MUCBF Recruitment 2023 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2023 :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

MUCBF Recruitment 2023 :नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नोकरी कऱण्याची संधी घेऊन आलोय कि ” महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि (MUCBF) ” . अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत जाहिरात त्यांच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध झाली आहे त्या भरती साठी पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे . तरी पण जे उमेदवार या भरती साठी पात्र असतील अश्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरवायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ” 20 जुलै 2023 “ रोजी रात्री (11.59PM) वाजे पर्यंत आहे . तरी त्य संधर्भात माहिती हि पूढील प्रमाणे आहे.

पदाचे नाव : ” ट्रेनी क्लर्क (प्रशिक्षणार्थी लिपिक) ” .

एकूण पदसंख्या : ” 12 ” .

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य .

वयो मर्यादा : ” 06 जुलै 2023 रोजी 22 ते 35 वर्षे ” .

नोकरी ठिकाण : अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,अमरावती.

परीक्षा फी / Fee : ” ₹944/- “.

भाषा ज्ञान : ” मराठी / हिंदी / इंग्रजी ” या भाषा उत्तमप्रकारे लिहता व वाचता येणे बंधनकारक आहे

अनुभव : कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा आणखी कोणत्याही बँकिंग संसथेत लिपिक पदाच्या कामाचा अनुभव असल्यास त्याला पहिले प्राधान्य असेल

अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन .

अर्ज करण्याची अंतिम / शेवटची तारीख : ” 20 जुलै 2023 “ रोजी रात्री (11.59PM) वाजे पर्यंत .

प्राधान्य :

  1. वाणिज्य शाखेतील पदवीधर आणि पदवीयुतरांना प्राधान्य देण्यात येईल .
  2. JAIIB / CAIIB / जी डी सी ऍण्ड ए उत्तीर्ण तसेच शाषन मान्यता प्राप्त असलेली इतर संस्थेची (ICM / IIBF / VAMNICON Etc ) संस्थेची बँकिंग /सहकार / कायदेविषयक पदविका .

निवड प्रक्रिया : ट्रेनि क्लार्क या पदासाठी निवड प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीच्या परीक्षे नुसार होणार आहे . हि ऑनलाईन परीक्षा हि एकूण ” 100 ” गुणांची असणार आहे या परीक्षे मधील सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे . त्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने गणित ,इंग्रजी व्याकरण , संगणक ज्ञान व सहकार ज्ञान , बौद्धिक चाचणी , सामान्य ज्ञान , आर्थिक ज्ञान या स्वरूपाचे प्रश्न असणार आहे .

संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी : येथे क्लिक करा .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा .

How To Apply For MUCBF Recruitment 2023 :

  1. हि भरती प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरवायचा आहे.
  2. इतर कोणत्याही प्रकारे जर अर्ज केला तर तो अर्ज गृहीत धरला जाणार नाहीये
  3. ऑनलाईन अर्ज कारण्याच्यावेळी आपली सगळी कागदपत्रे हि व्यवस्थित रित्या हि अपलोड करावी
  4. या भरती मध्ये जर कोणाला काही अडचण आल्यास त्यांनी दिलेली ” PDF एकदा सर्विस्तर बघावी.


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading