IPPB Executive Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 47 जागांसाठी भरती.

IPPB Executive Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ने एक नवीन “ एक्झिक्युटिव (Executive) ” या पदभरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे जी भारतातील बिहार, दिल्ली, गुजरात आणि इतर सारख्या विविध ठिकाणांसाठी 47 सर्कल एक्झिक्युटिव्ह पदासाठी आहे. या पदभरतीसाठी उमेदवाराचे Graduation पर्यंत शिक्षण हे पूर्ण झालेले असावे , अशाच उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भारत येणार आहे. या पदभरतीसाठी सर्वाधिक प्राधान्य हे ज्या उमेदवारांनी MBA (Sales, Marketing) चे शिक्षण घेतलेले असेल त्यांना मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

या पदभर्तीसाठी अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करावयाचा या आहे, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 एप्रिल, 2024 असणार आहे. 15 मार्च पासून अर्ज सुरू झाले आहेत, जर तुमहाला ऑनलाईन अर्ज भरवायचा असल्यास या पोस्ट मध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज अगदी सहज भरू शकता

About Of IPPB Executive Recruitment 2024 :

भरतीचे नाव / Recruitment NameIPPB Recruitment 2024
पदाचे नाव / Post Nameएक्झिक्युटिव्ह (Executive)
एकूण पदे / Total No Of Post47
नोकरीचे ठिकाण / Job Locationपूर्ण भारत / All India
वेतन श्रेणी / Pay Scale30,000 रुपये प्रति महिना / Per Month
वयाची अट / Age Limit
21 ते 35 वर्षे  ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
परीक्षा फी / Exam FeeGeneral/OBC: ₹750/- ( SC/ST/PWD: ₹150/- )
Online अर्ज करण्याची तारीख15 मार्च, 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख05 एप्रिल, 2024

IPPB Executive Recruitment 2024 Executive Vacancy :

Circle पदे / Vacancies
बिहार5
दिल्ली1
गुजरात8
हरियाणा4
झारखंड1
कर्नाटक1
मध्य प्रदेश3
महाराष्ट्र2
ओडिशा1
पंजाब4
राजस्थान4
तामिळनाडू2
उत्तर प्रदेश11
एकूण47

IPPB Executive Recruitment 2024 Educational Qualification :

  1. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) मार्फत एक्झिक्युटिव Executive या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे Graduation पर्यंत झालेले असावे, म्हणजे उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
  2. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) भरती साठी Graduation बरोबर, जर उमेदवाराचे शिक्षण MBA (Sales, Marketing) झालेले असल्यास अशा उमेदवारांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) मध्ये एक्झिक्युटिव्ह पद भरती साठी जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे.
  3. MBA (Sales, Marketing) झालेले उमेदवारांना एक चांगल्या प्रकारची संधी आहे .

IPPB Executive Recruitment 2024 Online Application Process :

  1. उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकणार आहेत, त्यासाठी उमेदवाराने (IPPB) अधिकृत वेबसाइट वरती जायचे आहे .
  2. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) यांच्या अधिकृत वेबसाईट वरती गेल्यावरती सर्वात प्रथम आपली नोंदणी करून घ्या
  3. तुमची नोंदणी पूर्ण झाल्यावर पोस्ट पेमेंट बँक भरती चा फॉर्म ओपन होईल, तो तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे.
  4. त्यामध्ये तुमचें आवश्यक ते Document हे स्कॅन करून त्यामध्ये Upload करावे लागतील .
  5. ते भरून झाल्यानंतर भरतीसाठी असलेली परीक्षा फी भरून घ्यायची आहे, Open प्रवर्गासाठी 750 रुपये फी आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना फक्त 150 रुपये फी भरायची आहे.
  6. फी भरल्यानंतर तुमचा अर्ज हा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) कडे सादर होईल, अशा प्रकारे तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करणार आहात.
अधिकृत वेबसाइटयेथे पाहा
जाहिरातPDF
ऑनलाइन अर्ज / Applay Onlineयेथे करा

IPPB Executive Recruitment 2024 Selection Process :

IPPB भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये सामान्यत लेखी परीक्षा आणि मुलाखत समाविष्ट असते. पद आणि अर्जदारांच्या संख्येवर आधारित अचूक निवड प्रक्रिया बदलू शकते.

  1. प्रारंभिक स्क्रीनिंग / Initial Screening
  2. मूल्यांकन चाचणी / Assessment Test
  3. वैयक्तिक मुलाखत / Personal Interview
  4. मेरिट ऑर्डर / Merit Order
  5. अंतिम निवड / Final Selection

 

IPPB Recruitment FAQ ?

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) भरती साठी किती जागा रिक्त आहेत?

Ans – एकूण रिक्त जागा या 47 आहेत, ज्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरल्या जाणार आहेत.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) Recruitment साठी अर्ज कसा करायचा?

Ans –  भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे त्याच्या या ऑफिसिअल वेबसाईट वरती भरा ibpsonline.ibps.in

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) Recruitment साठी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख कोणती?

Ans – ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 05 एप्रिल, 2024 आहे, तारखे नंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

Also Read : UPSC Recruitment 2024


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading