Central Bank Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी ” सेंट्रल बँक ऑफ इंडिया “ (” Central Bank Of India “) मध्ये नोकरी करण्याची संधी घेऊन आलोय . या बँकेत “”व्यवस्थापक स्केल – II ( मुख्य प्रवाहात ) / ” Manager Scale-II ( Main Steam) ” या पदासाठी तब्बल ” 1000 ” होणार भरती .या पदाच्या भरती करता पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहे तरी उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवायचा आहे कारण अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस राहिले आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ” 15 जुलै 2023 “ आहे .
एकूण पदे : 1000 .
पदाचे नाव : व्यवस्थापक स्केल – II ( मुख्य प्रवाहात ) / ” Manager Scale-II ( Main Steam) .
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) CAIIB (iii) ऑफिसर म्हणून -03/ लिपिक म्हणून-06 वर्षे अनुभव
वयो मर्यादा : 31 मे 2023 रोजी 18 ते 32 वर्षे ( ” SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ” ) .
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत .
फी / Fee : General/OBC:₹850/-+GST ( SC/ST/PWD/महिला:₹175/-+GST ) .
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2023 .
वेतन श्रेणी : 48,170 to 69810 .
परीक्षा ( Online ) : ऑगस्ट 2023 .
अधिकृत वेबसाइट : येथे पाहा .
जाहिरात (PDF) : येथे पाहा .
ऑनलाईन अर्ज : येथे करा .
How To Apply For Online In Central Bank Of India 2023 :
- या पदासाठी उमेदवाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे .
- उमेदवारांनी अर्ज हा दिलेल्या “ लिंक ” द्वारे करायचा आहे .
- अधिक माहिती साठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या ” Www.Centralbankofindia.co.in ” वेबसाईट ला भेट द्यावी .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ” 15 जुलै 2023 “ आहे .
- अधिक माहितीसाठी जाहिरात (PDF) पाहावी .
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.