SAIL Recruitment 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 163 विविध जागांसाठी भरती सुरु .

SAIL Recruitment 2024

SAIL Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL ) लि मध्ये विविध पदांची भरती निघाली असून त्याची अधिकृत जाहिरात हि त्यांच्या अधिकृत वेबसाइट वरती प्रसिद्ध करण्यात अली आहे या भरती प्रक्रयेमध्ये एकूण 14 पदांच्या एकूण 163 जागांसाठी होणार असून त्याची तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे
त्यामुळे हि एक चांगल्या प्रकारची संधी असून या संधीचा इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांनी फायदा घेतला पाहिजे
या पदभरती मध्ये 163 जागांपैकी 55 जागा ह्या मॅनेजर व डेप्युटी मॅनेजर पदासाठी आहे बाकीच्या उर्वरित 108 जागा ह्या राहिलेल्या 12 पदांसाठी आहेत त्या पदांची संपूर्ण माहिती तुमहाला या पोस्ट मध्येच भेटणार आहे तरी या पदभरती साठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचा आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

SAIL Recruitment 2024 – Overview

भरतीचे नाव / Recruitment Name स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL ) लि
पदाचे नाव / Post Nameविविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू 
एकूण पदे / No Of Vacancies163
नोकरीचे ठिकाण / Job Location झारखंड & रांची
अर्ज करण्याची पद्धत / Mode of ApplyOnline
Application FeeGeneral/OBC/EWS: ₹700/- [SC/ST/PWD: ₹200/-]
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.sail.co.in/

SAIL Recruitment 2024 – Vacancy Details

 क्रपदाचे नाव पद संख्या
1मॅनेजर45
2डेप्युटी मॅनेजर10
3सिनियर कंसल्टंट01
4कंसल्टंट/ सिनियर मेडिकल ऑफिसर05
5मेडिकल ऑफिसर11
6असिस्टंट मॅनेजर (Safety)10
7ऑपरेटर कम टेक्निशियन (Boiler)8
8अटेंडंट कम टेक्निशियन (Boiler)12
9माइनिंग फोरमन03
10सर्व्हेअर01
11ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Mining)05
12ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Electrical)15
13माइनिंग मेट03
14अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी34
 Total163

SAIL Recruitment 2024 – Educational Qualification

क्रपदाचे नाव पद संख्याशैक्षणिक पात्रता
1मॅनेजर(i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Mechanical/Civil/ Ceramic/Mining/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Instrumentation & Control / Electrical & Electronics/Metallurgy) किंवा M.Sc./M.S.c (Tech)/M.Tech (Geology /Applied Geology)   (ii) 07 वर्षे अनुभव
2डेप्युटी मॅनेजर(i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Civil/Electrical)  (ii) 04 वर्षे अनुभव
3सिनियर कंसल्टंट M.Ch/D.M/ DNB
4कंसल्टंट/ सिनियर मेडिकल ऑफिसरMD/MS/DNB  (ii) 01/03 वर्षे अनुभव
5मेडिकल ऑफिसर(i) MBBS  (ii) 01 वर्ष अनुभव
6असिस्टंट मॅनेजर (Safety) (i) 65% गुणांसह B.E./B.Tech. (ii) PG पदवी/डिप्लोमा (Industrial Safety)  (ii) 02 वर्षे अनुभव
7ऑपरेटर कम टेक्निशियन (Boiler)(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) डिप्लोमा (Mechanical/Electrical /Chemical / Power Plant / Production / Instrumentation Engineering)   (iii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
8अटेंडंट कम टेक्निशियन (Boiler) (i) 10वी उत्तीर्ण  (ii) डिप्लोमा (Mechanical/Electrical /Chemical / Power Plant / Production / Instrumentation Engineering)   (ii) द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
9माइनिंग फोरमन(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) डिप्लोमा (Mining)   (iii) माइनिंग फोरमन प्रमाणपत्र  (iv) 01 वर्ष अनुभव
10सर्व्हेअर(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) डिप्लोमा (Mining/Mining & Mines’ Survey)   (iii) माइनिंग सर्व्हेअर प्रमाणपत्र  (iv) 01 वर्ष अनुभव
11ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Mining)(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) डिप्लोमा (Electrical)
12ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Electrical)(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) डिप्लोमा (Mining)
13माइनिंग मेट (i) 10वी उत्तीर्ण   (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र  (iii) 01 वर्ष अनुभव
14अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI

SAIL Recruitment 2024 – Age limit

क्रपदाचे नाव वयो मर्यादा / Age Limit
1मॅनेजर35 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
2डेप्युटी मॅनेजर32 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
3सिनियर कंसल्टंट 44 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
4कंसल्टंट/ सिनियर मेडिकल ऑफिसर 41/ 38 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
5मेडिकल ऑफिसर34 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
6असिस्टंट मॅनेजर (Safety) 30 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
7ऑपरेटर कम टेक्निशियन (Boiler) 30 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
8अटेंडंट कम टेक्निशियन (Boiler) 28 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
9माइनिंग फोरमन 28 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
10सर्व्हेअर 28 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
11ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Mining) 28 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
12ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Electrical) 28 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
13माइनिंग मेट 28 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
14अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी 28 वर्षांपर्यंत / SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

SAIL Recruitment 2024 – Fee

क्रपदाचे नाव Application Fee
1मॅनेजर General/OBC/EWS: ₹700/- [SC/ST/PWD: ₹200/-]
2डेप्युटी मॅनेजर General/OBC/EWS: ₹700/- [SC/ST/PWD: ₹200/-]
3सिनियर कंसल्टंट General/OBC/EWS: ₹700/- [SC/ST/PWD: ₹200/-]
4कंसल्टंट/ सिनियर मेडिकल ऑफिसर General/OBC/EWS: ₹700/- [SC/ST/PWD: ₹200/-]
5मेडिकल ऑफिसर General/OBC/EWS: ₹700/- [SC/ST/PWD: ₹200/-]
6असिस्टंट मॅनेजर (Safety) General/OBC/EWS: ₹700/- [SC/ST/PWD: ₹200/-]
7ऑपरेटर कम टेक्निशियन (Boiler)General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: ₹150/-]
8अटेंडंट कम टेक्निशियन (Boiler)General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD: ₹100/-]
9माइनिंग फोरमनGeneral/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: ₹150/-]
10सर्व्हेअरGeneral/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: ₹150/-]
11ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Mining)General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: ₹150/-]
12ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Electrical)General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: ₹150/-]
13माइनिंग मेटGeneral/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD: ₹100/-]
14अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनीGeneral/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD: ₹100/-]

Note : –

  1. पद क्र 1 व पद क्र 2 मॅनेजर व डेप्युटी मॅनेजर पदासाठी ऑनलाईन अर्ज सूरु झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 एप्रिल 2024 आहे .
  2. पद क्र 3 व पद क्र 14 ह्या उर्वरित पदांसाठी ऑनलाईन अर्ज 16 एप्रिल 2024 ला सुरु होणार असून त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 7 मे 2024 आहे .

How to Apply SAIL Recruitment 2024

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2.  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  3. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या ऑफिसिअल वेबसाईट वरती जायचे आहे
  4. वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  5. उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  6. नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  7. मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  8. उमेदवाराने फॉर्म फी भरायची
  9.  झाल्यावर Submit या बुटनावर क्लिक करायचे म्हणजे आपला फॉर्म स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL ) लि कडे जमा होईल
  10. अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  11. ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

SAIL Recruitment 2024 – Selection Process

  1. लेखी परीक्षा / Written Exam .
  2. मुलाखत / Interview
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

नवीन जॉब भरती अपडेट :

  1. AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे येथे 247 विविध जागांसाठी भरती सुरु ,थेट मुलाखतीद्वारे नोकरी
  2. SSC CHSL Recruitment 2024
  3. SECR Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1113 जागांसाठी भरती लगेच करा अर्ज.
  4. SECR Apprentice Recruitment 2024: साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 733 विविध जागांसाठी भरती सुरु
  5. IB Recruitment 2024: 660 विविध पदांसाठी होणार भरती

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading