SSC CHSL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC )CHSL मार्फत विविध पदांच्या 3712 जागांसाठी भरती सुरु , 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी

SSC CHSL Bharti 2024 : Hello Friends Staff Selection Commission, Staff Selection Commission (SSC) CHSL Joint High School Level 10+2 recruitment for various posts. The advertisement has been released on the official website of Staff Selection Commission (SSC) CHSL and the candidates are invited to apply online, but those candidates who are eligible and eligible should apply as soon as possible.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

SSC CHSL Bharti 2024 Recruitment of Junior Division Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry (DEO) and Operator Data Entry Operator, Grade ‘A’ for various posts total 3712 Vacancies. But apply as soon as possible as the last date to apply is 7th May 2024

SSC CHSL Bharti 2024

नमस्कार मित्रांनो कर्मचारी निवड आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC )CHSL संयुक्त उच्च माध्यमिक स्तर 10+2 येथे विविध पदांच्या च्या भरतीची . जाहिरात त्यांच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC )CHSL याच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध झाली असून त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तरी पण जे उमेदवार पात्र व इकचुक आहे अश्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे
SSC CHSL भारती 2024 मध्ये कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री (DEO) आणि Operator डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘अ’ या विविध पदांच्या एकूण .3712 जागांची भरती होणार आहे . तरी पण लवकरात लवकर अर्ज करावा कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 मे 2024 आहे

SSC CHSL Bharti 2024 – Overview

भरतीचे नाव / Recruitment NameStaff Selection Commission  (SSC)
पदाचे नाव / Post Nameविविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू 
एकूण पदे / No Of Vacancies3712
नोकरीचे ठिकाण / Job Locationपूर्ण भारत / All India
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Applyऑनलाईन / Online .
Online अर्ज करण्याची तारीख8 एप्रिल 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख7 मे 2024
Application FeeGeneral/OBC: ₹100/-   ( SC/ST/PWD/Ex SM/महिला: फी नाही)
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://ssc.gov.in/
SSC CHSL – Highlights

SSC CHSL Bharti 2024 – Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)3712
2डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
 Total3712
SSC CHSL – Vacancy Detailed

SSC CHSL Bharti 2024 – Age Limit

पद क्र.पदाचे नाववयोमर्यादा  / Age Limit
1कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)कमीत कमी Age: 18 years
जास्तीत जास्त Age: 27 years
 ( SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
2डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

SSC CHSL Bharti 2024 – Educational Qualification

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)उमेदवार हा 12वीउत्तीर्ण.असावा
2डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

SSC CHSL Bharti 2024 – Pay Scale

 

पद क्र.पदाचे नाववेतनश्रेणी
1कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)Pay Level-2 (Rs.19,900-63,200).
2डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)Pay Level-4 (Rs. 25,500-81,100) and Level-5 (Rs. 29,200-92,300).
3डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’Pay Level-4 (Rs. 25,500-81,100) and Level-5 (Rs. 29,200-92,300).

Important Date Of SSC CHSL Bharti 2024

ऑनलाइन अर्ज सुरु8 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख7 मे 2024
ऑनलाईन अर्ज दुरुस्ती करण्याची व आणि फी भरण्याच्या तारीख10 मे 2024 to 11 मे 2024 (23:00)
1st Exam Date Of (CBT)June-July 2024
2nd Exam Date Of (CBT)Not Mention

How to Apply SSC CHSL Bharti 2024 ?

कर्मचारी निवड आयोग (SSC) CHSL ( Combined Higher Secondary Level )  या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे तो अर्ज तुम्ही पुढील प्रमाणे करू शकता

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2.  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  3. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या ऑफिसिअल वेबसाईट वरती जायचे आहे
  4. वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  5. उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  6. नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  7. मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  8. उमेदवाराने फॉर्म फी भरायची
  9. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 7 मे 2024 आहे.
  10. ते झाल्यावर Submit या बुटनावर क्लिक करायचे म्हणजे आपला फॉर्म SSC कडे जमा होईल
  11. अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  12. ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

SSC CHSL Bharti 2024 – Selection Process

कर्मचारी निवड आयोग (SSC) CHSL ( Combined Higher Secondary Level ) या पदभरतीमध्ये उमेदवाराचे selection हे 4 Step मध्ये होणार आहे त्या स्टेप पुढील प्रमाणे असतील

  1.  Online CBT (Computer Based Test ) .
  2. Online (CBT(Computer Based Test ) + Skill Test) .
  3. Document Verification .
  4. Medical Checkup .
  5.  
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

नवीन जॉब अपडेट :

  1. SSC CHSL Recruitment 2024
  2. DRDO ACEM Bharti 2024: DRDO-ACEM नाशिक येथे अप्रेन्टिस च्या विविध पदांच्या 41 जागांसाठी भरती
  3. Mumbai Port Trust Recruitment 2024: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांच्या 61 जागांसाठी नवीन भरती
  4. ICSI Bharti 2024 : भारतीय कंपनी सचिवांची संस्थेत ( सीआरसी कार्यकारी ) या पदाच्या 30 जागांसाठी होणार भरती
  5. CLW Recruitment 2024: (CLW Bharti) चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 492 जागांसाठी भरती

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading