Talathi Bharti Important Document 2023 : तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 , अर्ज करतेवेळेस लागणाऱ्या कागदपत्रांची यादी

Talathi Bharti Important Document :या तलाठी भरतीसाठी एकूण ” 18 ” ” कागदपत्रांची / Document “ची गरज आहे . हे सर्व कागदपत्रे / Document आपल्याकडे असणे गरजेचे आहेतसेच या सर्व कागदपत्रांची यादी / Document ची List हि पुढीप्रमाणे आहे . हे सर्व कागदपत्रे / Document हे ” (PDF) ” फॉरमॅट मध्ये असले पाहिजे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 :

  • 1) अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता) .
  • 2 वयाचा पुरावा (आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, जन्म प्रमाणपत्र)
  • 3 शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा.
  • 4 सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा .
  • 5 आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा .
  • 6 अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र .
  • 7 पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा .
  • 8 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा .
  • 9 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा .
  • 10 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा .
  • 11 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा .
  • 12 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा .
  • 13 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • 14 अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र .
  • 15 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा .
  • 16 मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा .
  • 17 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र .
  • 18 MS-CIT प्रमाणपत्र .

Maharashtra Talathi Cut Off 2023, Check Talathi Bharti Previous Year Cut off | तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ…2019

Maharashtra Talathi Cut off: Overall Cut Off | तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ…

Maharashtra Talathi Bharti Cut Off : Over All Cut Off : 2019 मध्ये झालेल्या तलाठी भरतीचा Over all Cut Of खालीलप्रमाणे आहे.

General = 172-180
OBC = 170-176
EWS = 168-176
SC = 160-168
ST = 150-162
VJ = 160-168
NT = 160-168

Maharashtra Talathi Bharti Cut Off 2023 :

या वर्षी पण तलाठी भरती मध्ये कट ऑफ हा मागील वर्षा प्रमाणेच असु शकतो . त्यामुळे मित्रांनो अभ्यास हा तगडा असू द्या कारण ह्या भरती मध्ये पद संख्या भरपूर आहे तरी त्यासाठी तैयारी चांगली करा तलाठी भरती – २०२३ चा अंदाजित कट ऑफ हा पुढील प्रमाणे राहील त्यात बदल पण होऊ शकतो शेवटी अंदाज आहे .

General = 172-180
OBC = 170-176
EWS = 168-176
SC = 160-168
ST = 150-162
VJ = 160-168
NT = 160
168


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading