Indian Merchant Navy Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये ( Indian Merchant Navy ) विविध विभागामध्ये 4000 जागांसाठी मेगा भरती निघाली असून त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ती जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती अली आहे या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे
जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे
Table of Contents
Indian Merchant Navy Bharti 2024 :
भारतीय मर्चन्ट नेव्ही मध्ये एकूण 7 पदांच्या भरती साठी 4000 जागांची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली आहे या मध्ये प्रामुख्याने डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक अशा विविध पदांसाठी ही भरती मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अधिकृत सुचना अधिकृत वेबसाईवर जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत सुचनेनुसार भरतीची प्रक्रिया 11 मार्च 2024 रोजी सुरु झाली असून ३० एप्रिल 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि अर्ज प्रकिया जाणून घेण्यासाठी अधिकृत सुचना काळजीपूर्वक वाचा
Indian Merchant Navy Bharti 2024 – Overview
भरतीचे नाव / Recruitment Name | भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये ( Indian Merchant Navy ) |
पदाचे नाव / Post Name | विविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू |
एकूण पदे / No Of Vacancies | 4000 |
नोकरीचे ठिकाण / Job Location | पूर्ण भारत / All India |
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Apply | ऑनलाईन / Online . |
Online अर्ज करण्याची तारीख | 11 मार्च 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० एप्रिल 2024 |
Application Fee | : General/OBC: ₹100/- ( SC/ST/PWD/Ex SM/महिला: फी नाही) |
अधिकृत वेबसाईट /Official Website | https://www.sealanemaritime.in/ |
Indian Merchant Navy Bharti 2024 – Vacancy Details
अ क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेक रेटिंग | 721 |
2 | इंजिन रेटिंग | 236 |
3 | सीमॅन | 1432 |
4 | इलेक्ट्रिशियन | 408 |
5 | वेल्डर/हेल्पर | 78 |
7 | मेस बॉय | 922 |
8 | कुक | 203 |
Total | 4000 |
Indian Merchant Navy Bharti 2024 – Education Qualification
शैक्षणिक पात्रता – दहावी / बारावी / ITI .
अक्र | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | डेक रेटिंग | 12th pass |
2 | इंजिन रेटिंग | 10th pass |
3 | सीमॅन | 10th pass |
4 | इलेक्ट्रिशियन | 10th + ITI ELECTRICIAN pass |
5 | वेल्डर/हेल्पर | 10th + ITI pass |
7 | मेस बॉय | 10th Pass |
8 | कुक | 10th Pass |
Indian Merchant Navy Bharti 2024 – Age Limit
वयोमर्यादा – 17.5 ते 27 वर्षे
वेतन श्रेणी / Pay Scale :
अक्र | पदाचे नाव | वेतन श्रेणी / Pay Scale |
1 | डेक रेटिंग | Rs 50,000/- To Rs 85,000/- |
2 | इंजिन रेटिंग | Rs 40,000/- To Rs 60,000/- |
3 | सीमॅन | Rs 38,000/- To Rs 55,000/- |
4 | इलेक्ट्रिशियन | Rs 60,000/- To Rs 90,000/- |
5 | वेल्डर/हेल्पर | Rs 50,000/- To Rs 85,000/- |
7 | मेस बॉय | Rs 40,000/- To Rs 60,000/- |
8 | कुक | Rs 40,000/- To Rs 60,000/- |
Application fees
- Gen / OBC = 100 Rs
- SC/ ST = 100 Rs
How To Apply Indian Merchant Navy Bharti 2024
- या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या ऑफिसिअल वेबसाईट वरती जायचे आहे
- वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
- उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
- नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
- मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
- उमेदवाराने फॉर्म फी भरायची
- ते झाल्यावर Submit या बटनावर क्लिक करायचे म्हणजे आपला फॉर्म Indian Merchant Navy कडे जमा होईल
- अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
- ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
Indian Merchant Navy Bharti 2024 Selection Process
सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की प्रथम भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये संगणकावर आधारित परीक्षा होईल, परीक्षेनंतर तीन दिवसांनी निकाल येईल, ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांची वैद्यकीय आणि कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि शेवटी प्रशिक्षण होईल. .
- Computer Based Test (CBT) .
- Medical Checkup .
- Document Verification .
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथून अर्ज करा |
नवीन जॉब भरती अपडेट :–
- EPFO Recruitment 2024: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (EPFO) विविध 92 जागांसाठी भरती
- Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु
- AIL Recruitment 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 163 विविध जागांसाठी भरती सुरु .
- AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे येथे 247 विविध जागांसाठी भरती सुरु ,थेट मुलाखतीद्वारे नोकरी
- SSC CHSL Recruitment 2024
- SECR Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1113 जागांसाठी भरती लगेच
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.