Maharashtra Police Bharti 2024 : ऑनलाइन अर्ज करण्यास 15 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ .

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आपणास सर्वाना माहित आहे कि महाराष्ट्र पोलीस भरती साठी काही दिवसांपूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्या अनुषंगाने त्याभर्तीसाठी लागणारे अर्ज हे उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले जात होते ते ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 होती पण
काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज बंद करण्यात आले होते . आता परत ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात असून त्याची मुदत पण वाढवून ती 15 एप्रिल 2024 करण्यात अली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Maharashtra Police Bharti 2024

या भरती प्रक्रिये मध्ये एकूण 17311 जागा असून त्या प्रामुख्याने 5 पदांमध्ये आहे ती पदे पुढील प्रमाणे आहे पोलीस शिपाई (Police Constable) , पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) , पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) , पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) , कारागृह शिपाई (Prison Constable) या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे

Maharashtra Police Bharti 2024 Highlights :

भरतीचे नाव / Recruitment NameMaharashtra Police
पदाचे नाव / Post Nameपोलीस शिपाई (Police Constable) , पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) , पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) , पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) , कारागृह शिपाई (Prison Constable
एकूण पदे / No Of Vacancies17311
नोकरीचे ठिकाण / Job Locationपूर्ण महाराष्ट्र / All Maharashtra
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Applyऑनलाईन / Online .
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification इयत्ता 10वी उत्तीर्ण. /  इयत्ता 12वी उत्तीर्ण.
वयाची अट / Age Limit18 ते 28 वर्षे
Application Feeखुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]
Online अर्ज करण्याची तारीख
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.mahapolice.gov.in/

 

Maharashtra Police Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
पोलीस शिपाई (Police Constable)
पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
9532
पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)1686
पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)4293
कारागृह शिपाई (Prison Constable)1800
Total17311

Maharashtra Police Bharti 2024 Vacancy Details In Zone Wise

पोलीस शिपाई (Police Constable) :

मुंबई4230
ठाणे शहर686
पुणे शहर715
पिंपरी चिंचवड262
मिरा भाईंदर231
नागपूर शहर602
नवी मुंबई185
अमरावती शहर74
सोलापूर शहर32
लोहमार्ग मुंबई51
ठाणे ग्रामीण119
रायगड422
पालघर59
सिंधुदुर्ग118
रत्नागिरी170
नाशिक ग्रामीण32
अहमदनगर64
धुळे57
कोल्हापूर213
पुणे ग्रामीण448
सातारा235
सोलापूर ग्रामीण85
छ. संभाजीनगर ग्रामीण147
नांदेड134
परभणी141
नागपूर ग्रामीण129
भंडारा60
चंद्रपूर146
वर्धा20
गडचिरोली752
गोंदिया110
अमरावती ग्रामीण198
अकोला195
बुलढाणा135
यवतमाळ66
लोहमार्ग पुणे18
छ. संभाजीनगर लोहमार्ग80
छ. संभाजीनगर शहर527
लातूर64
वाशिम68
नाशिक118
बीड170
धाराशिव143
जळगाव137
जालना125
नंदुरबार151
सांगली40
Total12908

पोलीस शिपाई-SRPF

पुणे SRPF 1315
पुणे SRPF 2362
जालना SRPF 3248
नागपूर SRPF 4242
दौंड SRPF 5230
धुळे SRPF 6173
दौंड SRPF 7224
मुंबई SRPF 8460
अमरावती SRPF 9218
सोलापूर SRPF 10240
नवी मुंबई SRPF 11344
हिंगोली SRPF 12222
गडचिरोली SRPF 13189
छ. संभाजीनर SRPF 14173
गोंदिया SRPF 15133
कोल्हापूर SRPF 16182
चंद्रपूर SRPF 17169
काटोल नागपूर SRPF 1886
कुसडगाव अहमदनगर SRPF 1983
Total4293
Both Total12908 + 4293 = 17311
  

Maharashtra Police Bharti 2024 Educational Qualification

  1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

Maharashtra Police Bharti 2024 Age Limit

पोलीस शिपाई,
पोलीस बॅन्डस्मन
कारागृह शिपाई
18 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-वाहन चालक19 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-SRPF 18 ते 25 वर्षे

Physical Qualification / शारीरिक पात्रता: 

उंची / छातीपुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
छातीन फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

 

Physical Test / शारीरिक परीक्षा:

 पुरुष महिलागुण 
धावणी (मोठी)1600 मीटर800 मीटर20
धावणी (लहान)100 मीटर100 मीटर15
गोळा फेक15
 TotalTotal50

Maharashtra Police Bharti 2024 Important Documents:

  1. अर्जदाराची दहावीची मार्कशीट
  2. उमेदवाराचे ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
  3. अर्जदाराची बारावीची मार्कशीट
  4. उमेदवार पदवीधर असल्यास गुणपत्रक
  5. मुक्त विद्यापीठातून शिकत असल्यास गुणपत्रक
  6. पद्वित्तीर्ण पदवी असल्यास गुणपत्रक
  7. उमेदवाराने ITI/ डिप्लोमा केला असेल तर मार्कशीट
  8. शाळा सोडल्याचा दाखला TC
  9. शाळेत शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र
  10. कास्ट सर्टिफिकेट
  11. वयाचा पुरावा
  12. रहिवासी प्रमाणपत्र
  13. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  14. आर्थिक महिलांसाठी 30 टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र
  15. प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
  16. आर्थिक दृष्ट्या मागास असल्यास EWS प्रमाणपत्र
  17. अर्जदार खेळाडू असेल तर प्रमाणपत्र
  18. होमगार्ड प्रमाणपत्र
  19. वडील पोलीस असतील तर प्रमाणपत्र
  20. माजी सैनिक असतील तर डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र
  21. माजी सैनिक असतील तर आर्मी एज्युकेशन प्रमाणपत्र
  22. उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो
  23. Etc

How To Applay Online Maharashtra Police Bharti 2024

  1. सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  2. होमपेज वरील भरती Recruitment या Option वर क्लिक करा, आवश्यक ती सर्व माहिती सुरुवातीला वाचून घ्या.
  3. त्यानंतर Apply Online या Link वर क्लिक करा, तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
  4. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या, कोणत्याही स्वरूपाची चूक करू नका.
  5. पुढे भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे फोटो आणि सही सोबत इतर डॉक्युमेंट अपलोड करा.
  6. परीक्षेसाठी ठरवलेली फी भरून घ्या, फी साठी तुम्ही फॉर्म मध्ये दिलेले कोणतेही Payment Mode वापरू शकता
  7. एकदा पोलीस भरतीचा फॉर्म तपासून घ्या, अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या.
  8. नंतर application fee भरून घ्या
  9. शेवटी त्यांनतर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करा, अशा प्रकारे तुमचा पोलीस भरतीचा ऑनलाईन फॉर्म पूर्ण होईल.

Maharashtra Police Bharti 2024 Important Link:

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

 

Also Read This = Bank of India Recruitment 2024


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading