Kadba Kutti Machine Yojana 2024: शेतकऱ्यांना सरकार द्वारे मिळणार मोफत कुट्टी मशीन ,पाहूया संपूर्ण माहिती ,लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Kadba Kutti Machine Yojana 2024 : नमस्कार शेतकरी बंधू केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही पण शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात या योजना सर्व शेतकऱ्यांच्या हिताच्याच असून त्या योजनांपैकी एक योजना म्हणजे कडबा कुट्टी मशीन योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत कुट्टी मशीन देण्यात येते

ज्या शेतकऱ्यांचा शेती व्यवसायाबरोबरच दूध व्यवसाय पण आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही एक जणू संजीवनीच आहे या कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कुट्टी मशीन ची अत्यंत गरज आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या अडचणी येत असतील असे शेतकऱ्यांसाठी एक उत्तम प्रकारची योजना असून या योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याला सरकारद्वारे मोफत कडबा कुट्टी मशीन देण्यात येते

Kadba Kutti Machine Scheme

जे शेतकरी बांधव पशुपालन करतात अशा शेतकरी बांधवांना चाऱ्यासाठी कुट्टी मशीन खूप आवश्यक असते या कुट्टी मशीन द्वारे पशूंच्या चाऱ्याचे नियोजन हे व्यवस्थित रित्या केले जाते या कुट्टी मशीन मुळे व्यवस्थितरित्या कट करून तो विशिष्ट प्रमाणात पशुंना देण्यासाठी खूप मदत होते नको

आपले शेतकरी बांधव हे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात यामध्ये गाईंचा म्हशी शेळी इत्यादी जनावरांचा समावेश असतो या जनावरांचे पालन पोषण करून शेतकरी आपला आर्थिक स्थर उंचावण्याचा प्रयत्न करत असतो ज्या शेतकऱ्यांकडे अशा प्रकारची पाळीव प्राणी आहेत त्या शेतकऱ्यांना त्या जनावरांसाठी असलेल्या चाऱ्या चे नियोजन करण्यासाठी या कडबा कुट्टी मशीन चा खूप फायदा होतो कारण यामुळे शेतकऱ्यांचा खूप प्रमाणात कामाचा भार हा खूप प्रमाणात कमी होतो पहिले शेतकऱ्यांना या जनावरांच्या चाऱ्यासाठी पूर्ण दिवस द्यावा लागायचा पण जेव्हापासून हे मशीन आले तेव्हापासून शेतकऱ्यांचा व पशुपालकांचा खूप ताण कमी झालेला आहे आणि वेळ पण वाचला आहे

कडबा कुट्टी मशीन योजना 2024 चे फायदे 

कडबा कुट्टी मशीन योजना ही योजना एक पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना असून त्या योजनेमुळे जे पशुपालक आहे यांना भरपूर अशा प्रमाणात फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत होणारे फायदे हे पुढील प्रमाणे असतील

  1.  कुट्टी मशीन मुळे पशूंचा चाऱ्याची कुट्टी करण्याचे काम हे खूप सोपे झाले आहे ह्या कामासाठी पहिले खूप वेळ लागायचा आणि या कुटी मशीन मुळे या कामासाठी आता खूप कमी वेळ लागतो
  2. कुट्टी मशीन ला इलेक्ट्रिक मोटर किंवा इंजन अशा दोन प्रकारात कुट्टी मशीन उपलब्ध असल्यामुळे जो पशुंचा चारा आहे तो खूप कमी वेळात त्याची कुट्टी केली जाते
  3. चारा बारीक असल्यामुळे पशुंना पण चावण्यास जास्त एनर्जी लागत नाही
  4. यामुळे असणाऱ्या पशूंची तब्येत सुद्धा सुधारते
  5. या कुट्टी मशीन मुळे चाऱ्याचे वेस्टेज सुद्धा होत नाही
  6. कुटी मशीन मुळे चारा हा बारीक होत असल्यामुळे त्याला साठवण्यासाठी जागा सुद्धा ही कमीच लागते
  7. यामुळे पशुपालकांचे व शेतकऱ्यांचे कष्ट सुद्धा खूप प्रमाणात कमी होतात
  8. या कुटी मशीन मुळे चाऱ्याचे व्यवस्थापन सुद्धा पशूंना व्यवस्थितरित्या केले जाते
  9. चारा बारीक होत असल्यामुळे जनावरांची पचनक्रिया सुधारते
  10. आणि त्यामुळे जनावरांचे दुधाचे प्रमाण सुद्धा वाढते

Kadba Kutti Machine Yojana 2024 कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक अकाउंट स्टेटमेंट
  • 7 / 12 उतारा
  • 8 अ उतारा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • कुट्टी मशीन बिल
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज असलेला फोटो
  • पत्त्याचा पुरावा
  • इत्यादी कागदपत्रे.

वरील सर्व कागदपत्रे हे या कुट्टी मशीन योजना साठी अनिवार्य आहे तुम्हाला जर कुट्टी मशीन योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल

कडबा कुट्टी मशीन योजना 2024 अर्ज कसा करावा?

कडबा कुट्टी मशीन योजना 2024 या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खालील स्टेप फॉलो करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता

  • कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज हा ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे
  • सगळ्यात अगोदर तुम्हाला या योजनेची असलेली अधिकृत वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in  वरती जावे लागेल
  • या अधिकृत वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वरती जाऊ शकता
  • वेबसाईट वरती गेल्यावर तुमच्यासमोर एक होमपेज दिसेल त्या होम पेज वरती तुम्हाला रजिस्ट्रेशन साठी विचारण्यात येईल तेथे तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन नोंदणी करून घ्यायची आहे
  • तेथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा असलेला ईमेल आयडी या दोन्हीपैकी कुठल्याही एका पर्यायाने नोंदणी करून घ्यायची आहे
  • तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय असतील त्यामधून तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला तुम्ही कोणत्या देशासाठी अर्ज करायचा आहे तो पर्याय निवडायचा आहे आणि त्यात असलेली सर्व माहितीही व्यवस्थित रित्या व काळजीपूर्वक अचूक भरायचे आहे
  • त्याचबरोबर तुम्हाला विहित केलेले सर्व डॉक्युमेंट हे अर्जासोबत जोडून द्यायचे आहे
  • ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज हा सबमिट करायचा आहे
  • सबमिट केल्यानंतर तो अर्ज महाडीबीटी कडे जमा होईल
  • अशाप्रकारे तुम्ही कडबा कुट्टी मशीन साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करू शकतात

 

या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा

 

कडबा कुट्टी मशीन योजनेची पात्रता निकष 

  1. कडबा कुट्टी मशीन योजना 2024 या योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय असणे अनिवार्य आहे
  2. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे जनावरे गाई म्हशी शेळ्या हे असणे आवश्यक आहे
    या योजनेत पात्र ठरण्यासाठी अर्जदाराकडे कुठल्याही प्रकारची किमान दोन जनावरे असल्यास तो उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरणार आहे
  3. या योजने फायदा घेण्यासाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे त्या उमेदवारा कडे दहा एकर पेक्षा कमी जमीन असावी तोच उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरणार आहे
  4. ज्या उमेदवारांकडे दहा एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्या उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  5. या योजनेसाठी त्या उमेदवाराला कृषी खात्याकडून संमती मिळणे हे अनिवार्य आहे

निष्कर्ष

काडबा कुट्टी मशीन योजना ही योजना सुरू होऊन बरेच दिवस झाले असून त्या योजनेअंतर्गत बऱ्याचशा पशुपालक आणि शेतकऱ्यांनी लाभ सुद्धा घेतलेला आहे ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारा मिळून सुरू करण्यात आलेली एक चांगल्या प्रकारची योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा असणारा कामाचा तणाव हा बऱ्यापैकी कमी करण्यात आलेला आहे या योजनेबद्दलचे असलेले संपूर्ण माहिती ही तुम्हाला वरती या आर्टिकल मध्ये सर्विस सर पणे सांगण्यात आलेली आहे त्यानुसार या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा व इतर काही सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्यात आलेल्या वर दिलेल्या पोस्टमध्ये जर काही गोष्टी कमी असल्यास तर तुम्ही तुमच्या जवळच असलेल्या पंचायत समिती मध्ये सुद्धा या योजनेची माहिती घेऊ शकता
वर देण्यात आलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्हाला कामाची वाटली असेल तर ती माहिती तुम्ही इतरांना पण शेअर करू शकता

या योजनेविषयी पण जाणून घ्या

पी एम आवास योजना या योजने अंतर्गत लाभार्त्याला मिळणार 2.50 लाख रुपये

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading