Police Bharti 2023 : महाराष्ट्र पोलीस भरती अमरावती विभागा अंतर्गत नवीन भरती सुरु लगेच भरा अर्ज ” 25,000/- ” असेल वेतन..!

Police Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो पोलीस विभाग अमरावती पोलीस महानिरीक्षक अमरावती पोलीस परिक्षेत्रात असलेल्या पोलीस अधीक्षक ” अमरावती ग्रामीण , अकोला , बुलढाणा ,यवतमाळ व वाशीम ” . यांच्या आस्थापने वरील असलेल्या “विधी गट अधिकारी ब ” व ” विधी अधिकारी ” यांची रिक्त असलेले जागा हि पूर्णपणे भरवायची आहे वरील दोन्ही पदांकरिता अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज हा ” विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड अमरावती . ” यांच्या कार्यालयात किंवा पोस्टाने दिनांक “15 जुलै 2023 ” पर्यंत ” 6 ” वाजे पर्यंत कार्यालयात जमा करावे
पात्र उमेदवारांनी अर्ज ” १५ जुलै २०२३ ” पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ” Offline ” पद्धतीने अर्ज करावे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

पदाचे नाव : विधी गट अधिकारी ब व विधी अधिकारी .

एकूण पदे : 28 पदे .

  1. विधी गट अधिकारी ब = ” 5 ” पदे .
  2. विधी अधिकारी = ” 23 ” पदे .

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि ज्या त्या पदानुसार आहे शैक्षणिक पात्रतेबद्दल आदिक माहिती जाणून घेण्यासाठी 👉 PDFपहा .

या पदासाठी किती पगार असेल ….?

पदाचे नाव वेतन श्रेणी

  1. विधी गट अधिकारी ब = Rs 25,000/- + 3,000/- .
  2. विधी अधिकारी = Rs 20,000/- + 3,000/- .

नोकरी ठिकाण : अमरावती ग्रामीण , अकोला , बुलढाणा ,यवतमाळ व वाशीम .

वयोमर्यादा : ६० वर्षापेक्षा जास्त नकोय .

परीक्षा फी : 500/- Rs.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन .

अर्ज पाठवण्याचा पत्ता / Address : विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड अमरावती . ” यांच्या कार्यालयात .

अर्ज सुरु होण्याची तारीख : 1 जुलै 2023 .

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2023 .

या भरतीसाठी निवड प्रक्रिया हि दोन टप्यात असेल :

  1. लेखी परीक्षेद्वारे / Written Exam.
  2. मुलाखतीद्वारे / Interview .
  1. उमेदवारांची निवड हि दोन टप्प्यात केली जाईल एक म्हणजे लेखी परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे .
  2. लेखी परीक्षा हि एकूण ” १०० ” गुणांची असेल त्या ” १०० “ गुणांपैकी ” ४० ” गुण हे लघु उत्तरी प्रश्नांसाठी असेल व ” ५० “ गुण हे दिर्घोउत्तरी प्रश्नांसाठी असेल आणि ” १० “ गुण हे मुलाखतीसाठी म्हणजेच ” Interview ” साठी असतील.
  3. लेखी परीक्षा पात्र झालेल्या उमेदवारांपैकी एकून ” 28 “ पदाच्या तीन पट उमेदवार लेखी परीक्षेतील मेरिट नुसार मुलाखती / Interview साठी पात्र ठरतील .
  4. लेखी परीक्षेची तारीख हि नंतर जाहीर करण्यात येईल ती तारीख तुम्हाला कार्यालयाच्या संकेत स्थळावर भेटेल .

How To Apply For Department Of Police Amravati Vidhi Adhikari Bharti 2023:

  1. या भरती साठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे .
  2. उमेदवाराने अर्ज हा प्रत्यक्ष किंवा पोस्टाने करायचा आहे .
  3. उमेदवाराने अर्ज हा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र करायचा आहे दोन्ही पदासाठी एकच अर्ज चालणार नाही .
  4. उमेदवाराने पुर्न भरलेल्या अर्जासोबत पासपोर्ट साईजचे दोन फोटो त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता अनुभव यांच्या छायांकित प्रति जोडाव्यात .
  5. उमेदवाराचे अर्ज हे १५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजे पर्यंतच स्वीकारले जातील .
  6. अधिक माहितीसाठी दिलेली PDF बघावी / वाचावी .

PDF जाहिरात बघण्यासाठी : 👉 येथे क्लिक करा .


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading