SECR Apprentice Recruitment 2024: साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 733 विविध जागांसाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज

SECR Apprentice Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SCER) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेन्टिस पदाच्या जवळपास 733 जागांसाठी पदभरती होणार आहे या पदभरती साठी पात्र असणाऱ्या व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे
तरी पण जे उमेदवार हे पदभरतीसाठी इच्छुक असतील अश्या उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

SECR Apprentice Recruitment 2024

साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SCER) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेन्टिस पदासाठी अधिकृत जाहिरात हि प्रसिद्ध करण्यात अली असून या मध्ये एकूण 733 जागांसाठी भरती होणार आहे ह्या जागा ह्या एकूण 19 पदांसाठी विभागण्यात आल्या आहेत त्यामध्ये जी काही पदे असतील त्याची सर्व माहिती ह्या पोस्ट मध्ये दिली जाईल . या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवायचा आहे आणि या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी 12 एप्रिल 2024 पर्यंत मुदत आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा

SECR Apprentice Recruitment 2024 Overview :

अ क्र  
1भरतीचे नाव / Recruitment NameSouth Eastern Central Railway
2पदाचे नाव / Post Nameअप्रेन्टिस विविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू 
3एकूण पदे / No Of Vacancies733
4नोकरीचे ठिकाण / Job Location बिलासपूर विभाग
5अर्ज करण्याची पद्धत / Mode of ApplyOnline
6Online अर्ज करण्याची तारीख1 एप्रिल 2024
7
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
12 एप्रिल 2024
8Application Fee
9वयाची अट / Age Limit15 ते 24 वर्ष  ( SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
10अधिकृत वेबसाईट /Official Website https://secr.indianrailways.gov.in/

SECR Apprentice Recruitment 2024 Vacancy Details

अ क्रपदाचे नावपद संख्याUREWSOBCSCSTEx.SMPWD
1Carpenter3815041006030402
2COPA (75 Divn.+25 HQ/Const)10040102715081004
3Draftsman (Civil)1003010302010100
4Electrician13755143721101405
5Elect. (Mech.)0502010101000000
6Fitter18776195028141907
7Machinist0402000101000000
8Painter4218041106030402
9Plumber2509030704020301
10Mech (RAC)1506020402010201
11SMW0402000101000000
12Steno (English) (12 Divn.+15 HQ/Const.)2711030704020301
13Steno (Hindi) (04 Divn.+ 15HQ/Const.)1908020503010201
14Diesel Mechanic1205010302010100
15Turner0402000101000000
16Welder1807020503010201
17Wireman8032082212060803
18Chemical Laboratory Assistant0402000101000000
19Digital Photographer (00 Divn.+ 02 HQ)0201000100000000
 Total73329674197113537428

SECR Apprentice Recruitment 2024 Vacancies by Category

CategoryUREWSOBCSCSTEx.SM / PWD
Vacancies296741971135374 / 28

SECR Apprentice Recruitment 2024 Educational Qualification :

  1. उमेदवार हा कमीतकमी 10th वि पास असावा
  2. उमेदवाराचा समंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा

Age Limit :

  1. उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्ष दरम्यान असावे
  2.  ( SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )

How To Apply For SECR Apprentice Recruitment 2024:

  1. सर्वात प्रथम साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SCER) च्या अधिकृत वेबसाइट https://secr.indianrailways.gov.in/ ला भेट द्या
  2. होमपेज वरील भरती Recruitment या Option वर क्लिक करा, आवश्यक ती सर्व माहिती सुरुवातीला वाचून घ्या.
  3. त्यानंतर Apply Online या Link वर क्लिक करा, तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
  4. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या, कोणत्याही स्वरूपाची चूक करू नका.
  5. पुढे भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे फोटो आणि सही सोबत इतर डॉक्युमेंट अपलोड करा.
  6. परीक्षेसाठी ठरवलेली फी भरून घ्या, फी साठी तुम्ही फॉर्म मध्ये दिलेले कोणतेही Payment Mode वापरू शकता
  7. अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या.
  8. नंतर application fee भरून घ्या
  9. शेवटी त्यांनतर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करा, अशा प्रकारे तुमचा SECR भरतीचा ऑनलाईन फॉर्म पूर्ण होईल.
  10. अशा प्रकारे तुमचा फॉर्म साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SCER) कडे जमा होईल
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

नवीन जॉब अपडेट:

  1. IB Recruitment 2024: 660 विविध पदांसाठी होणार भरती
  2. SSC JE Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन  मार्फत ज्युनियर इंजिनिअर 968 पदांची मेगा भरती.
  3. RPF Recruitment 2024 : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या 4660 पदांसाठी भरती होईल
  4. IPPB Executive Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 47 जागांसाठी भरती.
  5. UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा (UPSC) आयोगामार्फत 147 विविध पदांसाठी भरती सुरु लगेच करा अर्ज.

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading