IGI Aviation Recruitment 2024: IGI विमानचालन सेवा अंतर्गत ग्राहक सेवा एजन्ट पदाच्या 1074 जागांसाठी भरती सुरू,12वी पास, उमेदवारांसाठी सुवर्ण संधी , लगेच करा अर्ज .

IGI Aviation Recruitment 2024

IGI Aviation Recruitment 2024 : नमस्कार IGI एव्हिएशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विमानचालन सेवा अंतर्गत ग्राहक सेवा एजन्ट पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून . उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तरी पण इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

IGI Aviation Recruitment 2024

IGI एव्हिएशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विमानचालन सेवा अंतर्गत ग्राहक सेवा एजन्ट पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली असून या पदभरतीमध्ये एकूण 1074 जागांसाठी हि भरती होणार आहे या पदभरतीसाठी उमेदवार हा 12वी पास असावा या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे 6 मार्च 2024 रोजी सुरु झाले असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख हि 22 मे 2024 आहे ज्या कोणाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे अश्या उमेदवारांनी अर्ज हा 22 मे 2024 या तारखेच्या आत करावयाचा आहे या पदभरतीसाठी लागणारी असणारी माहिती हि पुढे दिली आहे

IGI Aviation Recruitment 2024 – Overview

भरतीचे नाव / Recruitment NameIGI एव्हिएशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड
पदाचे नाव / Post Nameग्राहक सेवा एजन्ट
एकूण पदे / No Of Vacancies1074
नोकरीचे ठिकाण / Job Locationमुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Applyऑनलाईन / Online .
Online अर्ज करण्याची तारीख06 मार्च 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख22 मे 2024
Application FeeRs.350 For Applicable
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://igiaviationdelhi.com/

IGI Aviation Recruitment 2024 – Educational Qualification

क्रपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1ग्राहक सेवा एजन्ट 12th pass Above from recognized Board

IGI Aviation Recruitment 2024 – Pay Scale

क्रपदाचे नाव Pay Scale / वेतन श्रेणी 
1ग्राहक सेवा एजन्ट / Customer
Service Agent
 Rs. 25,000 – Rs.35,000/- per month

IGI Aviation Recruitment 2024 – Age Limit

क्रपदाचे नाव वयोमर्यादा / Age Limit
1ग्राहक सेवा एजन्ट / Customer
Service Agent
Minimum = 18 Years
Maximum = 30 Years

How To Apply For IGI Aviation Services 2024

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2.  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  3. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या ऑफिसिअल वेबसाईट वरती जायचे आहे
  4. वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  5. उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  6. नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  7. मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  8. उमेदवाराने फॉर्म फी भरायची
  9. ते झाल्यावर Submit या बटनावर क्लिक करायचे म्हणजे आपला फॉर्म IGI एव्हिएशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे जमा होईल
  10. अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  11. ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

IGI Aviation Recruitment 2024 – Selection Process

  1. उमेदवाराला प्रथम लेखी परीक्षेला बसावे लागते.
  2. परीक्षेची पातळी इयत्ता 12वी/श्रेणीपर्यंत असेल.
  3. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढे मुलाखतीच्या वैयक्तिक फेरीसाठी उपस्थित राहतील
  4. कंपनीचे दिल्ली येथे नोंदणीकृत कार्यालय. मुलाखतीची तारीख आणि वेळ कॉल लेटरमध्ये नमूद केली जाईल
  5. जे वेबसाइटवर अपलोड केले जाईल.
  6. लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या वैयक्तिक फेरीच्या एकत्रित कामगिरीवर आधारित, उमेदवार अंतिम निवडीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल
  7. जेणेकरुन त्यांचे पात्र पूर्ववर्ती यशस्वीपणे पूर्ण होईल
  8. पडताळणी नंतर वैद्यकीय चाचणी.
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

नवीन जॉब भरती अपडेट :

  1. Indian Merchant Navy Bharti 2024: भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये 4000 जागांसाठी मेगा भरती 
  2. EPFO Recruitment 2024: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (EPFO) विविध 92 जागांसाठी भरती
  3. Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु 
  4. AIL Recruitment 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 163 विविध जागांसाठी भरती सुरु .
  5. AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे येथे 247 विविध जागांसाठी भरती सुरु ,थेट मुलाखतीद्वारे नोकरी

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading