CLW Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस या पदासाठी मेगा भरती निघाली असून त्याची अधिकृत जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.तरी या भरतीतील पदांसाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे . तरीपण ज्यांना या भरती साठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या अधिकृत वेबसाइट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा
Table of Contents
CLW Recruitment 2024
चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (CLW) मध्ये अप्रेंटीस या पदाच्या जवळपास 492 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती अंतर्गत जे उमेदवार निवडले जाणार, त्यांचा नोकरीचा कालावधी हा ठराविक असणार या पदभरती मध्ये बऱ्याच ITI ट्रेड च्या जागा आहेत , नियमानुसार Training Period Limited असणार आहे.चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती साठी अर्ज करण्यास मुदतवाढवण्यात आली आहे, त्यानुसार 5 एप्रिल 2024 च्या ऐवजी आता 18 एप्रिल 2024 पर्यंत मुदत वाढवली आहे तोपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.तरी पण लवकरात लवकर अर्ज करा
CLW Recruitment 2024 – Overview
भरतीचे नाव / Recruitment Name | चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (CLW) |
पदाचे नाव / Post Name | अप्रेंटिस |
एकूण पदे / No Of Vacancies | 492 |
नोकरीचे ठिकाण / Job Location | पश्चिम बंगाल |
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Apply | ऑनलाईन / Online . |
Online अर्ज करण्याची तारीख | 27 मार्च, 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 एप्रिल 2024 |
Application Fee | फी नाही |
अधिकृत वेबसाईट /Official Website | https://clw.indianrailways.gov.in/ |
CLW Recruitment 2024 – ITI Trades
अक्र | ट्रेड | पद संख्या |
---|---|---|
1 | फिटर | 200 |
2 | टर्नर | 20 |
3 | मशीनिस्ट | 56 |
4 | वेल्डर (G& E) | 88 |
5 | इलेक्ट्रिशियन | 112 |
6 | रेफ. & AC | 04 |
7 | पेंटर | 12 |
Total | 492 |
CLW Recruitment 2024 – Education Qualification
अक्र | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | अप्रेंटिस | 1) 10वी उत्तीर्ण 2) संबंधित ट्रेड मध्ये ITI |
CLW Recruitment 2024 – Pay Scale
अक्र | पदाचे नाव | Pay Scale / वेतन श्रेणी |
1 | अप्रेंटिस | Rs 21,500 /- Per Month |
CLW Recruitment 2024 – Age Limit
अक्र | पदाचे नाव | वयोमर्यादा / Age Limit |
1 | अप्रेंटिस | Minimum = 15 Years Maximum = 24 Years SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
How To Apply CLW Recruitment 2024 ?
- या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या ऑफिसिअल वेबसाईट वरती जायचे आहे
- वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
- उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
- नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
- मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
- परीक्षा फी माफ करण्यात आली आहे, त्यामुळे Fees भरण्याची गरज नाही.
- ते झाल्यावर Submit या बटनावर क्लिक करायचे म्हणजे आपला फॉर्म चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (CLW) कडे जमा होईल
- अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
- ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
CLW Recruitment 2024 – Important Links
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथून अर्ज करा |
CLW Recruitment 2024 – Selection Process
- चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (CLW) साठी उमेदवारांची निवड करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही, थेट मेरिट लिस्ट द्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत.
- इयत्ता 10 वी मध्ये उमेदवारांना जेवढे मार्क पडले आहेत, त्यानुसार अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची लिस्ट काढली जाणार आहे. ज्या उमेदवारांना सर्वाधिक मार्क आहेत, त्यांना रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे.
- उमेदवार हे वरील निकषानुसार Shortlist केले जाणार आहेत, त्यांनतर अर्जदार उमेदवारांच्या मोबाईल वर किंवा इमेल आयडी वर Call Letter पाठवले जाणार आहे.
- अशा प्रकारे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती साठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सदर PDF जाहिरात मध्ये बघा
नवीन जॉब भरती अपडेट :–
- IGI Aviation Recruitment 2024: IGI विमानचालन सेवा अंतर्गत ग्राहक सेवा एजन्ट पदाच्या 1074 जागांसाठी भरती सुरू
- Indian Merchant Navy Bharti 2024: भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये 4000 जागांसाठी मेगा भरती
- EPFO Recruitment 2024: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (EPFO) विविध 92 जागांसाठी भरती
- Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु
- AIL Recruitment 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 163 विविध जागांसाठी भरती सुरु .
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.