UPSC Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. या पदभर्तीसाठी जे पात्र उमेदवार आहेत,जे उमेदवार ह्या भरती साठी इच्छुक असतील अश्या पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे .अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे . UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे या UPSC Recruitment 2024 साठी अधिकृत जाहिरात अधिसूचित करण्यातआली आहे. त्यानुसार ही भरती प्रक्रिया UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग राबवणार आहे, त्यामुळे आलेल्या संधीचा फायदा घ्या लगेच ऑनलाइन अर्ज भरा .
Table of Contents
UPSC Recruitment 2024 / UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग
या भरती प्रक्रिये मध्ये एकूण 147 विविध प्रकारचीं पदे भरणार असून , त्यामध्ये सर्वाधिक पदे हि स्पेशलिस्ट ग्रेड-III या पदासाठी आहेत, म्हणजे जे उमेदवार या पदासाठी अर्ज करतील त्यांना 147 पैकी 123 रिक्त जागेवर नोकरीची संधी मिळणार आहे. आणि बाकीचे पदे प्रामुख्याने ” सायंटिस्ट-B (Mechanical) ” , ” एंथ्रोपोलॉजिस्ट ” , ” असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर ” , ” सायंटिस्ट-B (Civil) ” , ” सायंटिस्ट-B (Electronics / Instrumentation) ” , ” असिस्टंट डायरेक्टर (Safety) ” . या पदांचा समावेश आहे .
UPSC Recruitment 2024 Highlights:
भरतीचे नाव / Recruitment Name | UPSC Recruitment 2024 |
पदाचे नाव / Post Name | स्पेशलिस्ट ग्रेड-III, सायंटिस्ट-B (Mechanical), एंथ्रोपोलॉजिस्ट, असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर , सायंटिस्ट-B (Civil) , सायंटिस्ट-B (Electronics / Instrumentation) , असिस्टंट डायरेक्टर (Safety) . |
नोकरीचे ठिकाण / Job Location | पूर्ण भारत / All India . |
वेतन श्रेणी / Pay Scale | 2,08,700 रुपये प्रति महिना वेतन / Per Month . |
वयाची अट / Age Limit | उमेदवार हा 40 वर्षा पेक्षा जास्त वयाचा नसावा. |
परीक्षा फी / Exam Fee | General, OBC आणि EWS साठी फक्त 25 रुपये (मागासवर्गीय उमेदवारांना आणि महिलांना फी नाही) |
UPSC Recruitment 2024 Vacancy Details :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1) | सायंटिस्ट-B (Mechanical) | 01 |
2) | एंथ्रोपोलॉजिस्ट | 01 |
3) | स्पेशलिस्ट ग्रेड-III | 123 |
4) | असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर | 04 |
5) | सायंटिस्ट-B (Civil) | 08 |
6) | सायंटिस्ट-B (Electronics / Instrumentation) | 03 |
7) | असिस्टंट डायरेक्टर (Safety) | 07 |
@ | Total | 147 |
UPSC Recruitment 2024 Educational Qualification :
पदाचे नाव / PostName | शैक्षणिक पात्रता / Educational Qualification |
सायंटिस्ट-B(Mechanical) | M.Sc. (Physics)+01 वर्ष किंवा B.E./B.Tech (Mechanical/Metallurgical) +02 वर्षे अनुभव |
एंथ्रोपोलॉजिस्ट | M.Sc. (Anthropology) |
स्पेशलिस्ट ग्रेड-III | (i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव |
असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर | (i) पदवी (Drilling/Mining /Mechanical /Electrical / Civil Engineering/Agricultural Engineering /Petroleum Technology) (iii) 02 वर्षे अनुभव |
सायंटिस्ट-B (Civil) | (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव |
सायंटिस्ट-B (Electronics / Instrumentation) | (i) इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव |
असिस्टंट डायरेक्टर (Safety) | (i) पदवी (Mechanical/Electrical/Chemical /Marine/Production /Industrial/ /Instrumentation/Civil Engineering/Architecture/Textile Chemistry/ Textile Technology/Co |
UPSC Recruitment 2024 Age Limit :
- सायंटिस्ट-B(Mechanical) = 40 वर्षांपर्यंत .
- एंथ्रोपोलॉजिस्ट = 38 वर्षांपर्यंत
- स्पेशलिस्ट ग्रेड-III = 40 वर्षांपर्यंत
- असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर = 35 वर्षांपर्यंत
- सायंटिस्ट-B (Civil) = 35 वर्षांपर्यंत
- सायंटिस्ट-B (Electronics / Instrumentation) = 35 वर्षांपर्यंत
- असिस्टंट डायरेक्टर (Safety) = 35 वर्षांपर्यंत
UPSC Recruitment 2024 Application Form :
अर्ज करण्याची प्रक्रिया / Application Process | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख / Application Start Date | 23 मार्च, 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख / Application Close Date | 11 एप्रिल, 2024 |
How to Applay For UPSC Recruitment 2024 :
UPSC भरती साठी उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी खाली दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता
- त्यासाठी सर्वात अगोदर UPSC Recruitment Portal वर जायचे आहे.
- पोर्टल वर गेल्यानंतर UPSC Recruitment भरतीचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचा आहे, विचारलेली सर्व माहिती फॉर्म मध्ये व्यवस्थित व पूर्णपणे भरावयाची आहे.
- आवश्यक ते सर्व कागदपत्रे आणि सर्टिफिकेट देखील सोबत Soft Copy मध्ये जोडायचे आहेत, काही डॉक्युमेंट ची माहिती फॉर्म मध्ये भरावी लागते, त्यामुळे आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत ठेवा.
- त्तर भरतीसाठी परीक्षा फी भरायची आहे, अर्ज करणाऱ्या सर्व Open, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी बंधनकारक आहे, पण फी मात्र केवळ 25 रुपये आहे. आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना आणि सर्व महिलांना पण फी मध्ये 100% सूट देण्यात आली आहे.
- परीक्षा फी भरून झाली की उमेदवार भरतीचा फॉर्म सबमिट करू शकतात, ज्याद्वारे UPSC Bharti Application Form केंद्रिय लोकसेवा आयोगाकडे सादर होईल, आणि तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 एप्रिल, 2024 आहे. त्यामुळे फॉर्म जेवढ्या लवकर भरता येईल, तेवढं उमेदवारांसाठी त्याचा फायदा होणार आहे.
UPSC Recruitment 2024 Important Links :
UPSC Recruitment 2024 Selection Process:
- केंद्रीय लोकसेवा आयोग भरती साठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही केवळ दोन स्तरावर होणार आहे.
- जे उमेदवार या दोन्ही स्तरावर पास होतील केवळ त्यांनाच रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे.
- सुरुवातीला उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्यांनी जी माहिती फॉर्म मध्ये भरली आहे, त्यानुसार उमेदवार हे Shortlist केले जाणार आहेत.
- Shortlist केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे, जर उमेदवार मुलाखती मध्ये पास झाले तर त्यांचे कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना रिक्त जागेवर नोकरीसाठी नियुक्त केले जाणार आहे.
Read also : Mahatransco Bharti
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.