Bank of India Recruitment 2024 : बँक ऑफ इंडिया(BOI) मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी 143 विविध पदांसाठी होणार भरती त्वरित करा अर्ज

Bank of India Recruitment 2024:  नमस्कार बँक ऑफ इंडिया(BOI) मध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात निघाली आहे,या पदभरती मध्ये प्रामुख्याने पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधीच आहे. बँकेमार्फत या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.या बँक ऑफ इंडिया(BOI) भरतीसाठी एकूण 143 विविध प्रकारची रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती साठी अर्ज देखील सुरू झाले असून तुम्हाला जर अर्ज भारावयचा असल्यास तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट वरून भरू शकता .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Bank of India Recruitment 2024

बँक ऑफ इंडिया (BOI) भरती साठी एकूण 143 रिक्त जागा आहेत ज्या 13 वेगवेगळ्या पदांसाठी अधिकृत केलेल्या आहेत . यामध्ये सर्वात जास्त रिक्त जागा या लॉ ऑफिसर, सिनियर मॅनेजर आणि क्रेडिट ऑफिसर या पदासाठी आहेत.भरती ही बँकेद्वारे राबवली जाणार आहे, रिक्त जागांवर ज्या उमेदवारांची निवड केली जाईल,
जर तुम्हाला या भरती साठी ऑनलाइन अर्ज करावयाचा असल्यास तो तुम्ही लवकरात लवकर करा कारण ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 10 एप्रिल 2024 आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा त्याची सर्विस्तर माहिती खाली ये पोस्ट मध्ये असेल.

Bank of India Recruitment 2024 : Overview

भरतीचे नाव / Recruitment NameBank of India ( BOI )
एकूण पदे / No Of Vacancies143
नोकरीचे ठिकाण / Job Locationपूर्ण भारत / All India
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Applyऑनलाईन / Online .
वयाची अट / Age Limit21 ते 40 वर्षे ( SC/ST = 05 वर्षे सूट, OBC = 03 वर्षे सूट)
Application Fee General/OBC: ₹850/-    (SC/ST/PWD: ₹175/-)
Online अर्ज करण्याची तारीख
27 मार्च, 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख10 एप्रिल, 2024
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://bankofindia.co.in/

Bank of India Recruitment 2024 : Vacancy Details

बँक ऑफ इंडिया (BOI) भरती साठी एकूण 143 रिक्त जागा आहेत ज्या 13 वेगवेगळ्या पदांसाठी अधिकृत केलेल्या आहेत कोणत्या पदासाठी किती जागा असतील त्याचा पूर्ण तपशील पुढील प्रमाणे.

पदाचे नावपद संख्या
क्रेडिट ऑफिसर / Credit Officer25
चीफ मॅनेजर /Chief Manager09
लॉ ऑफिसर / Law Officer56
डाटा सायंटिस्ट / Data Scientist02
ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर / ML Ops Full Stack Developer02
डेटा बेस एडमिन / Data Base Admin02
डेटा क्वालिटी डेव्हलपर / Data Quality Developer02
डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट / Data Governance Expert02
प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट / Platform Engineering Expert02
ओरॅकल एक्साडेटा एडमिन / Oracle Exadata Admin02
सिनियर मॅनेजर / Senior Manager35
इकोनॉमिस्ट / Economist01
टेक्निकल एनालिस्ट / Technical Analyst01
Total143

Bank of India Recruitment 2024 Educational Qualification

बँक ऑफ इंडिया भरती साठी शिक्ष्णीक पात्रता हि पुढील प्रमाणे असेल

  1. उमेदवार हा पदवी प्राप्त, पदव्युत्तर पदवी धारक असावा.
  2. उमेदवाराने CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA यापैकी कोणताही कोर्स किंवा डिप्लोमा केलेला असावा.

पदवी/पदव्युत्तर पदवी/CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA .

Bank of India Recruitment 2024 Age Limit :

21 ते 40 वर्षे ( SC/ST = 05 वर्षे सूट, OBC = 03 वर्षे सूट ) .

Bank of India Recruitment 2024 Application Fee

 General / OBC₹850/-
SC / ST / PWD₹175/-

Bank of India Recruitment 2024 How To Applay Online

  1. हि बँक भरती IBPS द्वारे होणार आहे , त्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत https://ibpsonline.ibps.in/ वेबसाईट वर जावे लागेल.
  2. वेबसाईट वर गेल्यावर सुरुवातीला तुम्हाला तुमचीअधिकृत नोंदणी करून घ्यावी लागेल, त्यांनतर तुमच्या समोर भरतीचा अर्ज येईल, तो पण तुम्हाला व्यवस्तिथ व पूर्ण भरायचा आहे.
  3. विचारलेली सर्व माहिती ऑनलाईन फॉर्म मध्ये व्यवस्थित भरायची आहे, आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  4. सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला परीक्षा फी भरवायची आहे ती फी तुमच्या माहिती प्रमाणे आहे त्याची माहिती वरती दिलेली आहे
  5. फी भरून झाल्यावर एकदा अर्ज तपासून तो तुम्हाला शेवटी Submit करता येतो. अशा प्रकारे तुमचा अर्ज बँक ऑफ इंडिया कडे सादर होईल.
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरात PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

Also Read = BOI Specialist Security Officer Recruitment 2024 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading