MUCBF Recruitment 2023 :नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नोकरी कऱण्याची संधी घेऊन आलोय कि ” महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि (MUCBF) ” . अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत जाहिरात त्यांच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध झाली आहे त्या भरती साठी पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे . तरी पण जे उमेदवार या भरती साठी पात्र असतील अश्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरवायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ” 20 जुलै 2023 “ रोजी रात्री (11.59PM) वाजे पर्यंत आहे . तरी त्य संधर्भात माहिती हि पूढील प्रमाणे आहे.
पदाचे नाव : ” ट्रेनी क्लर्क (प्रशिक्षणार्थी लिपिक) ” .
एकूण पदसंख्या : ” 12 ” .
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य .
वयो मर्यादा : ” 06 जुलै 2023 रोजी 22 ते 35 वर्षे ” .
नोकरी ठिकाण : अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,अमरावती.
परीक्षा फी / Fee : ” ₹944/- “.
भाषा ज्ञान : ” मराठी / हिंदी / इंग्रजी ” या भाषा उत्तमप्रकारे लिहता व वाचता येणे बंधनकारक आहे
अनुभव : कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा आणखी कोणत्याही बँकिंग संसथेत लिपिक पदाच्या कामाचा अनुभव असल्यास त्याला पहिले प्राधान्य असेल
अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन .
अर्ज करण्याची अंतिम / शेवटची तारीख : ” 20 जुलै 2023 “ रोजी रात्री (11.59PM) वाजे पर्यंत .
प्राधान्य :
- वाणिज्य शाखेतील पदवीधर आणि पदवीयुतरांना प्राधान्य देण्यात येईल .
- JAIIB / CAIIB / जी डी सी ऍण्ड ए उत्तीर्ण तसेच शाषन मान्यता प्राप्त असलेली इतर संस्थेची (ICM / IIBF / VAMNICON Etc ) संस्थेची बँकिंग /सहकार / कायदेविषयक पदविका .
निवड प्रक्रिया : ट्रेनि क्लार्क या पदासाठी निवड प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीच्या परीक्षे नुसार होणार आहे . हि ऑनलाईन परीक्षा हि एकूण ” 100 ” गुणांची असणार आहे या परीक्षे मधील सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे . त्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने गणित ,इंग्रजी व्याकरण , संगणक ज्ञान व सहकार ज्ञान , बौद्धिक चाचणी , सामान्य ज्ञान , आर्थिक ज्ञान या स्वरूपाचे प्रश्न असणार आहे .
संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी : येथे क्लिक करा .
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा .
How To Apply For MUCBF Recruitment 2023 :
- हि भरती प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरवायचा आहे.
- इतर कोणत्याही प्रकारे जर अर्ज केला तर तो अर्ज गृहीत धरला जाणार नाहीये
- ऑनलाईन अर्ज कारण्याच्यावेळी आपली सगळी कागदपत्रे हि व्यवस्थित रित्या हि अपलोड करावी
- या भरती मध्ये जर कोणाला काही अडचण आल्यास त्यांनी दिलेली ” PDF “ एकदा सर्विस्तर बघावी.
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.