SECR Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1113 जागांसाठी भरती लगेच करा अर्ज.

SECR Recruitment 2024

SECR Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो दक्षिण पूर्व मध्य रेल्वे SECR मध्ये अप्रेंटिस पदाच्या पुन्हा जवळपास 1113 जागांसाठी भरती सुरु झाली असून त्यासाठी अधिकृत जाहिरात अधिसूचना देखील SECR अधिकृत Website वरती प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्या साठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून जे कोणी या .SECR अप्रेंटिस पदाच्या भरती साठी पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर आपला ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

SECR Recruitment 2024

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे SECR अप्रेंटिस भरती ची विशेष म्हणजे या भरतीसाठी ऑनलाइन फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारचे परीक्षा फी भरायला लागणार नाहीये. अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदाची Recruitment असल्याने सर्वांना फी माफ केली आहे.
भरती साठी ऑनलाईनपद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, ओनलाईन अर्ज करण्यास सुरवात झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 मे, 2024 आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी अर्ज करून टाका.तब्बल 1,113 एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. रेल्वेची ही भरती 10 वी आणि ITI पास उमेदवारांसाठी महत्वाची ठरणार आहे त्यामुळे अश्या पात्र उमेदवारांनी हि सोडू नये

SECR Recruitment 2024 – Overview

भरतीचे नाव / Recruitment NameSouth Eastern Central Railway
पदाचे नाव / Post Nameअप्रेंटिस
एकूण पदे / No Of Vacancies1113
नोकरीचे ठिकाण / Job Locationरायपूर विभाग
अर्ज करण्याची पद्धत / Mode of ApplyOnline
Online अर्ज करण्याची तारीख1 एप्रिल 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख01 मे, 2024
Application Fee फी  नाही / Free
वयाची अट / Age Limit15 ते 24 वर्ष  ( SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
वेतन श्रेणी / Pay Scale13,188 रु / Per Month
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://secr.indianrailways.gov.in/

SECR Recruitment 2024 – Vacancy Details ,Trade Wise , Category Wise

 

SECR Recruitment 2024 – Educational Details

  1. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये ITI

ECR Recruitment 2024 – Age Limit

  1. उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्ष दरम्यान असावे
  2. ( SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )

SECR Recruitment 2024 – How To Apply Online

साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SCER) भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे तो फॉर्म तुम्ही खाली दिलेल्या माहितीच्या आधारावरून भरू शकता

  1. सर्वात प्रथम साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SCER) च्या अधिकृत वेबसाइट https://secr.indianrailways.gov.in/ ला भेट द्या
  2. होमपेज वरील भरती Recruitment या Option वर क्लिक करा, आवश्यक ती सर्व माहिती सुरुवातीला वाचून घ्या.
  3. त्यानंतर Apply Online या Link वर क्लिक करा, तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
  4. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या, कोणत्याही स्वरूपाची चूक करू नका.
  5. पुढे भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे फोटो आणि सही सोबत इतर डॉक्युमेंट अपलोड करा.
  6. परीक्षेसाठी ठरवलेली फी भरून घ्या, फी साठी तुम्ही फॉर्म मध्ये दिलेले कोणतेही Payment Mode वापरू शकता
  7. अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या.
  8. नंतर application fee भरून घ्या
  9. शेवटी त्यांनतर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करा, अशा प्रकारे तुमचा SECR भरतीचा ऑनलाईन फॉर्म पूर्ण होईल.
  10. अशा प्रकारे तुमचा फॉर्म साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SCER) कडे जमा होईल

SECR Recruitment 2024 – Important Links :

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

SECR Recruitment 2024 – Selection Process

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती साठी उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट नुसार केली जाणार आहे. मेरिट लिस्ट ही इयत्ता 10 वी आणि ITI च्या मार्क वर अवलंबून असणार आहे.
  2. यामधे उमेदवारांना किमान गुण मार्क हे 50 टक्के असणे गरजेचे आहे, 50% च्या वर ज्यांना मार्क आहेत, केवळ त्यांनाच या भरती अंतर्गत रिक्त पदासाठी निवडले जाणार आहे.
  3. मेरिट लिस्ट लागल्या नंतर, उमेदवारांची मेडीकल टेस्ट घेतली जाणार आहे. सोबत त्यांचे कागदपत्रे देखील पडताळणी केली जाणार आहे. जे उमेदवार या सर्व प्रक्रियेत पास झाले आहेत त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून निवडले जाणार आहे.

 

नवीन जॉब अपडेट:

  1. SECR Apprentice Recruitment 2024: साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 733 विविध जागांसाठी भरती सुरु
  2. IB Recruitment 2024: 660 विविध पदांसाठी होणार भरती
  3. SSC JE Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन  मार्फत ज्युनियर इंजिनिअर 968 पदांची मेगा भरती.
  4. RPF Recruitment 2024 : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या 4660 पदांसाठी भरती होईल

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading