
SSC CHSL Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो कर्मचारी निवड आयोग (SSC) CHSL अंतर्गत विविध पदाच्या 5000 जागांसाठी भरतीची जाहिरात 1 एप्रिल 2024 रोजी प्रकाशित करण्यात अली असून या भरती मध्ये एकूण 6 विभागां मध्ये 5000 जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र आणि इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदभरतीसाठी उमेदवाराने लावकारातलावकर अर्ज करावयाचा आहे
SSC CHSL 2024 ही कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे LDC, JSA, PA, SA आणि DEO सारख्या विविध सरकारी नोकऱ्यांसाठी लोकांना नियुक्त करण्यासाठी आयोजित केलेली नोकरी परीक्षा आहे. या परीक्षेची अधिसूचना 1 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि अधिकृत अधिसूचना 2 एप्रिल 2024 रोजी SSC वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
Table of Contents
SSC CHSL Recruitment 2024
कर्मचारी निवड आयोग (SSC) CHSL ( Combined Higher Secondary Level )अंतर्गत विविध पदाच्या 5000 जागांसाठी जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात अली असून त्या पद भरतीसाठी उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे हे ऑनलाईन अर्ज 1 एप्रिल 2024 रोजी सुरु झाले आहेत या भरती प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने 10th आणि 12th पास झालेल्या मुलांसाठी एक सुंदर संधी आहे त्यामुळे हि संधी सोडू नका लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरून टाका ऑनलाईन अर्ज भरण्यास 1 मे 2024 हि शेवटची तारीख देण्यात आली आहे
SSC CHSL Recruitment 2024 – Overview :
भरतीचे नाव / Recruitment Name | Staff Selection Commission (SSC) |
पदाचे नाव / Post Name | विविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू |
एकूण पदे / No Of Vacancies | 5000 |
नोकरीचे ठिकाण / Job Location | पूर्ण भारत / All India |
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Apply | ऑनलाईन / Online . |
Online अर्ज करण्याची तारीख | 1 एप्रिल 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 1 मे 2024 |
Application Fee | : General/OBC: ₹100/- ( SC/ST/PWD/Ex SM/महिला: फी नाही) |
अधिकृत वेबसाईट /Official Website | https://ssc.gov.in/ |
SSC CHSL Recruitment 2024 – Vacancy Details
अ क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | Postal Assistants | |
2 | Sorting Assistants | |
3 | Data Entry Operator | |
4 | Lower Divisional Clerk | |
5 | Junior Secretariat Assistant | |
6 | Data Entry Operator (Grade A) | |
Total |
SSC CHSL Recruitment 2024 – Educational Qualification
- उमेदवार हा 10th किंवा 12th पास असावा
SSC CHSL Recruitment 2024 – Age Limit
हे ज्या त्या पोस्ट ला अनुसरून असणारे
- कमीत कमी Age: 18 years
- जास्तीत जास्त Age: 27 years
- ( SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
SSC CHSL Recruitment 2024 – Application fee
SSC CHSL 2024 साठी अर्ज शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत चालान स्वरूपात किंवा SBI नेट बँकिंग किंवा इतर कोणत्याही बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे भरले जाऊ शकते.
- General/OBC: ₹100/-
- SC/ST/PWD/Ex SM/ महिला: फी नाही
Note :– हे माहिती असू द्या कि एकदा फॉर्म फी भरल्यावर ती परत होत नाही . वर नमूद केलेल्या पद्धती वापरून फी भरण्याची खात्री करा. अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत SSC CHSL 2024 अधिसूचना वाचू शकता.
How to Apply SSC CHSL Recruitment 2024 ?
कर्मचारी निवड आयोग (SSC) CHSL ( Combined Higher Secondary Level ) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे तो अर्ज तुम्ही पुढील प्रमाणे करू शकता
- या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या ऑफिसिअल वेबसाईट वरती जायचे आहे
- वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
- उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
- नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
- मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
- उमेदवाराने फॉर्म फी भरायची
- ते झाल्यावर Submit या बुटनावर क्लिक करायचे म्हणजे आपला फॉर्म SSC कडे जमा होईल
- अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
- ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
SSC CHSL Recruitment 2024 – Selection Process
कर्मचारी निवड आयोग (SSC) CHSL ( Combined Higher Secondary Level ) या पदभरतीमध्ये उमेदवाराचे selection हे 3 Step मध्ये होणार आहे त्या स्टेप पुढील प्रमाणे असतील
- Online CBT (Computer Based Test )
- Online (CBT(Computer Based Test ) + Skill Test)
- Document Verification
SSC CHSL Recruitment 2024 – Important Links
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथून अर्ज करा |
नवीन जॉब अपडेट :–
- SECR Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1113 जागांसाठी भरती लगेच करा अर्ज.
- SECR Apprentice Recruitment 2024: साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 733 विविध जागांसाठी भरती सुरु
- IB Recruitment 2024: 660 विविध पदांसाठी होणार भरती
- SSC JE Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनियर इंजिनिअर 968 पदांची मेगा भरती.
- RPF Recruitment 2024 : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या 4660 पदांसाठी भरती होईल
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.