IBPS Clerk Bharti 2023 : IBPS मध्ये “लिपिक ” पदासाठी तब्बल ” 4045 ” जागांची भरती. लगेच करा अर्ज..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

IBPS Clerk Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो तुमची जर बँकेत लिपिक म्हणून काम करण्याची जर इचछा असेल तर तुमच्यासाठी हि एक सुवर्ण संधी अली आहे कि ( ” IBPS ” ) .मार्फत तब्बल लिपिक पदासाठी जवळपास ” 4045 ” इतक्या मोठ्या प्रमाणात हि मेगा भरती होणार आहे .

IBPS Clerk Bharti 2023 ….! :

” इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन ” ( ” IBPS ” ) , मुंबई अंतर्गत “ लिपिक ” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि IBPS लिपिक भरती हि एकूण ” 4045 “ पदांची ( ” महाराष्ट्र राज्यात एकूण ” 527 “ पदे ” ) होणार आहे. या संदर्भातील जाहिरात सध्या प्रकाशित झाली असून पूर्ण जाहिरात उद्या येणं अपेक्षित आहे. तसेच, ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ” 01 जुलै 2023 “ पासून सुरु होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ” 21 जुलै 2023 “ आहे.

पदाचे नाव : ” लिपिक ” पदसंख्या : ” 4045(“महाराष्ट्र राज्यासाठी एकूण ” 527 ” पदे ” )
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण : ” मुंबई ” .. वयोमर्यादा : कमीत कमी ” 20 “ वर्षे आणि जास्तीत जास्त ” 28 “ वर्षे .
परीक्षा फी / Fee : ” इतर मागासवर्गीयांसाठी ( ” SC / ST / PWBD ” ) = रु. 175/-

” खुला प्रवर्गासाठी ( ” GEN / OBC / EWS ” ) = रु. 850/-

अर्ज करण्याची पद्धती : ” ऑनलाईन ” .

अर्ज सुरू होण्याची तारीख : ” 01 जुलै 2023 ”
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ” 21 जुलै 2023 ” .
अधिकृत वेबसाईट : “ www.ibps.in ” .

असे अनेक मुले आहेत जे बँकमध्ये जॉब करण्यासाठी भरपूर अभ्यास / मेहनत करत असतात. तसंच असेही काही विद्यार्थी असतात ज्यांना बारावीनंतर शिक्षण घेण्याबरोबर बँकेत जॉब मिळवण्यासाठी परीक्षांची तयारी करतात. या सर्व बँकांच्या परीक्षा ” IBPS ” म्हणजे ” इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन ” या संस्थेद्वारे घेण्यात येतात. मात्र हे IBPS ही परीक्षा दिल्यानंतर नक्की कोणत्या बँकांमध्ये जॉब मिळू शकतो. असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर जाणून घेऊया.

” IBPS ” या संस्थेमार्फत कोणकोणत्या बँकांमध्ये भेटते नोकरी ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊ या :

  1. बँक ऑफ इंडिया .
  2. कॅनरा बँक .
  3. इंडियन ओव्हरसीज बँक .
  4. युको बँक .
  5. सेंट्रल बँक ऑफ इंडिया .
  6. बँक ऑफ बडोदा .
  7. पंजाब नॅशनल बँक .
  8. युनियन बँक ऑफ इंडिया .
  9. पंजाब अँड सिंध बँक .
  10. इंडियन बँक .

How to Apply For IBPS Mumbai Jobs 2023 :

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  3.  ” 21 जुलै 2023 “ या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी .

Selection Process For IBPS Clerk 2023 :

  1. Preliminary Exam .
  2. Mains Exam .
  3. Document Verification .

Which Banks Are Include IBPS Clerk Bharti 2023 & Important Dates :


IBPS Clerk Bharti Vacancy Details in Maharashtra 2023 :

PDF जाहिरात : 👉 येथे पहा .

ऑनलाईन अर्ज : 👉 येथे करा .

अधिकृत वेबसाईट : 👉 येथे पहा


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading