Mahatransco Ahmednagar Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विदयुत महा पारेषण महामंडळात शिकाऊ उमेदवार (वीजतंत्र ) या पदासाठी भरती सुरु .

Mahatransco Ahmednagar Bharti 2023 :– नमस्कार मित्रांनो आज एक परत नोकरीची संधी हि महाराष्ट्र राज्य विदयुत महा पारेषण महामंडळ लिमिटेड ,अहमदनगर . येथे “ शिकाऊ उमेदवार ( ” वीजतंत्री “) “ या पदासाठी भरती सुरु सुरु झाली असून त्या भरती करीता पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून ” ऑनलाईन (Online) ” पद्धतीने अर्ज मागवण्यात येतआहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ” 12 जुलै 2023 ” आहे तरी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा .

पदाचे नाव :- शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री ) .

पद संख्या :- एकूण पदसंख्या 37

वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्ष .

शैक्षणिक पात्रता :- ” 10th / 10 वी पास “

नोकरी ठिकाण :- अहमदनगर (महाराष्ट्र ) .

अर्ज करण्याची पद्धत :-

Important Documents On Mahatransco bharti 2023 :-

  1. 10 वी मार्कशीट / 10th Result
  2. 10 वी शाळा सोडल्याचा दाखला / 10th leaving Certificate .
  3. ITI वीजतंत्री मार्कशीट .
  4. आधार कार्ड / Aadhar Card .
  5. महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र / Domicile Certificate .

PDF जाहिरात : येथे पहा .

ऑनलाईन अर्ज :- येथे करा .

Mahatransco Ahmednagar Bharti 2023 :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now
  1. या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचावी जेणे करून अर्ज भरण्यासाठी काही अडचण येणार नाही .
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ” 12 जुलै 2023 ” आहे .
  4. अर्ज भरण्याच्या वेळेस काही अडचण आल्यास PDF ची मदत घ्यावी .


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading