EPFO Recruitment 2024: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (EPFO) विविध 92 जागांसाठी भरती लगेच करा अर्ज .

EPFO Recruitment 2024 : EPFO Bharti 2024 : कर्मचारी भविष्य निर्वाह EPFO निधी अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून या भरतीची अधिकृत अधिसूचना त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर पॅरासिद्ध झाली असून त्या भरती साठी अर्ज मागवण्यात येत आहे तरी मागवण्यात येणारे अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहे व त्यांनी दिलेल्या पात्यावर शेवटच्या तारखेच्या आत पाठवायचा आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

EPFO Recruitment 2024:

कर्मचारी भविष्य निर्वाह EPFO निधी अंतर्गत विविध 7 पदांसाठी एकूण 92 जागांची भरती होणार असून ती पदे पुढील प्रमाणे आहेत “ उपसंचालक (लेखापरीक्षण), सहायक संचालक (लेखापरीक्षण), उपसंचालक (दक्षता), सहायक संचालक (दक्षता), सहसंचालक, उपसंचालक आणि सहायक संचालक“ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत पाठवायचे आहे.

EPFO Recruitment 2024 – Overview

भरतीचे नाव / Recruitment NameEPFO Recruitment
पदाचे नाव / Post Nameविविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू 
एकूण पदे / No Of Vacancies92
नोकरीचे ठिकाण / Job Locationमुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Applyऑफलाईन
Application Feeफी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ताश्री शाहिद इक्बाल, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-I (HRM), भविष्य निधी भवन, 14 भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली-110066⤵️
वेतन श्रेणी / Pay Scale पदानुसार
अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज सुरु झाल्यापासून 45 दिवसांच्या आत
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.epfindia.gov.in/site_en/index.php

EPFO Recruitment 2024 – Vacancy Details,

 क्रपदाचे नाव पद संख्या
1 उपसंचालक (लेखापरीक्षण)13
2सहायक संचालक (लेखापरीक्षण)15
3 उपसंचालक (दक्षता)10
4सहायक संचालक (दक्षता)12
5सहसंचालक06
6 उपसंचालक 12
7 सहायक संचालक24
 Total92

EPFO Recruitment 2024 – Educational Qualification

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे तुम्ही PDF मध्ये बघू शकता

EPFO Recruitment 2024 – वेतन श्रेणी / Pay Scale

क्रपदाचे नाव वेतनश्रेणी /  Pay Scale
1उपसंचालक (लेखापरीक्षण)Rs. 15,600 – 39,100/-
2सहायक संचालक (लेखापरीक्षण)Rs. 15,600 – 39,100/-
3उपसंचालक (दक्षता)Rs. 15,600 – 39,100/-
4सहायक संचालक (दक्षता)Rs. 15,600 – 39,100/-
5सहसंचालकin the Pay Matrix [Rs. 78,800-2,09,200]
6उपसंचालकin the pay Matrix [Rs. 67,700-2,08,700]
7सहायक संचालकin the pay Matrix [Rs. 56, 100-1,77,500]

 

How to Apply For EPFO Recruitment 2024

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत पाठवायचे आहे
  3. अर्ज हा व्यवस्थित भरल्यावर तो दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे
  4. या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरात1) पद क्र 1 व पद क्र 2
2) पद क्र 3 ,4, 5
3) पद क्र 6 व 7

नवीन जॉब भरती अपडेट :

  1. Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु 
  2. AIL Recruitment 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 163 विविध जागांसाठी भरती सुरु .
  3. AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे येथे 247 विविध जागांसाठी भरती सुरु ,थेट मुलाखतीद्वारे नोकरी
  4. SSC CHSL Recruitment 2024
  5. SECR Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1113 जागांसाठी भरती लगेच करा अर्ज.

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading