IB Recruitment 2024: 660विविध पदांसाठी होणार भरती, लगेच करा अर्ज

IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरो (IB ) ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून , IB Recruitment Office द्वारे या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे .या पदभरती प्रक्रिये मध्ये एकूण 660 जागा भरण्यात येणार असून त्या जागा 12 विविध पदांसाठी अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत . या पदभरतीसाठी जे कोणी इच्छुक व पात्र उमेदवार असतील अश्या उमेदवारांनी या भरती साठी अर्ज करावयाचा आहे अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

IB Bharti 2024 :

IB भरती साठी उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरवण्यात येणार असून ,त्यासाठी अधिकृत पत्त्यावर फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना इंटेलिजन्स ब्युरो (IB ) ऑफ इंडिया मध्ये काम संधी आहे. ज्या उमेदवारांची या भरतीसाठी निवड होईल त्यांना इंटेलिजन्स ब्युरो मध्ये अधिकारी म्हणून 3 ते 5 वर्षे नोकरी करता येईल. जर उमेदवाराचा Performance चांगला असेल तर त्याची नोकरी ही पुढे 7 वर्षांपर्यंत देखील वाढवली जाऊ शकते.

IB Recruitment 2024 : Overview

अ क्र  
1भरतीचे नाव / Recruitment NameIB Recruitment
2पदाचे नाव / Post Nameविविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू 
3एकूण पदे / No Of Vacancies660
4नोकरीचे ठिकाण / Job Locationपूर्ण भारत / All India
5अर्ज करण्याची पद्धत / Mode of Applyऑफलाईन / Offline
6Online अर्ज करण्याची तारीख30 मार्च, 2024
7Online अर्ज करण्याची शेवटची तारीख12 मे, 2024
8Application FeeFree
9वयाची अट / Age Limitवयाच्या 56 वर्षापर्यंत
10वेतन श्रेणी / Pay Scale19,900 ते 1,51,100
11ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा अधिकृत पत्ताडायरेक्टर/जी-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021

IB Recruitment 2024 Vacancy Details , Educational Qualification :

अ क्रपदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
1Assistant Central Intelligence Officer-I/Executive80Bachelor’s Degree आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
2Assistant Central Intelligence Officer-II/Executive136Graduation आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
3Junior Intelligence Officer-I/Executive120Holding analogous post on regular basis आणि किमान 5 वर्षाचा अनुभव
4Junior Intelligence Officer-II/Executive170Holding analogous post on regular basis आणि किमान 5 वर्षाचा अनुभव
5Security Assistant/Executive100Matriculate or equivalent from a recognized board
Desirable, Field experience in intelligence work
6Junior Intelligence Officer-II/Tech8Diploma/Bachelor’s Degree in specified fields.
Electronics or Electronics and Tele-communication or Electronics and
Communication or Electrical and Electronics or Information Technology or Computer Science or Computer Engineering or Computer Applications from a Government recognized university or institute. or
(ii) Bachelor’s Degree in Science with Electronics or Computer Science or Physics or Mathematics from a Government recognised university or institute.
(iii) Bachelor’s Degree in Computer Applications from a Government recognised university or institute.
आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
7Assistant Central Intelligence Officer-II/Civil Works3(a) Bachelor of Engineering or Bachelor of Technology or Bachelor of Science
(Engineering) in Civil; or Electrical stream from a recognized university; or
(b) Bachelor of Architecture from a recognized university
8Junior Intelligence Officer-I (Motor Transport)22(a) holding analogous posts regularly in the parent cadre/department.
(b) with five years of regular service in the grade rendered.
(c) Driving Licence
(d) 10th pass
9Cook10(a) 10th pass with a certificate or diploma in catering, etc.
(b) Experience: 2 years in a Govt. Department or Undertaking
10Caretaker5(a) holding analogous posts regularly in the parent cadre/ department.
(b) With 10 years of regular service in the grade rendered.
(iii) 12th Pass
11Personal Assistant5(a) holding analogous posts regularly in the parent cadre/ department.
(b) With 10 years regular service in the grade rendered.
(iii) 12th Pass
12Printing Press Operator1(a) Employees of the Central Government or the State Governments or Union
territories.
(b) holding analogous posts on a regular basis in the parent cadre or
department and having proficiency in operating and maintaining Gestetner
machines.
  Total660 

IB Recruitment 2024 Pay Scale , वेतन श्रेणी :

अ क्रपदाचे नाववेतन श्रेणी / Pay Scale
1Assistant Central Intelligence Officer-I/ExecutiveRS. 47,600 – Rs.1,51,100
2Assistant Central Intelligence Officer-II/ExecutiveRS. 44,900 – RS 1,42,400
3Junior Intelligence Officer-I/ExecutiveRS. 29,200 – RS 92,300
4Junior Intelligence Officer-II/ExecutiveRS. 25,500 – RS 81,100
5Security Assistant/ExecutiveRS. 21,700 – RS 69,100
6Junior Intelligence Officer-II/TechRS. 25,500 – RS 81,100
7Assistant Central Intelligence Officer-II/Civil WorksRS. 44,900 – RS 1,42,400
8Junior Intelligence Officer-I (Motor Transport)RS. 29,200 – RS 92,300
9CookRS. 21,700 –RS 69,100
10CaretakerRS. 29,200 – RS 92,300
11Personal AssistantRS. 44,900 – RS 1,42,400
12Printing Press OperatorRS. 19,900 – RS 63,200
 UptoRS.19,900 ते RS.1,51,100

How To Apply IB Recruitment 2024 :

इंटेलिजन्स ब्युरो (IB ) भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी भरती संबंधित जी अधिसूचना जाहिरात Pdf काढण्यात आली आहे, त्या जाहिरातीच्या शेवटी भरतीचा फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म उमेदवाराला व्यवस्तिथ माहिती भरून अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे.
ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदत हि12 मे, 2024 असून लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या

  1. सुरुवातीला जाहिराती मधून फॉर्म ची प्रिंट आउट काढून घ्या.
  2. जी माहिती विचारली आहे, ती माहिती फॉर्म मध्ये टाका.
  3. आवश्यक कागदपत्रांसह भरतीचा फॉर्म पोस्टाने अधिकृत पत्त्यावर पाठवा.
  4. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत फॉर्म पाठवणे बंधनकारक आहे.
  5. अशा प्रकारे तुमचा फॉर्म Submit हा होईल.
  6. फॉर्म भरल्यानंतर खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्या

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा अधिकृत पत्ता:

डायरेक्टर/जी-३, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021 / Joint Deputy Director/G-3,Intelligence Bureau, Ministry of Home Affairs,35 S P Marg, Bapu Dham,New Delhi-110021.
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
 अर्ज करण्यासाठीयेथे भरा

B Recruitment 2024 Selection Process :

इंटेलिजन्स ब्युरो (IB )Bharti साठी निवड प्रक्रिया ही वेगवेगळ्या टप्प्याने होणार आहे, यामध्ये सुरुवातीला परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर पास उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार, मग Personal Interview घेतला जाणार, शेवटी जर उमेदवार सर्व टेस्ट मध्ये पास झाले तर त्यांना IB Recruitment 2024 अंतर्गत रिक्त पदासाठी नियुक्त करण्यात येणार आहे

नवीन जॉब अपडेट:

  1. SSC JE Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन  मार्फत ज्युनियर इंजिनिअर 968 पदांची मेगा भरती.
  2. RPF Recruitment 2024 : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या 4660 पदांसाठी भरती होईल
  3. IPPB Executive Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 47 जागांसाठी भरती.
  4. UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा (UPSC) आयोगामार्फत 147 विविध पदांसाठी भरती सुरु लगेच करा अर्ज.

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading