SSC JE Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात अली असून या भरती मध्ये एकूण 968 जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र आणि इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदभरतीसाठी उमेदवाराने लावकारातलावकर अर्ज करावयाच कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदाच्या भरती मध्ये एकूण 968 जागांसाठी होणार आहे त्यात प्रामुख्याने 4 प्रकारची पदे भरण्यात येणार असून ती पदे ज्युनियर इंजिनिअर (Civil) , ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) , ज्युनियर इंजिनिअर (Electrical) , ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) . हि आहेत त्यात सर्वात जास्त जागा ह्या ज्युनियर इंजिनिअर (Civil) या पदासाठी आहेत त्यात एकूण जागा ह्या
788 आहेत .या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे .
Table of Contents
Overview Of SSC JE Recruitment 2024 :
भरतीचे नाव / Recruitment Name | SSC Recruitment |
पदाचे नाव / Post Name | कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) |
एकूण पदे / No Of Vacancies | 968 |
नोकरीचे ठिकाण / Job Location | पूर्ण भारत / All India |
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Apply | ऑनलाईन / Online . |
Online अर्ज करण्याची तारीख | 28 मार्च 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 एप्रिल 2024 |
Application Fee | : General/OBC: ₹100/- ( SC/ST/PWD/Ex SM/महिला: फी नाही) |
अधिकृत वेबसाईट /Official Website | https://ssc.gov.in/ |
SSC JE Recruitment 2024 Vacancy Details , Educational Qualification:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
1 | ज्युनियर इंजिनिअर (Civil) | 788 | सिव्हिल पदवी/डिप्लोमा. |
2 | ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) | 15 | मेकॅनिकल पदवी/डिप्लोमा. |
3 | ज्युनियर इंजिनिअर (Electrical) | 128 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. |
4 | ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) | 37 | मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. |
Total | 968 |
Age limit :
01 ऑगस्ट 2024 रोजी 30/32 वर्षांपर्यंत ( SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
Pay Scale of SSC JE Recruitment 2024:
Rs 35,400/- To Rs 1,12,400/–
How To Apply Online SSC JE Recruitment 2024:
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे तो अर्ज तुम्ही पुढील प्रमाणे करू शकता
- या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या ऑफिसिअल वेबसाईट वरती जायचे आहे
- वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
- उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
- नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
- मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
- उमेदवाराने फॉर्म फी भरायची
- ते झाल्यावर सबमिट या बुटनावर क्लिक करायचे म्हणजे आपला फॉर्म SSC कडे जमा होईल
- अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
- ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
SSC JE Recruitment 2024 Important Links :
SSC JE Recruitment 2024 FAQ ?
SSC JE 2024 मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?
Ans :- आहे एसएससी जेई परीक्षेतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाला नियुक्त केलेल्या 1/4 गुणांचे नकारात्मक गुण आहेत.
What is SSC JE eligibility?
Ans : उमेदवार B.E/B असावा. टेक. एसएससी जेई शैक्षणिक पात्रता आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, सिव्हिल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा
SSC JE 2024 मध्ये पगार किती असेल ?
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदासाठी तब्बल Rs 35,400/- To Rs 1,12,400/– .इतका असेल.
Also Read : – Maharashtra Police Bharti
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.