरी पात्र या भरती साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे . ऑनलाईन अर्ज हे ” 6 जुलै 2023 ” पासून सुरु झाले असून ते ” 21 जुलै 2023 “ रोजी रात्री ” 11.55 PM ” ला संपणार आहे .
एकूण पदसंख्या : 309
Eligibility Criteria For Sahakar Ayukta Application 2023 : कोणकोणती पदे आहेत व किती जागा आहेत :
क्र | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
1 | सहकारी अधिकारी श्रेणी-1 | 42 | कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी |
2 | सहकारी अधिकारी श्रेणी-II | 63 | कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी |
3 | लेखापरीक्षक श्रेणी-II | 07 | ॲडव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com |
4 | वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी | 159 | कला/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील पदवी |
5 | उच्च श्रेणी लघुलेखक | 03 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
6 | निम्न श्रेणी लघुलेखक | 27 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
7 | लघुटंकलेखक | 08 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
एकूण | 309 |
वयो मर्यादा : 21 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे ( ” मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट ” ) .
नोकरी ठिकाण : ” पूर्ण महाराष्ट्र ” .
परीक्षा फी / Fee : खुला प्रवर्ग: ₹1000/- ( ” मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक:₹900/- ” ).
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात तारीख : 6 जुलै 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023 (11:55 PM) .
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
How To Apply For Sahakar Ayukta Bharti 2023 :
- पात्र असणाऱ्या उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे अर्ज हा खाली दिलेल्या लिंक द्वारे भरू शकता .
- अर्ज भरते वेळेस आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करायची आहे व ते अपलोड करावयाचे आहे
- अपलोड केलेलं कागदपत्रे हि PDF फॉरमॅट मध्ये असले पाहिजे .
- या भरतीसाठी कॉम्पुटर base ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल
- अधिक माहिती जाणून घेणयासाठी त्यांच्या सांकेतिक स्थळाला येथे पहा भेट द्या .
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) च्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करणे व खाते तयार करणे.
Important Documents Required for Sahakar Ayukta Recruitment 2023 :
- एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता
- आयु प्रमाण पहचान पत्र (मतदाता पहचान पत्र, पैन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, | बैंक पासबुक आदि में से कोई एक)
- शैक्षणिक योग्यता का प्रमाण आदि
- सामाजिक रूप से पिछड़े होने का प्रमाण
- आर्थिक रूप से कमजोर वर्ग से संबंधित होने का प्रमाण
- वैध नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट
- पात्र विकलांग व्यक्ति होने का प्रमाण
- योग्य भूतपूर्व सैनिक का प्रमाण
- खिलाड़ी आरक्षण के लिए पात्रता का प्रमाण
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास
- अधिवास प्रमाणपत्र
- विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
- टंकलेखनाचे प्रमाणपत्र (मराठी/ इंग्रजी लागू असल्याप्रमाणे)
- लघुलेखनाचे प्रमाणपत्र (लागू असल्याप्रमाणे)
- प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
- एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र
जाहिरात पाहण्यासाठी : येथे पहा .
ऑनलाईन अर्ज : येथे करा .
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.