RPF Recruitment 2024 : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या 4660 पदांसाठी भरती होईल .

RPF Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आपण ज्या रेल्वे पोलीस दलात (RPF) मध्ये भरतीची आतुरतेने वाट पाहत होतो त्या भरतीची अधिसूचना रेल्वे विभागाकडून जारी करण्यात अली असून हि भरती प्रक्रिया हि लवकरच सुरु. होणार आहे त्या भरती प्रक्रियेत उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलच्या पदाच्या जवळपास 4660 हून अधिक
पदांसाठी भरती निघाली आहे. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील अश्या उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
या भर्तीसाठीचा ऑनलाइन अर्ज हा 15 एप्रिल 2024 सुरु होणार आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

RPF Recruitment 2024 :

रेल्वे भर्ती बोर्डामार्फत तब्बल 4660 पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल. तर तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार योग्य त्या पदासाठी अर्ज करू शकता ती पदे पुढील प्रमाणे आहेत (RPF) कॉन्स्टेबल पदाच्या 4208 आणि सब इन्स्पेक्टर (SI ) पदाच्या 452 जागांसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकतात. तुम्ही भारतीय रेल्वे भर्ती बोर्डामार्फत सर्व माहिती हि त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती PDF वाचू शकता.

RPF Recruitment 2024 : पदाचे नाव ,पदसंख्या , शैक्षणिक पात्रता

पद क्र. / Post Noपदाचे नाव / Post Nameपदसंख्या / Number Of Postशैक्षणिक पात्रता / Educational Qualification
1)सब इंस्पेक्टर ( RPF)452कोणत्याही शाखेतील पदवी
2)कॉन्स्टेबल ( RPF)420810 वी उत्तीर्ण
 एकूण4660 

RPF Recruitment 2024 Highlights :

भरतीचे नाव / Recruitment NameRPF Recruitment
पदाचे नाव / Post Nameसब इंस्पेक्टर ( RPF) , कॉन्स्टेबल ( RPF)
एकूण पदे / Total No Of Post4660
नोकरीचे ठिकाण / Job Locationपूर्ण भारत / All India
वयाची अट / Age Limit1) सब इंस्पेक्टर ( RPF) = 20 ते 28 वर्ष .( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
2) कॉन्स्टेबल ( RPF) = 18 ते 28 वर्ष .( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
परीक्षा फी / Exam FeeGeneral/OBC/EWS: ₹500/-  (SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-)
वेतन श्रेणी / Pay Scale1) सब इंस्पेक्टर ( RPF) = 35,400/-
2) कॉन्स्टेबल ( RPF) = 21,700/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / Online .
Online अर्ज करण्याची तारीख 15 एप्रिल 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मे 2024

 RPF Recruitment 2024 Selection Process :

लेखी परीक्षा: भरती प्रक्रिया अनेकदा लेखी परीक्षेने सुरू होते ज्यामध्ये बहु-निवडीचे प्रश्न असतात. – लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मापन चाचणी (PMT) साठी निवड केली जाते. – दस्तऐवज पडताळणी: पुढील विचारासाठी निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. – वैद्यकीय परीक्षा: उमेदवारांनी कामासाठी त्यांच्या योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.

  1. लेखी परीक्षा
  2. शारीरिक चाचणी
  3. कागदपत्रांची पडताळणी
  4. मेडिकल टेस्ट

RPF Recruitment 2024 Important Documents :

  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट साईझ फोटो
  3. ईमेल आयडी
  4. मोबाईल नंबर
  5. सहीचा नमुना
  6. जातीचा दाखला(असल्यास)
  7. पॅन कार्ड
  8. डोमासाईल
  9. नॉन क्रेमिलेयर
  10. 10 वी प्रमाणपत्र
  11. 12 वी प्रमाणपत्र
  12. पदवी प्रमाणपत्र
  13. EWS प्रमाणपत्र(असल्यास)
  14. अपंग प्रमाणपत्र (असल्यास)
  15. खेळाडू प्रमाणपत्र (असल्यास)
  16. नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
  17. संगणकाचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र

How to Applay For RPF Recruitment 2024 :

जर तुम्हाला RPF भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल. त्यासाठी खाली दिलेल्या माहितीच्या आधारे या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

  1. सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट- https://rpf.indianrailways.gov.in/RPF/ वर जावे लागेल.
  2. यानंतर तुम्हाला होम पेजवर क्लिक करावे लागेल.
  3. यानंतर तुम्हाला आरपीएफ रिक्रूटमेंट 2024 च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  4. तुम्हाला Apply Online या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  5. तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल.
  6. यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे संलग्न करून अपलोड करावी लागतील.
  7. त्यानंतर अर्जाची फी जमा करावी लागेल.
  8. तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल.
  9. अशा प्रकारे तुम्ही या भरती प्रक्रियेत अर्ज करू शकाल
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
मुळ जाहिरात पहाPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Conclusion

RPF भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या.

Also Read 👉 IPPB Executive Recruitment 2024 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading