AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे येथे 247 विविध जागांसाठी भरती सुरु ,थेट मुलाखतीद्वारे नोकरी

AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड ( AIASL ) मध्ये रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहावे या भारती प्रक्रियेमध्ये एकूण 9 पदांसाठी 247 जागा भरण्यात येणार असून त्यासाठी उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

AIASL Recruitment 2024

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड ( AIASL )मध्ये ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने Dy. टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमॅन आणि हँडीवुमन पदांकरिता होणार असून
उमेदवाराने आपला अर्ज आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार भरायचा आहे ह्या पदभरती मध्ये कुठल्याही प्रकारची Exam होणार नसून थेट मुलाखतीद्वारे हि भरती होणार आहे त्यामुळे तुमचे सर्व document घेऊन तुम्ही मुलाखतीच्या दिवशी हजर राहायचे आहे. काही अडचण असल्यास खाली दिलेली माहिती वाचा.

AIASL Recruitment 2024 – Overview

भरतीचे नाव / Recruitment Nameएअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड ( AIASL )
पदाचे नाव / Post Nameविविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू 
एकूण पदे / No Of Vacancies247
नोकरीचे ठिकाण / Job Location पुणे महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Applyऑफलाईन
Application FeeGeneral/OBC: ₹500/-  [SC/ST/ExSM: फी नाही]
मुलाखतीचे ठिकाणपुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे क्र. 33, लेन क्रमांक 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032 
वेतन श्रेणी / Pay Scale रु. 22,530/- ते रु.60,000/- / Per Month
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.aiasl.in/

AIASL Recruitment 2024 – Vacancy Details

 क्रपदाचे नाव पद संख्या
1डेप्युटी टर्मिनल मॅनेजर02
2ड्यूटी ऑफिसर07
3ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर06
4ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल07
5कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव47
6रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव12
7यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर17
8हँडीमन119
9हँडीवूमन30
 Total247

AIASL Recruitment 2024 – Educational Qualification

क्रपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1डेप्युटी टर्मिनल मॅनेजर पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
2ड्यूटी ऑफिसर(i) पदवीधर  (ii) 12 वर्षे अनुभव
3ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
4ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल(i)  इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering)  (ii) LVM
5कस्टमर सर्विस एक्झिक्युटिवपदवीधर
6रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव(i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder  (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
7यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर (i) 10वी उत्तीर्ण  (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
8हँडीमन 10वी उत्तीर्ण
9हँडीवूमन 10वी उत्तीर्ण

AIASL Recruitment 2024 – Age limit

क्रपदाचे नाव वयो मर्यादा / Age Limit
1डेप्युटी टर्मिनल मॅनेजर 55 वर्षांपर्यंत / 01 एप्रिल 2024 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
2ड्यूटी ऑफिसर50 वर्षांपर्यंत / 01 एप्रिल 2024 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
3ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर 35 वर्षांपर्यंत / 01 एप्रिल 2024 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
4ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल28 वर्षांपर्यंत / 01 एप्रिल 2024 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
5कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव28 वर्षांपर्यंत / 01 एप्रिल 2024 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
6रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव28 वर्षांपर्यंत / 01 एप्रिल 2024 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
7यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 28 वर्षांपर्यंत / 01 एप्रिल 2024 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
8हँडीमन 28 वर्षांपर्यंत / 01 एप्रिल 2024 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
9हँडीवूमन 28 वर्षांपर्यंत / 01 एप्रिल 2024 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

AIASL Recruitment 2024 – Interview Dates

या भरती प्रक्रियेमध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती होणार आहे मुलाखतीची तारीख हि खालील Shedule प्रमाणे असेल या मध्ये मुलाखतीचा वेळ हा (सकाळी 09:30 AM ते दुपारी 12:30 PM) असेल

क्रपदाचे नाव मुलाखतीची तारीख
1डेप्युटी टर्मिनल मॅनेजर  15 & 16 एप्रिल 2024
2ड्यूटी ऑफिसर15 & 16 एप्रिल 2024
3ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर 15 & 16 एप्रिल 2024
4ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल15 & 16 एप्रिल 2024
5कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव15 & 16 एप्रिल 2024
6रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 17 & 18 एप्रिल 2024
7यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 17 & 18 एप्रिल 2024
8हँडीमन 19 & 20 एप्रिल 2024
9हँडीवूमन 19 & 20 एप्रिल 2024

AIASL Recruitment 2024 – Interview Address

मुलाखतीचे ठिकाण / Address :– पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे क्र. 33, लेन क्रमांक 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032 / Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF

नवीन जॉब भरती अपडेट :

  1. SSC CHSL Recruitment 2024
  2. SECR Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1113 जागांसाठी भरती लगेच करा अर्ज.
  3. SECR Apprentice Recruitment 2024: साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 733 विविध जागांसाठी भरती सुरु
  4. IB Recruitment 2024: 660 विविध पदांसाठी होणार भरती
  5. SSC JE Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन  मार्फत ज्युनियर इंजिनिअर 968 पदांची मेगा भरती.

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे येथे 247 विविध जागांसाठी भरती सुरु ,थेट मुलाखतीद्वारे नोकरी”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading