Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज .

Bank of Maharashtra Recruitment 2024

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर अंतर्गत काही विविध पदांकरिता भरती निघाली असून ती पदे पुढील प्रमाणे आहेत “ रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह/इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स आणि सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट ” पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तशी अधिकृत जाहिरात बँक ऑफ महाराष्ट्र अधिकृत वेबसाइट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 एप्रिल 2024 आहे.

Bank of Maharashtra Recruitment 2024

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या खाली उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन करावा आणि तो नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा

Bank of Maharashtra Recruitment 2024 – Overview

भरतीचे नाव / Recruitment NameBank of Maharashtra Recruitment
पदाचे नाव / Post Nameविविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू 
एकूण पदे / No Of Vacancies
नोकरीचे ठिकाण / Job Location अहमदनगर महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Applyऑफलाईन
Application Feeफी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ताबँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहमदनगर
वेतन श्रेणी / Pay Scale पदानुसार
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://bankofmaharashtra.in/

Bank of Maharashtra Recruitment 2024 – Vacancy Details

 क्रपदाचे नाव पद संख्या
1रिकव्हरी एजंट
2 सरफेस ॲक्शन जप्ती एजंट
3डिटेक्टीव्ह/इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स
4 सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट
 Total

 Educational Qulification

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे 

How To Apply 

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज  20 एप्रिल 2024  तारखेअगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  20 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF

नवीन जॉब भरती अपडेट :

  1. AIL Recruitment 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 163 विविध जागांसाठी भरती सुरु .
  2. AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे येथे 247 विविध जागांसाठी भरती सुरु ,थेट मुलाखतीद्वारे नोकरी
  3. SSC CHSL Recruitment 2024
  4. SECR Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1113 जागांसाठी भरती लगेच करा अर्ज.
  5. SECR Apprentice Recruitment 2024: साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 733 विविध जागांसाठी भरती सुरु

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading