SECR Nagpur Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी नागपूर विभागासाठी भरती सुरु झाली असून त्याची अधिकृत जाहिरात हि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, (SECR) च्या अधिकृत वेबसाइट वरती प्रसिद्ध झाली असून त्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तरी जे उमेदवार या पदभरती साठी इच्छुक व पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे .
Table of Contents
SECR Nagpur Recruitment 2024
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी जवळपास 861 एवढ्या जागा प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरण्यात येणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये मुख्यतः 10 वि पास व ITI उमेदवारांसाठी या रिक्त जागा भरण्यात येणार आहे त्यामळे ज्या उमेदवाराची 10 वि झालीये व ते ITI पास आहे त्यांच्यासाठी हि एक चांगल्याप्रकारची एक संधीच आहे या भरती मध्ये विविध प्रकारची ITI ची ट्रेड मध्ये या जागांची विभागणी केली आहे त्याची सर्व माहिती हि आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत या पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरवायचा आहे कारण ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 09 मे, 2024 आहे,
SECR Nagpur Recruitment 2024 – Overview
भरतीचे नाव / Recruitment Name | South Eastern Central Railway |
पदाचे नाव / Post Name | अप्रेंटिस |
एकूण पदे / No Of Vacancies | 861 |
नोकरीचे ठिकाण / Job Location | नागपूर विभाग |
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Apply | Online |
Online अर्ज करण्याची तारीख | 11 एप्रिल 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 मे, 2024 |
Application Fee | फी नाही / Free |
वयाची अट / Age Limit | 15 ते 24 वर्ष ( SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ) |
वेतन श्रेणी / Pay Scale | 7,700/- To 8050/- रु / Per Month . |
अधिकृत वेबसाईट /Official Website | https://secr.indianrailways.gov.in/ |
SECR Nagpur Recruitment 2024 – Vacancy Details
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी जवळपास 861 एवढ्या जागा प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरण्यात येणार आहे तरी या जागा या नागपूर विभागासाठी भरण्यात येणार आहे त्यासाठी विविध प्रकारच्या ITI ची ट्रेड आहे ती पुढील प्रमाणे असेल
Workshop – Nagpur Division :-
No | Trade | Vacancies |
---|---|---|
1 | Fitter | 90 |
2 | Carpenter | 30 |
3 | Welder | 19 |
4 | Copa | 114 |
5 | Electrician | 185 |
6 | Stenographer (English) /Secretarial Assistant | 19 |
7 | Plumber | 24 |
8 | Painter | 40 |
9 | Wireman | 60 |
10 | Electronics Mechanic | 12 |
11 | Diesel Mechanic | 90 |
12 | Upholsterer (Trimmer) | 2 |
13 | Machinist | 22 |
14 | Turner | 10 |
15 | Dental Laboratory Technician | 1 |
16 | Hospital Waste Management Technician | 2 |
17 | Health Inspector | 2 |
18 | Gas Cutter | 7 |
19 | Stenographer (Hindi) | 8 |
20 | Cable Jointer | 10 |
21 | Digital Photographer | 0 |
22 | Driver Cum Mechanic (Light Motor Vehicle) | 2 |
23 | Mechanic Machine Tool Maintenance | 12 |
24 | Mason (Building Constructor) | 27 |
Total | 788 |
Workshop – Motibagh :-
No | Trade | Vacancies |
---|---|---|
1 | Fitter | 35 |
2 | Welder | 7 |
3 | Carpenter | 4 |
4 | Painter | 12 |
5 | Turner | 2 |
6 | Secretarial Steno (Eng) Practice | 3 |
7 | Electrician | 10 |
Total | 73 |
SECR Nagpur Recruitment 2024
Grand Total Vacancies :- 788+73=861
SECR Nagpur Recruitment 2024 – Educational Qualification
- उमेदवार हा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा .
- उमेदवाराने संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा .
SECR Nagpur Recruitment 2024 – Age Limit
- उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्ष दरम्यान असावे .
- ( SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ) .
How To Apply Online For SECR Nagpur Recruitment 2024?
साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SCER) भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे तो फॉर्म तुम्ही खाली दिलेल्या माहितीच्या आधारावरून भरू शकता
- सर्वात प्रथम साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SCER) च्या अधिकृत वेबसाइट https://secr.indianrailways.gov.in/ ला भेट द्या
- होमपेज वरील भरती Recruitment या Option वर क्लिक करा, आवश्यक ती सर्व माहिती सुरुवातीला वाचून घ्या.
- त्यानंतर Apply Online या Link वर क्लिक करा, तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या, कोणत्याही स्वरूपाची चूक करू नका.
- पुढे भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे फोटो आणि सही सोबत इतर डॉक्युमेंट अपलोड करा.
- परीक्षेसाठी ठरवलेली फी भरून घ्या, फी साठी तुम्ही फॉर्म मध्ये दिलेले कोणतेही Payment Mode वापरू शकता
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या.
- शेवटी त्यांनतर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करा, अशा प्रकारे तुमचा SECR भरतीचा ऑनलाईन फॉर्म पूर्ण होईल.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 9 मे 2024 आहे.
- अशा प्रकारे तुमचा फॉर्म साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SCER) कडे जमा होईल
- ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
SECR Nagpur Recruitment 2024 – Selection Process
- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती साठी उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट नुसार केली जाणार आहे. मेरिट लिस्ट ही इयत्ता 10 वी आणि ITI च्या मार्क वर अवलंबून असणार आहे.
- यामधे उमेदवारांना किमान गुण मार्क हे 50 टक्के असणे गरजेचे आहे, 50% च्या वर ज्यांना मार्क आहेत, केवळ त्यांनाच या भरती अंतर्गत रिक्त पदासाठी निवडले जाणार आहे.
- मेरिट लिस्ट लागल्या नंतर, उमेदवारांची मेडीकल टेस्ट घेतली जाणार आहे. सोबत त्यांचे कागदपत्रे देखील पडताळणी केली जाणार आहे. जे उमेदवार या सर्व प्रक्रियेत पास झाले आहेत त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून निवडले जाणार आहे.
Mode Of Selection :
SECR Recruitment 2024 – Important Links
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथून अर्ज करा |
नवीन जॉब अपडेट:–
SSC CHSL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC )CHSL मार्फत विविध पदांच्या 3712 जागांसाठी भरती सुरु
- SECR Apprentice Recruitment 2024: साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 733 विविध जागांसाठी भरती सुरु
- SECR Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1113 जागांसाठी भरती लगेच करा अर्ज.
- SSC CHSL Recruitment 2024
- DRDO ACEM Bharti 2024: DRDO-ACEM नाशिक येथे अप्रेन्टिस च्या विविध पदांच्या 41 जागांसाठी भरती
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 thought on “SECR Nagpur Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 861 जागांसाठी नागपूर येथे भरती सुरु”