PGCIL Bharti 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 435 जागांची निघाली भरती , पटकन करा अर्ज

PGCIL Bharti 2024 : पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ट्रेनि इंजिनिअर या पदाच्या विविध विभागाअंतर्गत रिक्त जागांसाठी भरती निघाली असून या भरती करता पत्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी ही सुरू झाली असून उमेदवारांना चार जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीमध्ये ट्रेनी इंजिनिअर या पदाच्या विविध विभागांतर्गत जवळपास 435 जागांसाठी ही भरती होणार आहे तशी या भरतीची जाहिरात सूचना त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे या पदभरती मध्ये ” इलेक्ट्रिकल इंजिनिअर , सिव्हिल इंजिनिअर , कम्प्युटर सायन्स इंजिनिअर , आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर ”  या विभागाअंतर्गत ही भरती होणार आहे या भरतीसाठी असणाऱ्या जागा या या चार विभागात केल्या आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर साठी सर्वात जास्त पदे आहेत त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांचे कम्प्लीट असेल असे विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम प्रकारची संधी आहे

भरतीची पात्रता निकष

या पदाच्या भरती करता काही पात्रता निकष ठेवण्यात आले आहे ते निकष खालील प्रमाणे असतील

शैक्षणिक पात्रता  :- या भरतीमध्ये जे उमेदवार अर्ज करतील अशा उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता ही अशा पद्धतीने असेल उमेदवार हा 60 टक्के गुणांसह ( इलेक्ट्रिकल्स / सिव्हिल / कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ) या संबंधित विषयात बॅचलर ऑफ इंजीनियरिंग (BE) / B Tech किंवा बीएससी इंजीनियरिंग ( BSc Eng ) यापैकी कुठलेही एक पदवी प्राप्त असायला पाहिजे आणि उमेदवाराने GATE-2024 (GRADUATE APTITUDE TEST IN ENGINEERING ) परीक्षा दिलेली असावी.
वयो मर्यादा :- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वयाची अट ही अशी आहे उमेदवाराचे वय हे 31 डिसेंबर 2023 रोजी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष पूर्ण असावी
यामध्ये काही विशिष्ट कॅटेगरी साठी वयोमर्यादित सूट देण्यात आली आहे ती सूट (SC / ST) साठी 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि ( OBC ) कॅटेगिरीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादित 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे
अर्ज फी :- भरतीसाठी अर्ज फी हि ( खुला प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गातील )उमेदवारासाठी 500/-  रु आहे आणि ( एससी / एसटी / पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्विस मॅन ) यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नसणार आहे

रिक्त जागांचा तपशील

1) ट्रैनी इंजिनिअर इलेक्ट्रिकल         = 331 पदे

2) ट्रैनी इंजिनिअर सिव्हिल              = 53 पदे

3) ट्रैनी इंजिनिअर कम्प्युटर सायन्स  = 37 पदे

4) ट्रैनी इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक्स       = 14 पदे

        एकूण पदे                       = 435 पदे

भरती बद्दलचे विशिष्ट मुद्दे

  • पावर ग्रेड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या ट्रेनिंग इंजिनिअर या पदाच्या भरती ही सरकारी भरती असणार आहे
  • या पद भरतीमध्ये इलेक्ट्रिकल सिविल कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील पदवीधर इंजिनिअर या पदाच्या भरती करता अर्ज करू शकता
  • या पदाच्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल अशा उमेदवारांना पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये संपूर्ण भारतात कुठेही काम करता येणार आहे
  • या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे 12 जून 2024 पासून सुरू झाले आहे आणि ते 04 जुलै 2024 रोजी बंद होणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदाच्या भरती करता अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी 4 जुलै 2024 च्या आताच आपला अर्ज सादर करा
  • त्यानंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही

PGCIL Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  1. पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरती साठी उमेदवाराला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्याची माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये बघायला मिळणार आहे
  2. सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या येथून अर्ज करा मी लिंक वर क्लिक करायचे आहे तेथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पोर्टल ओपन होईल
  3. ते ओपन झाल्यानंतर मी सर्वात प्रथम तुमचे रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करून घ्या म्हणून नाही केल्यानंतर तुमच्या समोर भरतीचा असणारा फॉर्म हा दिसेल त्या मध्ये तुमचे सर्व माहिती ही व्यवस्थित काळजीपूर्वक भरा
  4. माहिती संपूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात आलेले किंवा विहित करण्यात आलेले सर्व डॉक्युमेंट हे स्कॅन करून अपलोड करून द्या त्यामध्ये प्रामुख्याने तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुमची स्वाक्षरी या गोष्टी फॉर्ममध्ये अपलोड करून द्या
  5. हे अपलोड करून झाल्यावरती आणि फॉर्म मध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती भरल्यावरती
  6. आपणास या अर्जाच्या असणारे शुल्क आहे भरावे लागेल ते शुल्क आपण कुठल्याही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता
  7. हे शुल्क भरल्यानंतरच तुमचा फॉर्म हा पॉवरग्रेड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे सादर होईल
  8. तुम्ही तुमचा अर्ज सादर करणे अगोदर तुम्हाला खाली दिलेली पीडीएफ जाहिराती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतरच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा

महत्वाच्या लिंक्स

अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथून अर्ज करा

मासिक वेतन श्रेणी

या पदाच्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल अशा उमेदवारांना पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत एक चांगल्या प्रकारचे मासिक वेतन देण्यात येईल तेव्हा मासिक वेतन हे असे असेल दर महिन्याला उमेदवाराला 40,000/- ते 1,40,000/-रु एवढे वेतन हे पदानुसार असेल

निवड प्रक्रिया 

या पदाच्या भरती करताना उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यात करण्यात येणार आहे ते तीन टप्पे हे पुढील प्रमाणे असतील

1) GATE 2024 परीक्षा

2) सामूहिक मुलाखत

3)  वैयक्तिक मुलाखत

1) GATE 2024 परीक्षा :-  Gate 2024 परीक्षा यामध्ये जे उमेदवार या पदाचे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करतील अशा सर्व उमेदवारांची जी ए टी परीक्षा घेण्यात येणार आहे ही परीक्षा एकूण 100 गुणांची होणार आहे त्यापैकी ज्या उमेदवारांना 40 च्या वरती गुण असतील अशा उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात पाठवण्यात येणार आहे

2) सामूहिक मुलाखत :-  ग्रुप डिस्कशन या टप्प्यामध्ये जे उमेदवार Gate 2024 परीक्षा क्रायटेरिया पास करतील अशा उमेदवारांना ग्रुप डिस्कशन साठी बोलवण्यात येईल जे उमेदवार पास होतील अशा उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी पाठवण्यात येईल

3) वैयक्तिक मुलाखत :-  मुलाखत यामध्ये जे उमेदवार आहे ग्रुप डिस्कशन मधून पास झालेले असतील असे उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात येईल

या मुलाखतीसाठी काही विशिष्ट गुण असतील सगळ्यात शेवट 3 नही टप्प्यांमध्ये जे उमेदवार जास्त गुण मिळवतील अशा उमेदवारांची मेरिट लिस्ट काढण्यात येईल त्या लिस्टनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल

या भारतीबद्दल पण माहिती बघा

Central Bank Of India Apprentice Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती

Note :-

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या इंजिनिअरिंग ट्रेनि या पदाच्या भरती करता जे उमेदवार निवडून येतील किंवा त्यांची निवड होईल असे उमेदवारांना एक सर्विस एग्रीमेंट बॉण्ड हा द्यावा लागतो
त्या बोंड मध्ये अशी असते की एकदा उमेदवार येथे जॉईन झाला तर त्याला तीन वर्षे काम सोडता येत नाही

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading